बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#nrr भारती संतोष किणी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2उकडलेले बटाटे
  2. 6लसूण पाकळी
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. कोथिंबीर
  5. 1 चमचाराई
  6. 1 चमचाजीरे
  7. 1/4 चमचाहिंग
  8. 6कढीपत्त्याची पाने
  9. 1पळी तेल
  10. चवी प्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम बटाटा सोलून त्याचे तुकडे करुन घ्यावे लसणाच्या पाकळ्या ठेचने व मिरची बारीक चिरून घेणे गॅसवर तसराले ठेउन ते गरम झाल्यावर त्यात तेल घालावे व राई,जीरे,हिंग,लसुन, मिरची घालून परतून घेणे.

  2. 2

    लसूण थोडा गोल्ड झाल्यावर त्यात हळद व बटाटा घालून परतून घेणे नंतर त्यात मीठ घालून परतून झाकण ठेवून पाच मिनिटं चांगली वाफ येऊ देणे.

  3. 3

    वाफ आल्या नंतर गॅस बंध करून वरून कोथिंबीर घालावी सर्व्ह करण्यास तयार

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes