लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#nrr
पानात डावीकडे वाढल्या जाणार्‍या पदार्थात याचे स्थान आहे.

लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)

#nrr
पानात डावीकडे वाढल्या जाणार्‍या पदार्थात याचे स्थान आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
  1. 150 ग्रॅमलाल भोपळा
  2. 3-4हिरव्या मिरच्या
  3. 7-8कडीपत्त्याची पाने
  4. 2 टेबलस्पूनदाण्याचा कूट
  5. 2 टेबलस्पूनदही
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. कोथिंबीर
  8. मीठ चवीनुसार
  9. फोडणीकरता तेल, मोहरी, जीरे, हिंग, हळद

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    प्रथम लाल भोपळा स्वच्छ धुऊन त्याची साल काढून फोडी करून घ्याव्यात. कुकरमध्ये या लाल भोपळ्याच्या फोडी वाफवून घ्या. नंतर गार झाले की व्यवस्थित कुस्करून घ्या.

  2. 2

    आता एका कढल्या मध्ये तेल तापत ठेवा. तेल चांगले तापले की त्यामध्ये मोहरी, जीरे, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करा आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कडीपत्त्याची पाने घालून खमंग फोडणी तयार करा.
    आता यामध्ये दही, दाण्याचा कूट, मीठ, साखर, घाला.

  3. 3

    सर्व छान मिक्स करुन घ्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes