रेड  सोॅस पास्ता (red sauce pasta recipe in marthi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

# पास्ता# लहान मुलांना आवडणार चटपटीत रेड सॅसा पास्ता आज मी बनवलं आहे....

रेड  सोॅस पास्ता (red sauce pasta recipe in marthi)

# पास्ता# लहान मुलांना आवडणार चटपटीत रेड सॅसा पास्ता आज मी बनवलं आहे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 1पॅकेट पास्ता
  2. 1कांदा
  3. 3टोमॅटो
  4. 4-5लसूण पाकळ्या
  5. 1चीज क्यूब
  6. 1/8 टीस्पून कश्मीरी मिरची पावडर
  7. 1/8 टीस्पून ब्लॅक पेपर पुड
  8. 1/4 टीस्पून पिझ्झा मसाला
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. तेल
  11. चवीनुसारमीठ घालावे
  12. 1/8 टीस्पून चिली फ्लेक्स
  13. 1 टीस्पून टोमॅटो  सॉस

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण एक कढ ईमधे पाणी, तेल, मीठ घालून पाणी उकळून घ्यावे मग त्यात पास्ता घालून शिजवून घ्यावे व मग एक चाळणीत काढून घ्यावे व वरून थोडे पाणी घालावे.

  2. 2

    मग कांदा, लसूण, कोथिंबीर, बारीक चिरलेली घ्यावे व टोमॅटो ची प्युरी करून घ्यावे मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात लसूण घालून परतावे मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून थोडे वेळ परतून झाल्यावर त्यात टोमॅटो प्युरी घालून परतावे मग त्यात कश्मीरी मिरची पावडर टाकून थोडे पाणी घालून मग त्यात पास्ता घालून शिजवून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यात ब्लॅक पेपर, चिली फ्लेक्स, पिझ्झा मसाला, चीज, टोमॅटो सॉस, व चवीनुसार मीठ घालावे सर्व मिक्स करुन वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे.🥙🥘.

  4. 4

    आवडला तर नक्की बनवून बघा 👍😊.,....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

Similar Recipes