रिफ्रेशिंग पेरू ज्युस (peru juice recipe in marathi)

लता धानापुने @lata22
रिफ्रेशिंग पेरू ज्युस (peru juice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पेरू धुवून पुसून घ्या.फोडी करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात पेरूच्या फोडी, साखर, मीठ घालून बारीक पेस्ट करून घ्या.
- 2
तयार बारीक पेस्ट गाळणीने गाळून घ्या.
- 3
मीठ आणि लाल तिखट एकत्र करून घ्या. सर्व्हिंग ग्लास च्या किनारी वर लिंबू फिरवून घ्या आणि लाल तिखट मीठ च्या मिश्रणावर फिरवून घ्या..
- 4
तयार ज्युस ग्लास मध्ये ओतून सर्व्ह करा.
- 5
Similar Recipes
-
-
पेरू चाट (Peru Chaat Recipe In Marathi)
#फ्रुट #पेरू चाट....मी दोन दिवसापूर्वी शिर्डी ला गेले होते आणि तिथे खूप सुंदर पेरू मिळाले आणि शिर्डीचे पेरू खूप प्रसिद्ध आहेत खूप छान आणि गोड पेरू तिथे मिळतात... मी हे तीथन आणलेले पेरू आहेत... तसं पेरू खाण छान असतं... विटामिन ए साठी पेरू हा सर्वोत्तम स्तोत्र आहे.... पेरू नियमित खाल्ल्याने तुमची नजर चांगली राहते.... पेरू खाल्ल्यास रातांधळे पणा होण्याची शक्यता खूप कमी होते ....पेरू काळा मिठा सोबत खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते व पचनाच्या समस्या दूर होतात.... तसेच पेरूचे पानात सुद्धा खूप औषधी गुणधर्म असतात... Varsha Deshpande -
-
-
-
अॅपल ज्युस (apple juice recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस आठवा# फळनवरात्रीच्या उपवासाची काही वेळा प्रकार फळांचा ज्यूस अतिशय पोष्टीक रेसिपी😋😋🍎🍎🍎🍎 Madhuri Watekar -
टेंडर कोकनट ज्युस (tender coconut juice recipe in marathi)
#nrr #नवरात्री स्पेशल चँलेंज#दिवस आठवा# कोणतेही फळ ( शहाळे ) Chhaya Paradhi -
-
संत्र्याचे ज्युस (santrache juice recipe in marathi)
#nrr 9 रात्री जल्लोषनवरात्री उत्सवाचे नऊ दिवस उपवास.. या निमित्ताने 'कूकपॅड' उपवास रेसिपीज चॅलेंज घेऊन आले आहे. आज नवरात्रीचा आठवा दिवस आणि कीवर्ड आहे 'फळ'. तर या किवर्ड मधून मी उपवासाठी 'संत्र्याचे ज्युस' बनविले आहे. संत्र्याचे ज्युस पिण्याचे अनेक फायदे आहेत. संत्र्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया चांगली होते, उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो, रक्तवाहिन्या निरोगी राहतात. असे बरेच फायदे आपल्याला मिळतात. सर्वगुण संपन्न असे हे 'संत्र'. 🍊🍊 तर बघुया ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
-
सिताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
#nrr#नवरात्रोत्सव जल्लोष#दिवस_आठवा #कीवर्ड_कोणतेही फळ रेसिपी नं . 2 "सिताफळ रबडी" लता धानापुने -
अचारी पेरू (achari peru recipe in marathi)
#HLR #अचारी पेरू ...बेडेकर लोणचे मसाला टाकून बनवलेल अचारी पेरू ...जरा वेगळी चव जेवणा तोंडी लावायला खूपच छान लागली ... Varsha Deshpande -
-
-
रताळ्याचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_पाचवा#कीवर्ड_रताळेरेसिपी नं.3 लता धानापुने -
मिक्स फ्रूट कस्तर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड कोणतेही फळ साठी मी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
(संत्र) ज्युस (santra juice recipe in marathi)
#nrr अंबे मातेचा उदो उदो! आज नवरात्रीचा आठवा दिवस आणि आठवा कलर ( गुलाबी )...pink.... त्या निमित्ताने खास ( संत्र ) याचा ज्युस.Sheetal Talekar
-
-
गुळशेल लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस-दुसरा#कीवर्ड_भोपळारेसिपी नं 1 "गुळशेल"_ लाल भोपळ्याची खीर लता धानापुने -
ग्रेप ज्युस (grape juice recipe in marathi)
समर ड्रिक्स ज्युसेस#jdr#ग्रेप ज्युस 🤤🍇🍇🍇 Madhuri Watekar -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
समर ड्रिक्स ज्युसेस#jdr#कलिंगड ज्युस😋 Madhuri Watekar -
अॅपल शेक (apple shake recipe in marathi)
९राञीचा जल्लोष#nrrआठवा दिवसकोणतेही फळ ( सफरचंद) अॅपल शेक हेल्दी आणी उपवासाला चालणारे शेक आहे. चविष्ट असा प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
ग्रीन ग्रेप ज्युस (green grapes juice recipe in marathi)
#jdr#ग्रीन ग्रेप्स ज्युस#समर ड्रिंक्स आणि ज्युसेस Rupali Atre - deshpande -
मोसंबी ज्युस (mosambi juice recipe in marathi)
#HLRहेल्थी रेसिपी चॅलेंजमोसंबी ज्युस सगळ्यानां आवडणारा, पाचक, हेल्दी ज्युस आहे. Suchita Ingole Lavhale -
पेरु डिलाईट (peru delight recipe in marathi)
#tmr#30_मिनीट_रेसिपी_चँलेंज#पेरु_डिलाईट..😍😋 पेरुचं नाव काढलं की लहानपणीचं बडबड गीत आठवतंच..मिठू मिठू पोपट ..आहे मोठा चावट..पेरु खातो कच्चा ..बाळाला म्हणतो लुच्चा..😀..तसंच लहानपणी पेरूची फोड असा एक धडा होता. एक पेरू असतो आणि त्याच्या सहा फोडी होतात. मग आईला फोडच राहत नाही. मग प्रत्येक मुलगा आपल्यातील एक फोड आईला देतो, मग आईकडे एक नाही तर तीन फोडी होतात. ही गोष्ट सांगण्यामागे एक कारण आहे. या गोष्टीतून आपण शेअरिंग आणि केअरिंग शिकतो. पण पेरूची फोड केली तरी ती तुम्ही एकट्यानेच खाल्ले पाहिजे. त्याचे कारणही तसेच आहे. पेरू हे आरोग्यासाठी खूप चांगले फळ मानले जाते. ते थंड फळ आहे. पोटाच्या विकारांना दूर करण्यासाठी हे रामबाण इलाज म्हणून पाहिले जाते. पेरूच्या सेवनाने बद्धकोष्टाची समस्या दूर होते. याच्या बियांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पेरूमध्ये व्हिटामिन सीचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे अनेक आजारात फायदा होतो. आयुर्वेदात पेरू आणि त्याच्या बियांच्या सेवनाचे अनेक लाभ देण्यात आले आहे. पेरू कापून संपूर्ण खाण्यामागचा तर्क तरी काय...पेरूच्या बिया या गुणकारी असतात. त्यांच्या सेवनाने म्हणजे या चावून खाल्ल्याने शरिरातील लोहाची पूर्तता होते. तसेच या खाल्याने बद्धकोष्टाची समस्या दूर होते. पेरू कापून पूर्ण खाल्ला पाहिजे. त्याला कोणासोबत शेअर केला नाही पाहिजे. जाणकारांनुसार पेरूतील एक अशी बी असते की जी संपूर्ण थंडीमध्ये तुम्हांला सर्दी पडशापासून दूर ठेवते. तसेच ही बी खाल्याने तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत होते. म्हणूनच पेरुचे पंचामृत, पेरुचे लोणचे,पेरुची चटणी,पेरुची कोशिंबीर,पेरुची भाजी,पेरुच्या वड्या,पेरुचं आईस्क्रीम, पेरुचा juice या गोष्टी आपण आपल्या आहारात ठेवणे Bhagyashree Lele -
"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" (kalingad juice recipe in marathi)
#jdr"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" लता धानापुने -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस#समर ड्रिंक्स - ज्युसेस Rupali Atre - deshpande -
कलींगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr # उन्हाळ्यात कलींगड ची जिकडे तिकडे रेलचेल असते.त्याचा थंड थंड ज्युस घेतला की शरीराची तहान भागते आणि ऊर्जा आल्यासारखे वाटते. Dilip Bele -
सफरचंदाचा ज्युस (safarchandacha juice recipe in marathi)
ज्युस कोणताही असो..... तो सर्वांना आवडतोच. त्या पैकी असणारा एक सफरचंदाचा ज्युस अगदी सरळ साधी सोप्पी रेसीपी आहे ......... आवडली तर नक्की करून बघा.Sheetal Talekar
-
किवी ज्युस (kiwi juice recipe in marathi)
किवीचा थंडगार ज्युस मस्त आणि खुप हेल्दी....Sheetal Talekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15596439
टिप्पण्या