पारंपरिक भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)

#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी आजचा कीवर्ड आहे भोपळा. तर भोपळा ह्या कीवर्ड साठी आज मी पारंपरिक भोपळ्याचे घारगे ही रेसिपी पोस्ट करणार आहे.
पारंपरिक भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी आजचा कीवर्ड आहे भोपळा. तर भोपळा ह्या कीवर्ड साठी आज मी पारंपरिक भोपळ्याचे घारगे ही रेसिपी पोस्ट करणार आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भोपळ्याची पूर्ण साल काढून टाकली. त्यातील बिया सुद्धा काढून टाकल्या. आणि भोपळा स्वच्छ पाण्याने धुऊन, त्याच्या फोडी करून घेतल्या.
- 2
मग भोपळ्याचा सर्व फोडी किसणीने किसून घेतल्या. व किस वाटीने मोजून घेतला. एक वाटी पूर्ण भरून किस झाला.
- 3
मग एका पॅनमध्ये एक वाटी भोपळ्याचा किस व अर्धी वाटी गूळ घालून मध्यम गॅसवर गूळ पूर्ण विरघळेपर्यंत, व आटे पर्यंत व अर्ध्या तासाने थंड झाल्यावर त्यात बाकीचे साहित्य घातले.
- 4
अर्ध्या तासाने मिश्रण थंड झाल्यावर त्यात दोन ते अडीच चमचे तांदळाचे पीठ घातले. मग त्यात लागेल तेवढे
गव्ह्याचे पीठ घालून, तसेच चवीप्रमाणे मीठ घालून पीठ चांगले मळून घेतले. - 5
मळलेल्या पिठात दोन ते तीन चमचे दूध घातले. मग पुन्हा एकदा पीठ मळून 10-15 मिनिटे झाकून ठेवले.
- 6
15 मिनिटानंतर पिठाचे गोळे करून त्याची जाडसर पोळी लाटून घेतली, व वाटीने कापून घेतल्या.
- 7
नंतर मध्यम गॅसवर तेल गरम झाल्यावर घारगे तळून घेतले. हे घारगे चवीला खूप सुंदर लागतात. हे घारगे 4 ते 5 दिवस टीकतात. आणि आता सर्व्ह करण्यासाठी आपले गरमा गरम पारंपरिक भोपळ्याचे घारगे तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#ngnr श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या मोठ्याप्रमाणात आपल्याला भेटतात. या दिवसांमध्ये लाल भोपळा सुद्धा खूप छान बाजारात मिळतो तर मी आज तुम्हाला भोपळ्यापासून बनवलेले भोपळ्याचे घारगे रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#ashr #भोपळ्याचे_घारगे..खूप सूंदर लाल ताजा भोपळा मीळाला त्यामूळे रंग आणी चव सूंदर आली ...घरी नवर्याला ओजीजनल कलर असलेले पदार्थ हवे असतात ...दूसरे फूड कलर नकोत म्हणून खास त्यांच्या साठी ...भोपळ्याचे घारगे बनवलेत ..खाणार सगळेच पण त्यांच्यामूळे Varsha Deshpande -
भोपळ्याचे घारगे (Bhoplyache Gharge Recipe In Marathi)
#ASR दिव्यांची अमावस्या म्हणजे आषाढातील शेवटचा दिवस. या दिवसाला आखाड असंही म्हटलं जातं. आषाढ महिन्यात तळणीचे पदार्थ तळतात. त्यालाच आखाड तळणे असे ही म्हणतात.दिव्याच्या अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याबरोबरच भोपाळ्याचे घारगे करण्याची पारंपरिक पद्धत अनेक भागात आहे. लाल भोपळ्याचे गोड चवीचे खुसखुशीत घारगे कसे करायचे किंवा ते परफेक्ट व्हावेत यासाठी काय करायचं पाहूया. Shital Muranjan -
लाल भोपळ्याचे घारगे (Lal Bhoplyache Gharge Recipe In Marathi)
#BRRभोपळ्याचे घारगे आपण लोणच्यासोबत किंवा नारळाच्या कोरड्या चटणी सोबत खाऊ शकतो तसेच हे घारगे चहा सोबत तर अप्रतिम लागतात. घारगे बनवण्याची सोप्पी आणि पारंपरिक पद्धत तसेच सर्वांना भोपळ्याचे घारगे खूप आवडत असतीलच चला तर मग तुम्हाला मऊ व त्यासोबतच कुरकुरीत घारगे कसे बनवायचे ते सांगणार आहे. Vandana Shelar -
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज ब्राह्मचरिणी देवीचे पूजन करतात. आजचा आपला पदार्थ भोपळा आहे. मी भोपळ्याचे भरीत केले आहे. kavita arekar -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#ashr#Weekend_Recipe_Challenge#आषाड_स्पेशल_रेसिपीज आषाड चालू झाला की तळणीचे पदार्थ बनवायचे ही पारंपारिक पद्धत आहे... माझ्याकडे गावावरून आणलेला मोठा डांगर लाल भोपळा होता.सहा महिने झाले पण घारगे बनवण्यासाठी किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी आता आषाड स्पेशल रेसिपीज मुळे मुहूर्त आला..मग पहिलीच रेसिपी घारगे बनवण्याचा घाट घातला.. चला तर मग माझी रेसिपी बघुया.... "भोपळ्याचे घारगे" लता धानापुने -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#mfrलाल भोपळ्या पासून केलेले सगळे पदार्थ मला आवडतात, रायत,भाजी तिखट पुऱ्या ,गोड पुऱ्या,खीर... सगळंच..😋😋आज लाल भोपळ्याचे घारगे ही रेसिपी पोस्ट करत आहे.आजीने बनवलेले घारगे खूपच चविष्ट असायचे..त्यात तिची माया भरलेली असायची..माझी थोडी वेगळी पद्धत ...नेहमीप्रमाणे झटपट.. Preeti V. Salvi -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #स्वतःच्या आवडत्या रेसिपीज ..लहानपणी जेव्हा आई ह्या पुर्या बनवायची तेव्हा भोपळ्याचे वडे म्हणायचो. मोठे झाल्यावर कळले कि घारगे म्हणतात. मला हे घारगे खुप आवडतात. पारंपारीक पदार्थ आणि गोड म्हटले कि मग काय , कितीही खाल्ले तरी खावंस वाटत. Swayampak by Tanaya -
उपवासाचा मेदू वडा (upwasacha medu vada recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी आजचा कीवर्ड आहे बटाटा. तर बटाटा वापरून मी आज उपवासाचा मेदूवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मखाणा खीर (makhana kheer recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड मखाणा आहे . ह्या कीवर्ड साठी आज मी मखाणा खीर ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लाल भोपळ्याचे घारगे (lal bhoplyache gharge recipe in marathi)
#ashrलाल भोपळ्याचे घारगे .......आपला मराठमोळा पारंपरिक पदार्थ आणि माझा अत्यंत आवडीचा गोडाचा पदार्थ....अगदी साधा, सोप्पा पण तितकाच आरोग्यदायी पदार्थ...... घारग्यांची चव ही भोपळ्याच्या रंगावर अवलंबून असते त्यामुळे घारगे करताना भोपळा छान लालसर केशरी हवा(आईची-आज्जीची शिकवण हो 😊😊). भोपळ्या प्रमाणेच गूळही छान लालसर मऊ हवा......आणि अशा लालसर केशरी भोपळ्यामध्ये जेव्हा चिरलेला गूळ शिजवला जातो ना ...आणि घरभर त्याचा जो दरवळ पसरतो त्याचे वर्णन काही शब्दात करता यायचे नाही बरं का.😀😀.....टम्म फुगलेले घारगे त्यावर घरचं कणीदार लोणकढी तूप सोबत मुरलेल्या लिंबाचं लोणचं ..........अप्रतिम combination Shraddha Milind -
पारंपारिक घारगे/ लाल भोपळ्याचे घारगे (lal bhoplyache gharghe recipe in marathi)
#ashr#घारगे# आषाढी स्पेशल भोपळ्याचे घारगे Suvarna Potdar -
इन्टन्ट भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharghe recipe in marathi)
#tmr भोपळ्याच्या घाऱ्या हा एक आणखी आवडीचा गोड पदार्थ आहे हे चवीला अतिशय उत्तम आणि पोटभरीचा असा हा पदार्थ बनवायलाही अगदी सोपा आहे आणि कमी साहित्यात बनतो चला तर मग बघुयात इन्स्टंट भोपळ्याचे घारगे Supriya Devkar -
भोपळ घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#GA4 #week11# Pumpkin गोल्डन ऍप्रॉन मध्ये पम्पकिन हा कीवर्ड ओळखून मी लाल भोपळ्याचे घारगे केले आहेत. म्हणजेच भोपळ्याची गोड पुरी केली आहे. मस्त खुसखुशीत आणि छान लागतात चवीला. तुम्ही नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
भोपळ घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
माझी सर्वात आवडतो फळभाजी म्हणजे लाल भोपळा. पण त्यापासून बनवलेले भोपाळ घारगे हे मला भाजी किंवा भरीत पेक्षा जास्त आवडतात. आज मी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते माझे आवडते भोपाळ घारगे! Radhika Gaikwad -
लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recipe in marathi
#shrघारगे ही महाराष्ट्रातील पारंपारिक रेसिपी आहे. पण सगळीकडे हे घारगे गूळ वापरून गोड बनवले जातात. माझ्या घरी जेव्हा नेहमीचे गोड घारगे बनवतो त्यासोबतच काही तिखट घारगे सुध्दा बनवतो. चला तर तिखट घारगेची रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड आहे रताळे. ह्या कीवर्ड साठी आज मी रताळ्याचा किस. हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recip ein marathi)
#फ्राईड लाल भोपळ्याचे घारगे म्हणजे फक्त गोड असेच आपल्या डोळ्यासमोर दिसतात पण आज मी गोड नाही तर तिखट घार्गे बनविले आहेत जे तुम्ही लहान मुलांच्या टिफिन साठी,छोट्या पार्टी साठी, एक स्नॅक्स म्हणुन तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा ईतर साठी करु शकता. अणि हे घार्गे छोट्यांसाठी मोठ्यांसाठी अणि सर्वांसाठी आवडणारे हेल्थी अणि खूप खुशखुशीत होणारे घार्गे ची रेसीपी आज मी शेअर करत आहे Anuja A Muley -
काशीफळ भोपळ्याचे घारगे (kasi fal bhoplyache gharge recipe in marathi)
या वेळेस वेळबचत म्हणून इन्स्टंट घारगे बनवले आहेत. Varsha Pandit -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharghe recipes in marathi)
पावसाळा आला की एकाच डोक्यात येते घारगे..धो धो पाऊस, गरम चहा, आणि घारगे.. म्हणजे स्वर्ग....माझी ही आवडती रेसिपी आहे.. तसा तर मला काय नाही आवडत ..... सगळाच आवडते पण घारगे म्हणजे माझ्या आई ची रेसिपी... आता खूप सारे पदार्थ बनवते.. पण आई च्य हाथ ची सार येत नाही...नक्की बघा तुम्ही पण.. Aditi Mirgule -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
पारंपरिक आहे आणि खूप पौष्टिक सुद्धा#ashr Jyoti Saste -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक 2साठी मी दुधी भोपळ्याचे पराठे ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भोपळा घारगे (bhopla gharge recipe in marathi)
#nrr# नवरात्री उत्सवाच्या दुसरा दिवसत्यानिमित्त भोपळा चे घारगे माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
घारगे (gharge recipe in marathi)
#ashr#घारगे#भोपळा#pumkin#weekendchallengeविकेंड चॅलेंज'आषाढ महिना स्पेशल रेसिपीज'घारगे हा प्रकार माझ्यासाठी नवीनच आहे हा प्रकार मी कधीच बनवून बघितला नाही झी मराठीवरील सिरीयल अग बाई सासुबाई या सिरीयल मध्ये हा पदार्थ तयार करताना आसावरीला बघितलेले आहे त्या वेळेस खूप आकर्षक वाटले घारगे बद्दल मग मराठी कम्युनीटी कुक पॅड वर बर्याच ओथर च्या रेसिपी बघितल्या खूप छान रेसिपी पोस्ट केलेल्या आहे सगळ्यांच्याच रेसिपी वाचल्या आणि पदार्थ तयार करायला घेतलाआषाढ विशेष रेसिपी म्हणून बघितल्यावर विचार केला आता घारगे तयारच करूनच बघूयाखूप छान घारगे तयार होतात आणि टेस्ट छान लागतो माझ्यासाठी हा पदार्थ नवीनच आणि पहिल्यांदाच होता आकर्षक वाटल्यामुळे विकेड रेसिपी चॅलेंज मध्ये पोस्ट करण्यासाठी तयारच केला कशा प्रकारे घारगे तयार केले रेसिपीतून नक्कीच बघू या Chetana Bhojak -
मिक्स फ्रूट कस्तर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड कोणतेही फळ साठी मी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी आज लाल भोपळ्याचे रायते ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड शिंगाडा या साठी शिंगाडा पिठाचे लाडू हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काशीफळ भोपळ्याचे घारगे (kasi fal bhoplyache gharge recipe in marathi)
#nrr@cook_19678602 यांची रेसिपी मी ही कूक्सनॅप केली आहे. Surekha vedpathak -
लाल भोपळयाचे घारगे (lal bhoplyache gharge recipe in marathi)
महाराष्ट्रात सणवार असले की घारगे केले जातात. भोपळयाचे घारगे हे सर्वांना खूप आवडतात. कोकणात तर अतिशय प्रसिद्ध आहे. Chhaya Chatterjee -
राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी (rajgira pithachya purya batata bhaji reciep in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष राजगिरा या कीवर्ड साठी मी राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
- मिनी बेसन लाडू (mini besan laddoo recipe in marathi)
- उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
- तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
- चीज शंकरपाळी (cheese shankarpale recipe in marathi)
- केशर रताळे ड्रायफ्रूटस खीर (kesar ratale dryfruits kheer recipe in marathi)
टिप्पण्या