भोपळ्याचे थालिपीठ (bhoplyache thalipeeth recipe in marathii)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#nrr
दुसरा दिवस
की वर्ड - भोपळा

भोपळ्याचे थालिपीठ (bhoplyache thalipeeth recipe in marathii)

#nrr
दुसरा दिवस
की वर्ड - भोपळा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
1 सर्विंग
  1. 1 वाटीखिसलेला भोपळा
  2. 4हिरवी मिरची
  3. 2 चमचेशेंगदाणे कुट
  4. 1/2 वाटीशिंगाडा पीठ
  5. 1/2 वाटीभगर पीठ
  6. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्वं साहित्य एकत्र करून घ्या,भोपळा खिसून घ्या,मिरची कुटून घ्या व बाकी साहित्य घेउन पीठ मळून घ्या,मग प्लास्टिक वर किंवा सुती कापडावर थालिपीठ हाताने थापून घ्या

  2. 2

    मग थालीपीठ तूप/तेल घालून दोन्ही बाजूला भाजून घ्या,व गरमागरम थालिपीठ दही सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes