चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

आज प्रसादासाठी चुरमा मोदक केले . खूप छान झालेत.
#gur

चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)

आज प्रसादासाठी चुरमा मोदक केले . खूप छान झालेत.
#gur

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीकणीक
  2. 3 टेबलस्पूनरवा
  3. 2 टेबलस्पूनतेल
  4. 1 वाटीगूळ
  5. 1/2 वाटीसाजूक तूप
  6. विलायची व जायफळ पूड

कुकिंग सूचना

  1. 1

    कणीक व रवा एकत्र करून त्यात तेल घालून कडक भिजवून घेतली.लांबट आकाराचे गोळे केले.

  2. 2

    गैस वर साजूक तुपातून तळून घेतले.मिक्सरच्या भांड्यात त्याचा चुरमा करून घेतला.

  3. 3

    आता त्याच तुपात गूळ घालून वितळवून घेतला.व चुरमा घालून मिक्स केले. जायफळ व वेलची पूड घालून मोदक तयार केले.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

Similar Recipes