मिरचीचेपंचामृत (mirchiche panchamrut recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

गौरीगणपती च्या नैवदयात ताटामध्ये मिरचीचे पंचामृत हे हवे आंबटगोड चवीचे मिरचीचे पंचामृत #gur

मिरचीचेपंचामृत (mirchiche panchamrut recipe in marathi)

गौरीगणपती च्या नैवदयात ताटामध्ये मिरचीचे पंचामृत हे हवे आंबटगोड चवीचे मिरचीचे पंचामृत #gur

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनटे
10 सर्विंग
  1. 6-7हिरवी मिरची
  2. 3 टेबलस्पूनचिंच भिजवलेली
  3. 1 वाटीगूळ चिरलेला
  4. 1 टेबलस्पूनआल्ले लसुण पेस्ट
  5. 4 टेबलस्पूनतेल
  6. 2 टेबलस्पूनतिळकुट
  7. 3 टेबलस्पूनशेंगदाणेकुट
  8. 2 टीस्पूनमीठ
  9. चिमुटभरहळद, हिंग
  10. 1 टीस्पूनकाळे तिखट किंवा गोडा मसाला
  11. 1 टीस्पून धने जीरे पावडर
  12. कोथिंबीर आवडीने
  13. 2 टेबलस्पूनखोबरेखिस
  14. 5-6 जीरे , मोहरी, कडीपत्ता

कुकिंग सूचना

25 मिनटे
  1. 1

    सर्व साहित्य एका ठिकाणी घेणे

  2. 2

    मिरचीचे तुकडे करून घेणे.
    तिळ व शेंगदाणे भाजून कुटुं करुन घेणे.

  3. 3

    कढईत 4 टेबलस्पून तेल घालूने मोहरी, जीरे मिरचीचे तुकडे, हिंग, हळद, आल्ले लसुण पेस्ट घालून परतुन घेणे.

  4. 4

    चिंच भिजवुन कोळ काढून घेणे

  5. 5

    शेंगदाणे कुट, तिळ कुट घालणे, कडीपत्ता, कोथिंबीर घालणे.

  6. 6

    काळे तिखट, धने पावडर, जीरे पावडर, मीठ घालणे.

  7. 7

    चिंचेचा कोळ घालणे, 1 वाटी पाणी घालणे त्यात गुळ घालणे व छान एकत्र करून घेणे. 7-12 मिनटे छान उकळी येउन देणे

  8. 8

    जरा घट्ट झाले की गॅस बंद करणे.

  9. 9

    त्यात कोथिंबीर घालणे भात वरण, मसाले भात सोबत सर्व करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

Similar Recipes