हिरवी मिरचीचे वरण (Hirvi Mirchiche Varan Recipe In Marathi)

थोडा पाऊस थोडा हवे त गारवा तेव्हा अशी ही झणझणीत भाजी/ वरण करून बघा.
बा एकदम अप्रतिम चवीचे.
:-)
हिरवी मिरचीचे वरण (Hirvi Mirchiche Varan Recipe In Marathi)
थोडा पाऊस थोडा हवे त गारवा तेव्हा अशी ही झणझणीत भाजी/ वरण करून बघा.
बा एकदम अप्रतिम चवीचे.
:-)
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या स्वच्छ धुवूनबरिक चिरून घ्यावा.मिरची पण बारीक तुकडे चिरून घ्यावी.खसखस भिजवत घालावी.
- 2
कूकर मध्ये डाळ धुवून घ्या.सर्व चिरलेली भाजी खोबरं काप शेंगदाणे घालून वरण नेहमी प्रमाणे शिजून घ्यावे.४,५ शिटी झाल्यावर गॅस बंद करावा.
कूकर थंड झाल्यावर डब्यातील वरण छान घोटून घ्यावे.त्यातच मसाला गूळ घालावा.
मिक्सर मधून खसखस ओले नारळ बारीक करून घ्या.ते मिश्रण वरणात घाला. - 3
क ड ई गरम करायला ठेवून त्यात तेल घाला जीरे मोहरी तडतडली की हिंग टाकून कांदा परतावा. सर्व जिन्नस एकत्र करुन वरण ला उकळी येऊ द्यावी.
पाहिजे तेव्हढे पाणी घालून उकळी काढावी.
जरा मिरचीचे वरण घट्ट ठेवावे.फार पातळ करू नये.
खूप मस्त चवीचे मिरचीचे वरण भात पोळी भाकरी सोबत सर्व्ह करावे.
😋😋😍💕
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक वरण (Palak Varan Recipe In Marathi)
#WWRHemoglobin वाढवण्यासाठी पालक हा महत्त्वाचा आहे. Anjita Mahajan -
लाल भोपळा (Lal Bhopla Recipe In Marathi)
#WWRही गरम गरम सुक्की भाजी मस्त साधासा वरण भात पोळी आणि ही भाजी मस्त एकदम पोटभरून:-) Anjita Mahajan -
फोडणीचे वरण २ (phodniche varan recipe in marathi)
#drतुरीच्या डाळीचे वरण ..त्यात टोमॅटो,कोथिंबीर ,मिरची वापरली आहे...अप्रतिम चवीचे वरण... Preeti V. Salvi -
भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)
#KS5 मराठवाडा स्पेशलभोकरी वरण ही अतिशय झणझणीत आणि तोंडाची चव आणणारे चविष्ट असा मराठवाड्यातील पदार्थ. एक वाटी खाऊन कुणी गप्प बसणार नाही चार-पाच वाट्या नक्कीच पिणार. या वनांमध्ये भाकरी कुस्करून खाल्ल्यावर अप्रतिम चव लागतेअशा या चविष्ट भोकरी वरणाची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे Smita Kiran Patil -
बोरसुरी डाळ /भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)
#KS5#मराठवाडारेसिपीजलातूरमधील निलंगा तालुक्यातील 'बोरसुरी'गावामध्ये पहिल्यांदाच हे वरण केल्याने बोरसुरी गावाच्या नावावरून 'बोरसुरी'हे नाव पडले.बोरसुरी गावातील लोकं म्हणतात ,तेथील पाण्याची चव इतकी चविष्ट आहे.त्यामुळे त्यांचे वरण खूप चविष्ट बनते.त्यामुळे आजूबाजूचे लोकं हे व्रत बनवण्यासाठी बोरसुरी गावातून पाणी आणातात.तेथे हे तर पाहूयात झणझणीत बोरसुरी वरण. Deepti Padiyar -
टोमॅटोचे वरण (tomatoche varan recipe in marathi)
#dr # टोमॅटोचे वरण.. भाजीला काही नसले, की कोणत्याही रुपात, वरण आपल्या मदतीला धाऊन येते.. असेच मी आज केले आहे टोमॅटोचे वरण... Varsha Ingole Bele -
पालक वरण / डाळ पालक (palak varan recipe in marathi)
#GA4 #week2 #Spinach पालक मुलांना सहसा आवडत नाही..आपण पालक पराठे तर करतोच..पण पालकाच वरण पण करत असते नेहमी खूप छान लागत.. करून पाहा.. Mansi Patwari -
आंबटचुका डाळभाजी (ambat chuka dal bhaji recipe in marathi)
#पावसाळी भाज्या # या दिवसात आंबटचुका ही पालेभाजी मिळते. या भाजीचे बेसन / पिठले , डाळ भाजी बनवतात. मी आज डाळ भाजी बनविली आहे. ही भाजी मुळातच आंबट असल्यामुळे त्यात पुन्हा काही आंबट टाकण्याची गरज पडत नाही. यात मी फक्त तूर डाळ वापरली आहे. आपण इतरही डाळी, एक किंवा अनेक वापरू शकतो. Varsha Ingole Bele -
बोरसुरी वरण किंवा भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)
#KS5मराठवाड्यातील वरणाचा हा फेमस प्रकार. हे वरण झणझणीत असते. चला तर मग बनवूयात भोकरी वरण Supriya Devkar -
गोड आंबट वरण (god ambat varan recipe in marathi)
#cooksnap# आज मी प्रगती हकीम ताईंची वरणाची रेसिपी cooksnap केली आहे. तसे तर आंबट गोड वरण नेहमीच करतो. पण आज ताईंच्या पद्धतीने करून पाहिले. छान झाले. मुख्य म्हणजे घरी आवडले...मी त्यात तिखट ऐवजी हिरवी मिरची, आणि आल्याचा कीस, लसुन ठेचून घातल्या. आणि चिंचे ऐवजी आमचूर पावडर टाकले आहे. Varsha Ingole Bele -
फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#drफोडणीचे वरण लहानपणापासून अगदी जिव्हाळ्याचा विषय कारण आमच्याकडे बिना फोडणीचे वरण चालतच नाही. माझी आई तर फक्त जीरे मोहरी आणि लसणाची खमंग फोडणी बास एवढंच याच साहित्यात खूप छान वरण करते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
झटपट फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#drझटपट होणारे फोडणीचे वरण नक्की ट्राय करा Suvarna Potdar -
नारळाच्या दुधातलं वरण (naralachya dhudhatla varan recipe in marathi)
#dr#पारंपरिक रेसीपी हि माझ्या आज्जीची रेसीपी आहे. आंबट गोड अश्या चवीचे हे नारळाच्या दुधातलं वरण नक्की करून पहा.. Shital Muranjan -
मिक्स डाळींचे वरण (mix daliche varan recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 2पश्चिम महाराष्ट्रात उडदाचे घुट प्रसिध्द आहे. घुटयाचाच हा एक प्रकार म्हणू शकतो. मिक्स डाळींचे वरण हे ही खूप छान लागते.पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje -
साधं वरण भात (varan bhaat recipe in marathi)
#pcrसाध वरण भात रेसिपी.....नावातच किती साधे पणा आहे ,मात्र आहे तितकीच हेल्दी डिश......लहान बाळांची तर जेवणाची सुरुवात च या वरण भाताने होते.मस्त पांढरा शुभ्र मउसुत भाताची मूद त्यावर घट्ट पिवळं साध वरण आणि वरुन साजुक तुपाची धार .....हे च खाउन तर आपण मोठे झालोत न....आपल्या आईने दिलेले पहीले पूर्णान्न......अतिशय पौष्टीक.....म्हणुन खास ही रेसिपी..... Supriya Thengadi -
वरण फळं (varan fal recipe in marathi)
#HLRविदर्भात एक खास पदार्थ करायला सोपी पौष्टिक वन फुल मिल रेसिपी म्हणजे वरण फळ. दिवाळीचा खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आला असेल. माझ्या मैत्रिणी दिवाळीच्या फराळ करून थकल्या असतील. म्हणून त्यांच्यासाठी खास झटपट होणारी ही रेसिपी. Deepali dake Kulkarni -
चिकोल्या/दाल ढोकळी/वरण फळ (varan faal recipe in marathi)
#cooksnapKomal Jayadeep Save हीची ही रेसिपी मी थोडा बदल करम केलीय एकदम टेस्टी झालीय Charusheela Prabhu -
वरण फळ (चकुल्या, डाळ-ढोकळी पण म्हणू शकता) (varan fal recipe in marathi)
#dr दाल रेसिपीवरण फळ किंवा चकुल्या पण म्हणू शकता याला डाळ-ढोकळी पण म्हणतात, हे वन पाॅट मील आहे . Smita Kiran Patil -
लसणाच्या पातीची आमटी/ फोडणीचे वरण (phodhniche varan recipe in marathi)
#winterspecial.... हिवाळ्यात जे काही, हिरवेगार, भाजीपाला मिळतो, त्याचा जेवणात वापर व्हायलाच पाहिजे.. म्हणून या काळात मिळणाऱ्या, हिरव्या, ओल्या लसणाच्या पातीची आमटी केलीय आज जेवणात.. आमच्याकडे, याला फोडणीचे वरण म्हणतात.. खूप स्वादिष्ट लागते.. गरम भातासोबत अप्रतिम लागते... तेव्हा एकदा नक्की करून बघा.. Varsha Ingole Bele -
आंब्याच्या बाठींचे गोड आंबट वरण (ambyache bathinche god ambat varan recipe in marathi)
#dr डाळकाल मी कैरीचे लोणचे केले.बाठी गरासहित होत्या.डाळ ही नवीन थिम मिळाली.लगेच बाठींचे गोड आंबट वरण बनविले.भातासोबत अप्रतिम लागले. Pragati Hakim -
हिरवी मिरची लिंबू लोणचं (hirvi mirchi limbu lonche recipe in marathi)
#ghमस्त तिखट आंबट झणझणीत लिंबू हिरवी मिरची लोणचे तयार आहे वरण भाता सोबत तोंडी लावायला हिरवी मिरची लिंबू लोणचे....ahhhhतुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
साधं वरण (Sadh Varan Recipe In Marathi)
सिंपली स्वादिष्ट रेसिपी मध्ये आपण याचा समावेश करू शकतो.हे साधं वरण म्हणजे फोडणी न घालता केलेलं असतं आणि नैवेद्याच्या ताटावर जेव्हा आपण भाताची मूद वाढतो तेव्हा हे वाढले जातं. त्याच्याही खूप पद्धती आहेत. ही पद्धत जी आहे ती कोकणाकडची आहे नक्कीच ट्राय करून बघा. Anushri Pai -
वरण-भात (varan bhaat recipe in marathi)
वरण आणि भाताशिवाय महाराष्ट्रीयन जेवण पूर्णच होऊ शकत नाही. पांढराशुभ्र भात आणि पिवळेधमक वरण पाहूनच भूक चाळवते. आणि त्यावर घरचे लोनकढे साजूक तूप आणि लिंबाची फोड असेल तर त्याची बातच न्यारी. सोबत लिंबाचे आंबट गोड लोणचे , उडदाचा पापड , सोलापुरी शेंगदाणा चटणी पाहूनच मन तृप्त होते.#pcr Ashwini Anant Randive -
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr वरण आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे, ज्याच्या शिवाय आपले जेवण पूर्णच होत नाही,प्रथिने व अनेक पोषक घटक असलेली डाळ आपल्या जेवणात असायलाच हवी.म्हणून या थीम मध्ये मी रोज घरी बनवले जाणारे फोडणीचे वरण बनवले आहे,तर मग बघुयात कसे करायचे हे वरण Pooja Katake Vyas -
रगडा पॅटीस (Ragda Pattice Recipe In Marathi)
#SDRसध्या उन्ह्यालात आंबट गोड चवीचे पदार्थ सर्वांना खूप आवड ता त तेव्हा हि डिश.:-) Anjita Mahajan -
-
सरसो का साग रेसपी (sarso ka saag recipe in marathi)
# सरसो का साँग रेसिपी# हे रेसिपी हिवाळ्यात तयार केली जाते आणि खास करून पंजाबी डिश आहे हिवाळ्यात सर्व पालेभाज्या छान हिरव्यागार मिळतात ही भाजी चार ते पाच पालेभाज्या मिक्स करून तयार केली जाते ही भाजी मी पहिल्यांदाच करून बघितली आहे छान झालेले आहे Prabha Shambharkar -
ढेंमस/ दिलपसंद (dhemsa recipe in marathi)
काय ढे मश्यासारखी आहे ग असे आपण गमतीने म्हणतो.तसे पण आपण ही भाजी जरा नाराजीने करतो पण या पद्धतीने ही भाजी करून बघा, एकदम मस्त भाजी तयार.:-) Anjita Mahajan -
कैरीचे वरण (Kairich Varan Recipe In Marathi)
डाळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वरण वेगवेगळ्या प्रकारे करता येते आणि त्यात कैरी आणि गूळ घालून केलेले आंबट गोड वरण जेवणाची रंगत नक्कीच वाढवते.तर आपण बघूया आज कैरी चे वरण. Anushri Pai -
साधं वरण (Simple Varan Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#डाळ रेसिपीज चारुशीला प्रभू ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. वरण फारच छान झाले. धन्यवाद ताई. Sumedha Joshi
More Recipes
टिप्पण्या