गव्हाच्या पिठाचे लाडू (gavhyachya pithache laddu recipe in marathi)

Prachi Pal @PrachiPalFoodz
गव्हाच्या पिठाचे लाडू (gavhyachya pithache laddu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ कढईत घालून मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यावे, बारीक रवा मंद आचेवर भाजून घ्यावा
- 2
मग एका मोठ्या टोपात भाजलेले गव्हाचे पीठ भाजलेल्या बारीक रवा तूप आणि वेलची पावडर घालून चांगले मिक्स करून घ्यावे आणि त्याचे लाडू वळावेत
एक तासात लाडू तयार होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाच्या पिठाचे लाडू (gavachya pithache laddu recipe in marathi)
हे लाडू चवीला फारच छान आणि पौष्टीक असतात नक्की करून बघा. Madhuri Jadhav -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी गव्हाच्या पिठाचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाच्या पिठाचे मालपुव (gavyachya pithache malpua recipe in marathi)
#rbr#गव्हाच्या पिठाचे मालपुवा. मालपुवा ही राजस्थानी मिठाई आहे.विशेष करून मालपुवा हा राजस्थान ,गुजरात ,मध्य प्रदेश या भागांमध्ये जास्त बनविला जातो. श्रावण महिन्यात मारवाडी कम्युनिटीज चे रक्षाबंधन, तीज, जन्माष्टमी हे मोठे सण असतात. मारवाडी लोक खास करून या सणासाठी मालपुवा, घेवर, सत्तू चे लाडू तयार करतात. तसेच मालपुवाचे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळे घटक वापरून बनविले जाते. तर मी आपल्यासाठी मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे हेल्दी असे मालपुवा बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
रवा व गव्हाच्या पिठाचे लाडू (rawa gavhachya pithache ladoo recipe in marathi)
#तिरंगा रवा व गव्हाच्या पिठाचे तिरंगा लाडू Bharati Chaudhari -
गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत शंकरपाळे (Gavhachya Pithache Shankarpale Recipe In Marathi)
#DDRदिवाळी धमाका रेसीपीदिवाळी फराळ रेसीपी Sampada Shrungarpure -
गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू (gahu pithache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू बनवले आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड शिंगाडा या साठी शिंगाडा पिठाचे लाडू हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाचा पिठाचे मोदक (gavhyacha pithache modak recipe in marathi)
#gurहेल्दी ,टेस्टी ,अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारे हे गव्हाच्या पिठाचे मोदक खायला खूप भारी लागतात चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSR#गणपती बाप्पा स्पेशल रेसिपीज लता धानापुने -
गव्हाच्या पिठाचे घावने (gavhachya pithache ghavne recipe in marathi)
#घावन #पौष्टिकरोज रोज पोळ्या लाटून खूप कंटाळा येतो. काही तरी बदल तर हवा पण तोही पौष्टिक. मग हे गव्हाच्या पिठाचे घावने नक्की करून बघा. Samarpita Patwardhan -
गव्हाच्या पिठाचे गुलगुले (gavachya pithache gulgule recipe in marathi)
#ashr#weekend_challenge#आषाड_विशेष_रेसिपीज तळणीचे पदार्थ..नं 2"गव्हाच्या पिठाचे गुलगुले" लता धानापुने -
गव्हाच्या पिठाचे पौष्टिक गुलगुले (gavachya pithache gulgule recipe in marathi)
#ashrThanks cookpad या रेसिपी थीम मुळे मला माझ्या लहानपणीची आठवण झाली माझी आई कधी मार्केटात गेली तर मला येताना गुलगुले घेऊनच यायची . आज स्वतः करून खाण्याचा योग आला नंदिनी अभ्यंकर -
गव्हाच्या पिठाचे शंकरपाळी (gavhyachya pithache shankarpale recipe in marathi)
#dfrमुलांना जास्त मैदा देत नाही म्हणून गव्हाचे पीठ वापरून शंकरपाळी बनवली खूप छान आणि पौष्टिक सुद्धा । मुलांनी आवडीने खाल्ली। Amita Atul Bibave -
गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम (gavachya pithache gulab jamun recipe in marathi)
#cpm5 week - 5#गुलाबजाम वेगवेगळे पदार्थ वापरून करतात.मी आज गव्हाचे पीठ व मिल्क पावडर वापरून केले.चवीला खूप छान लागत होते. Sujata Gengaje -
तांदळाच्या पिठाचे लाडू (tandlachya pithache laddu recipe in marathi)
करवाचौथ उपवासात पूजेसाठी वापरतात.#mfr Sushma Sachin Sharma -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSRमोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य आहे. गणपती उत्सव सुरू असताना, मोदकांची रेसिपी आवश्यक आहे. उकडीचे मोदक, मुराद उकडीचे मोदक, चॉकलेट मोदक, पंचखड्याचे मोदक, शाही मोदक, तळणीचे मोदक असे विविध प्रकारचे मोदक आहेत. तर, आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी शेअर करत आहे, ही एक झटपट रेसिपी आहे. यासाठी खूप कमी घटक आवश्यक आहेत आणि चव फक्त छान आहे. तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट टाका. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
गव्हाच्या पिठाचे धिरडे (ghavachya pithache dhirde recipe in marathi)
ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली आहे ही रेसिपी नाश्त्याला आमच्या घरात नियमित होते.Rutuja Tushar Ghodke
-
गव्हाच्या पिठाचे गोड सरगुंडे (gavache pithache god surgunde recipe in marathi)
#gp Komal Jayadeep Save -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा मोरया..मंगल मूर्ती मोरया Priya Lekurwale -
गव्हाच्या पिठाचे पॅन केक (gavhachya pithache pancake reciep in marathi)
#झटपटगव्हाच्या पिठाचे हेल्दी असे पॅन केक पंधरा ते वीस मिनिटांत बनवता येतात मुलांच्या भुकेसाठी झटपट असा बनणारा पदार्थ आणि मुलं खूप आवडीने खातात. Purva Prasad Thosar -
गव्हाच्या पिठाचे समोसे (gavachya pithache samosa recipe in marathi)
मी सायली सावंत मॅडमची गव्हाचे समोसे ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त झाले समोसे.खूप आवडले सगळ्यांना. Preeti V. Salvi -
शिंगाडा पिठाचे लाडू (shingda pithache ladoo recipe in marathi)
#nrrशिंगाडा खायला खूपच पौष्टिक असते याच्या सेवनाने हाडांचे आरोग्य सुधारते कदाचित त्यामुळेच उपवासासाठी याचे सेवन करण्याची प्रथा असावी चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड राघवदास लाडू ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन पिठाचे स्माईली लाडू (besan pithache rasmali laddu recipe in marathi)
#dfrदिवाळी स्पेशल बेसना चे लाड साहित्य आणि कृती पाहुया Sushma pedgaonkar -
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr ... दिवाळी आणि लाडू यांचे अतूट नाते... त्यातही खमंग बेसन लाडू , म्हणजे, क्या बात... म्हणून मी आज नेहमी पेक्षा कमी तूप घालून केलेय लाडू,.. वृषाली आजगावकर, यांच्या रेसिपी प्रमाणे.. अगदी छान, टाळूला न चिकटणारे... Varsha Ingole Bele -
पौष्टिक मिश्र पिठाचे लाडू (Paushtik Mixed Pithache Ladoo Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#लाडू#गव्हाचे पीठ#ज्वारी पीठ#उडीद डाळ पीठही माझी 500 वि रेसीपी आहे... 😍🥰🤩👍🤞खूप आनंद होत आहे..पार्टी के लिये कुछ मिठा हो जाये। Sampada Shrungarpure -
गव्हाच्या पिठाचे धिरडे (dhirde recipe in marathi)
आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे करतो. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आज मी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवले आहे हे खूप छान लागतात. Deepali Surve -
-
-
गव्हाच्या कोंड्याचे पौष्टीक लाडू (gavhyacha laddu recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15533947
टिप्पण्या