अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)

Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402

#ccs cookpad ची शाळा puzzle recipe

अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)

#ccs cookpad ची शाळा puzzle recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमसूर डाळ
  2. 1/4 टीस्पून जिरं पावडर
  3. 1/4 टीस्पूनधने पावडर
  4. आल
  5. 1/2 लसूण पेस्ट किसलेले खोबरा
  6. छोटा कांदा
  7. टोमॅटो
  8. 7-8 कडीपत्ता
  9. कोथिंबीर
  10. 1 टीस्पूनतिखट मीठ चवीनुसार
  11. मसाला
  12. 1 टीस्पून हळद किंचित
  13. 1 टीस्पूनजिरं
  14. 1 टीस्पूनमोहरी
  15. 1 टीस्पून तीळ तेल फोडणीसाठी
  16. 200 मि.ली.पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम मसूर डाळ धुवून घ्यावी.6 शिट्ट्या होईपर्यंत कुकरला लावून शिजवून घ्यावी. रविने घोटून घ्यावी. गॅस चालू करून त्या वर कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी, जिरं आल,लसूण पेस्ट कडीपत्ता घाला हळद घालून कांदा घालावा तिखट घालावे परतून घ्यावे खोबरे घालून परतून घ्यावे आता शिजलेले मसूर घाला मीठ चवीनुसार घालावे धने पावडर, जिरं पावडर मसाला घालून परतून घ्यावे लागेल तेवढे गरम पाणी घालावे 1उकळी येऊ द्या.गॅस बंद करावा.

  2. 2

    कोथिंबीर घालून सजवावे अख्खे मसूर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Savita Totare Metrewar
Savita Totare Metrewar @cook_31530402
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes