कलींगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#jdr # उन्हाळ्यात कलींगड ची जिकडे तिकडे रेलचेल असते.त्याचा थंड थंड ज्युस घेतला की शरीराची तहान भागते आणि ऊर्जा आल्यासारखे वाटते.

कलींगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)

#jdr # उन्हाळ्यात कलींगड ची जिकडे तिकडे रेलचेल असते.त्याचा थंड थंड ज्युस घेतला की शरीराची तहान भागते आणि ऊर्जा आल्यासारखे वाटते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि.
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपकलींगड च्या फोडी
  2. 3 टेबलस्पूनसाखर
  3. 1/4 टीस्पूनजीरे पूड
  4. 1/4 टेबलस्पूनकाळे मीठ
  5. बर्फाचे खडे
  6. 1/4 टीस्पूनमिरे पूड

कुकिंग सूचना

10 मि.
  1. 1

    बाजारातून कलींगड आणले.ज्युस करण्याचा बेत केला.कापून लहान फोडी केल्यात. बिया काढून घेतल्या. मिक्सर मध्ये टाकल्यात. त्यावर बर्फ साखर जीरे पूड मिरे पूड काळे मीठ टाकून बारीक होईस्तो फिरवून घेतले.

  2. 2

    मिक्सर मध्ये बारीक केलेले घटक ग्लास मध्ये टाकून त्यावर बर्फाचे तुकडे सोडले व थंड थंड सर्व्ह केलेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
रोजी

Similar Recipes