शेजवान नूडल्स (schezwan noodles recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

शेजवान नूडल्स (schezwan noodles recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमनूडल्स
  2. 1 वाटीबारीक चिरलेला कोबी
  3. 1/2 वाटीचिरलेला गाजर
  4. 1/2 वाटीचिरलेली सिमला मिरच्या
  5. 2 चमचेशेजवान सॉस
  6. 1 चमचासोया सॉस
  7. 1 चमचानूडल्स मसाला
  8. 2 चमचेटोमॅटो सॉस
  9. 1 चमचालाल तिखट
  10. 2 टेबलस्पूनतेल
  11. 1/4 वाटीबारीक चिरलेला लसूण

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    प्रथम एका कढईत पाणी घेऊन त्यात थोडेसे मीठ व एक चमचा तेल घालून पाणी उकळून घ्यावे व त्यात नूडल्स घालून शिजवून घ्यावेत

  2. 2

    नंतर एका कढईत दोन टेबलस्पून तेल घेउन तेल तापल्यावर त्यात लसुण चांगला परतून येणे लसूण चांगला परतल्यावर त्यात कोबी सिमला मिरची व गाजर घालून मोठ्या गॅसवर भाजी थोडीशी परतून घ्यावी नंतर त्यात टोमॅटो सॉस, शेजवान सॉस, सोया सॉस,मीठ व नूडल्स मसाला घालून चांगले परतून घेणे माझ्या जास्त शिजवू नये

  3. 3

    सर्व भाज्या मिक्स झाल्यावर त्यात नूडल्स घालून चांगले मिक्स करून घेणे. 15 मिनिटे छान वाफ येऊ द्यावी

  4. 4

    गरमागरम शेजवान नूडल्स तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

Similar Recipes