मिक्स फ्रूट कस्तर्ड (mix fruit custard recipe in marathi)

#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड कोणतेही फळ साठी मी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी पोस्ट करत आहे.
मिक्स फ्रूट कस्तर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड कोणतेही फळ साठी मी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पातेल्यात अर्धा लिटर दुधा
मधील थोडे दूध बाजूला काढून त्यात दोन चमचे व्हनीला कस्तर्ड पावडर घालून ते चांगले मिक्स करून घेतले. - 2
मग व्हनीला कस्तर्ड पावडर मिक्स करून घेतलेले दूध अर्धा लिटर उकळत असलेल्या दुधा मध्ये घालून चांगले मिक्स करून घेतले. व चांगले ढवळत रहाणे. मग त्यात चार चमचे साखर घालून ढवळत रहावे.आणि दूध चांगले थंड होईपर्यंत तसेच ठेवावे.
- 3
मग एका सफरचंदाच्या बारीक फोडी, केळयाच्या बारीक फोडी आणी डाळिंबाचे दाणे काढून घेतले. व सर्व फळे एका बाउल मध्ये एकत्र करून घेतले आणि त्यात तापवून थंड झालेले दूध घालून छान मिक्स करून घेतले.
- 4
मग सर्व साहित्य मिक्स करून घेतलेले वाटी फ्रिज मध्ये 15 ते 20 मिनिट ठेवून थंड झाल्यावर फ्रिज मधून काढून घेतले.
- 5
आता खाण्यासाठी व सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपले थंडगार मिक्स फ्रूट
कस्तर्ड. हे मिक्स फ्रूट कस्तर्ड चवीला खूप सुंदर लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स फ्रूट कस्तर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कस्तर्ड साठी मी माझी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी आज पोस्ट करतमूळMumbai, महाराष्ट्र, भारत Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स फ्रूट कस्टर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13#W13आज मी केले आहे मिक्स फ्रूट कुस्टर्ड Pallavi Musale -
-
मखाणा खीर (makhana kheer recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड मखाणा आहे . ह्या कीवर्ड साठी आज मी मखाणा खीर ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स फ्रुट क्रीम (mix fruit cream recipe in marathi)
#GA4 #Week22Fruit Cream या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. मस्त मुलायम गारेगार क्रीम यात रंगीबेरंगी फळ आणि अधूनमधून लागणारे आक्रोड-पिस्ता... काय अप्रतिम चव...... Rajashri Deodhar -
शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड शिंगाडा या साठी शिंगाडा पिठाचे लाडू हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13: वेलेनटाईनडे spacial करिता मी ईबुक साठी हेल्दी आणि पौष्टिक फ्रूट कस्टर्ड बनवले आहे. Happy valentine's day. Varsha S M -
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13#week13#विंटर स्पेशल रेसिपीफळांचा वापर कसाही केला तरी अतिशय पौष्टिक आहार आहे..... कस्टर्ड मध्ये फ्रूट वापरलेत तर हा चविष्ट पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मिक्स फ्रुट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधराखीला यावेळेस घरी सर्वांनी मिठाई फळ आणलेले होते त्यामुळे घरी खूप फळ साचून होते म्हणून मुलांनी म्हटले की कर्स्टड कर म्हणून मुलांच्या आवडी साठी बनवले आणि थोडे वरून ओले नारळाचा कीस पण टाकलेला आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर अजून छान झालेला आहे Maya Bawane Damai -
फ्रूट कस्टर्ड उपवासाचे (Fruit custard upvasache recipe in marathi)
#VSM: मी आज उपवासाचे फ्रूट कस्टर्ड बनवले आहे अगदी सोप्पी रेसिपी आहे टेस्टी जाली आहे.नक्की ही रेसिपी करून पहा. Varsha S M -
उपवासाचा मेदू वडा (upwasacha medu vada recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी आजचा कीवर्ड आहे बटाटा. तर बटाटा वापरून मी आज उपवासाचा मेदूवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स फ्रूट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधदूध आणि मिश्र फळांचा वापर करून, मी मिक्स फ्रुट कस्टर्ड तयार केले आहे. हे कस्टर्ड उपवासालाही चालते. याचा सात्विक आहारात समावेश होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी सोमवार आल्यामुळे मी हे उपवास निमित्त मिश्र फळांचे कस्टर्ड तयार केले आहे. Vrunda Shende -
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड आहे रताळे. ह्या कीवर्ड साठी आज मी रताळ्याचा किस. हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मँगो फ्रूट कस्टर्ड (mango fruit custard recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 माझा मुलाची आवडती डिश आहे...जे फळ मुलं खात नाहीत ते फळ ह्यात आपण टाकू शकतो,म्हणजे मुलांचा खाण्यात येतात सगळी फळ...म्हणून मी नेहमीच करते... Mansi Patwari -
पारंपरिक भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी आजचा कीवर्ड आहे भोपळा. तर भोपळा ह्या कीवर्ड साठी आज मी पारंपरिक भोपळ्याचे घारगे ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी (rajgira pithachya purya batata bhaji reciep in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष राजगिरा या कीवर्ड साठी मी राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मखाना फ्रूट कस्टर्ड (Makhana Fruit Custard Recipe In Marathi)
#उपवास #श्रावणश्रावण महिन्यापासून उपवासाला सुरुवात होते ते अगदी नवरात्र पर्यंत .यातील काही उपवासामध्ये आपण मिठाचे पदार्थ नाही खाऊ शकत, अशा वेळेला दूध, फळे या गोष्टीच आपण उपवासाला खाऊ शकतो. म्हणून अशाच उपवासासाठी मखाना वापरून मी एक डेझर्ट बनवले आहे जे पोटभरीचे, पौष्टिक आणि चवीलाही छान आहे. हरतालिकेचा उपवास हा अशाच प्रकारचा एक उपवास जेव्हा आमच्याकडे मिठाचे काही खाल्ले जात नाही. मग या उपवासासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.Pradnya Purandare
-
फ्रूट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#cooksnap # week 2 # कल्पना चव्हाण # फ्रूट कस्टर्ड वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनविलेला , हा थंडगार पदार्थ.. एकदम मस्त.. thanks Varsha Ingole Bele -
ख्रिसमस फ्रूट केक (Christmas Fruit Cake Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज या थीम साठी मी माझी ख्रिसमस फ्रूट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
फ्रूट सलाड (Fruit salad recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपी कॉन्टेस्ट...... लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारी अशी ही फ्रूट सलाडची डिश आहे. यात निरनिराळ्या प्रकारचे कस्टर्ड वापरू शकतो. इथे मी व्हॅनिला कस्टर्ड वापरून फ्रूट सलाड तयार केला आहे. कुठचीही फळ व ड्राय फ्रुटस आपण टाकू शकतो. चला तर पाहुयात कसे करायचे ते..... Mangal Shah -
मिक्स फ्रूट जॅम (Mix Fruit Jam Recipe In Marathi)
ब्रेड जॅम, जॅम पोळी लहानपणीचे tiffin मधले मुलांचे आवडते पदार्थ.हाच जॅम घरी करता आला तर..सोप्पा आहे..मी केलंय.खूप छान झाला...तुम्हीही नक्की करून बघा. Preeti V. Salvi -
मिक्स फ्रूट रबडी (mix fruit rabdi recipe in marathi)
#cpm6 # उपवासाकरीता..मिक्स फ्रुट रबडी... Varsha Ingole Bele -
ड्रायफूट, फ्रूट मिल्क शेक (dryfruit,fruit milkshake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी मधली दुसरी रेसिपी ड्रायफ्रूट , फ्रूट मिल्क शेक तयार Mrs.Rupali Ananta Tale -
-
साबूदाणा मिक्स फ्रूट कस्टर्ड (sabudana mix fruit custard recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचाजल्लोष#दिवस तिसरा- साबूदाणासाबूदाणा मिक्स फळांपासून बनणारी ही चविष्ट , आणि झटपट कस्टर्ड रेसिपी...😋😋 Deepti Padiyar -
उपवासाचा मिक्स फ्रूट फालुदा (upwasacha mix fruit falooda recipe in marathi)
#nrr#उपवासाचाफालूदा#फालूदा#नवरात्रीस्पेशलरेसिपी#मिक्सफ्रुट#दूधनवरात्रीचा तिसरा दिवस राखाडी कलरत्यासाठी सब्जा हा राखाडी रंगाचा असतो याचा वापर करून उपवासाचा फालुदा तयार केला तसेच नवरात्री दिलेल्या घटक प्रमाणे फ्रुट आणि दूध चा वापर केलासब्जा, मिक्स फ्रुट हा घटक वापरून रेसिपी तयार केलीखूप हेल्दी उपवासात योग्य अशी ही रेसिपी आहे यांनी आपल्याला पोषक तत्व मिळतात पोटाला गारवाही मिळतो उपवासामुळे पोटात उष्णता निर्माण होते अशा प्रकारचा फालुदा घेतल्याने पोटाला गारवा मिळतोरसेपीतून नक्कीच बघा उपवासाचा फालुदा Chetana Bhojak -
-
-
अॅपल शेक (apple shake recipe in marathi)
९राञीचा जल्लोष#nrrआठवा दिवसकोणतेही फळ ( सफरचंद) अॅपल शेक हेल्दी आणी उपवासाला चालणारे शेक आहे. चविष्ट असा प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
फ्रूट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
हा झट पट आणि छानसा होणारा सर्वांना हवाहवासा वाटणारा आकर्षक पदार्थ आहे. आणि पोषक पण आहे. घरी उपलब्ध फळा मध्ये हा प्रकार होतो. Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या (2)