बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)

#dfr बेसन लाडू माझ्या घरात दिवाळी नसेल तेव्हा सुद्धा बनतात कारण सर्वांनाच फार आवडतात एक स्वीट डिश म्हणून पर्याय असतोच घरामध्ये
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr बेसन लाडू माझ्या घरात दिवाळी नसेल तेव्हा सुद्धा बनतात कारण सर्वांनाच फार आवडतात एक स्वीट डिश म्हणून पर्याय असतोच घरामध्ये
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणाडाळ चांगली भाजून घेणे थोडीशी लालसर होऊन देणे.त्यानंतर डाळ थोडीशी जाडसर दळून आणणे त्यामुळे रवा घालण्याची गरज लागत नाही.
- 2
दळून आणलेले डाळीचे पीठ एका कढईमध्ये भाजायला घ्यावे.त्यामध्ये थोडे थोडे करून तूप घालावे आणि पीठ भाजत राहावे पीठ सुद्धा एकदम लालसर भाजावे.पीठ जेवढे चांगले भाजू तेवढे लाडू छान होतात,तोंडामध्ये चिकटत नाहीत. पीठ व्यवस्थित भाजल्यावर त्यावर दुधाचा हबका मारावा आणि पाच मिनिटात हलवून पिठ परातीत मध्ये काढून घ्यावे.
- 3
पीठ थोडे कोमट झाल्यावर त्यामध्ये पिठी साखर मिक्स करून घ्यावी.पिठीसाखर व्यवस्थित मिक्स झाल्यावर लाडू वळावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
बेसन लाडू माझ्या खूप आवडीचं आहे.मला खूप आवडतात. महिन्यातून एक दोन वेळेस तर बनते मी लाडू. मुलांनाही फार आवडतात. मग बनवले छान मस्त बेसन लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
# दिवाळी फराळदिवाळी म्हटले की गोड पदार्थांची रेलचेल असते. त्यात लाडू हवेच. त्यात बेसन लाडू हे प्रथम क्रमांकावर असतात. दिवाळी फराळातील असे हे बेसन लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी म्हणजे गोड बेसन लाडू फराळाच्या ताटात आलाच पाहिजे चला तर सगळ्यांच्या आवडीचा बेसन लाडू कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी8 #बेसन लाडू#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही.... Varsha Ingole Bele -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 4#बेसन लाडू#आमच्या कडे लक्ष्मीपूजन मध्ये जेवणाच्या नैवेद्या बरोबर दिवाळीचे पाच पदार्थ ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे गोड म्हणून बेसन लाडू करत आहे. माझ्या मुलाला बेसन लाडू खूप आवडतो. rucha dachewar -
-
मिनी बेसन लाडू (mini besan laddu recipe in marathi)
#दिवाळी_फराळ_रेसिपी#मिनी_बेसन_लाडू#कुकस्नॅप_चॅलेंजप्रिती साळवी यांची मिनी बेसन लाडू ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.बेसन लाडू हा पदार्थ म्हणजे जणू फराळाचा राजा आहे. दिवाळी जवळ आल्यावर बेसन भाजल्याचा खमंग वास सगळीकडे दरवळू लागला की दिवाळीची चाहूल लागते. बेसन लाडू हा सगळ्यात पहिला बनवला जाणारा गोड आणि टिकाऊ पदार्थ आहे. माझी आज्जी आणि आई कोणतेही लाडू असो, चांगले मोठ्ठे गोल गरगरीत बनवत असत. पण आताची पिढी जरा हेल्थ काॅन्शिअस झाली आहे. त्यामुळे लहान आकाराचे लाडू खाणं पसंत करतात. म्हणून मी पण हल्ली लाडवांचा आकार जरा लहानच करते, म्हणजे एका वेळी एक अख्खा लाडू खाल्ल्याचे समाधान मिळते. Ujwala Rangnekar -
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr ... दिवाळी आणि लाडू यांचे अतूट नाते... त्यातही खमंग बेसन लाडू , म्हणजे, क्या बात... म्हणून मी आज नेहमी पेक्षा कमी तूप घालून केलेय लाडू,.. वृषाली आजगावकर, यांच्या रेसिपी प्रमाणे.. अगदी छान, टाळूला न चिकटणारे... Varsha Ingole Bele -
बेसन मिल्क पावडर लाडू (BESAN LADU RECIPE IN MARATHI)
#आईमाझ्या आईला बेसन लाडू खूप आवडतात म्हणून आज थोडं वेगळं म्हणून मिल्क पावडर घालून बेसनचे लाडू बनविलेत, खूप छान लागतात. ही रेसिपी आईला समर्पित..... Deepa Gad -
-
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#दिवाळी_फराळ_रेसिपीज#Cooksnap#दिवाळी_फराळ_रेसिपीज_कुकस्नँप#खमंग_बेसन_लाडू दिवाळी म्हणजे बेसन लाडू...बेसन भाजत आले की सुटणारा खमंग दरवळच दिवाळीच्या आगमनाची वर्दी देतो...दिवाळीचा feel देतो...आणि दिवाळीचा mood सुरु होतो..मी देखील दिवाळीचा माहोल,दिवाळीची सुरुवात बेसनाचे लाडू करुन केलीये..यासाठी मी माझी मैत्रीण @Ujwala_rangnekar हिची खमंग बेसन लाडू ही रेसिपी cooksnap केलीये..उज्जवला खूप मस्त आणि खमंग झालेत बेसन लाडू..Thank you so much dear for yummilicious recipe..🌹❤️💕💕. Bhagyashree Lele -
-
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
गुरुवारी नैवेद्य म्हणून रवा बेसन लाडू केले. घरी सगळ्यांनाच खूप आवडतात. मस्त लागतात. Preeti V. Salvi -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#दिवाळी_फराळ #बेसन_लाडू #अन्नपूर्णादिवाळीच्या पदार्थाची सुरवात बरेच जणं गोड पदार्थ म्हणून बेसन लाडू बनवून करतात. बेसन लाडू जणूकाही फराळांचा राजाच आहे. लाडवासाठी साजूक तूपात बेसन भाजायला सुरुवात केली की आपल्याच फक्त घरात नाही तर आजूबाजूच्या घरातही खमंग बेसन भाजल्याचा सुवास पोहोचतो आणि दिवाळीची चाहूल लागते. बेसन भाजणे जरा वेळखाऊ काम आहे. पण छान निगुतीने भाजलेल्या बेसनाचे तांबूस (ब्राऊन) रंगाचे सुंदर लाडू बघून मन प्रसन्न होते आणि खाल्ल्यावर जीव तृप्त होतो. याच बेसन लाडूची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
रवा बेसन लाडू (बिना पाकाचे) (rava besan laddu recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळ चॅलेंज Sumedha Joshi -
बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfrबुरा साखरेचे बेसन लाडू खाताना तोंडात बिलकुल चिकटत नाहीत आणि खायला सुद्धा रवेदार लागतात.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
रवा- बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळबेसन पीठ हे लाडू करता जाडसर लागते मात्र ते जाडसर नसेल तर मग रवा बेसन लाडू हा मस्त पर्याय आहे. दोन्हीचे काॅम्बिनेशन उत्तम चव येते. चला तर मग आज बनवूयात रवा बेसन लाडू. हे लाडू टाळ्याला चिकटत नाहीत. Supriya Devkar -
बेसन लाडू (स्माईली) (besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळीचा फराळा निमित्ताने मस्त बेसन लाडू ( स्माईली ).......Sheetal Talekar
-
हलवाई स्टाईल बेसन-तगार लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr" हलवाई स्टाईल बेसन-तगार लाडू" Shital Siddhesh Raut -
चविष्ट बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.9दिवाळी फराळ साठी अजून एक महत्वाचा आणी सगळ्यांचा आवडता फराळ ...बेसन लाडू....खास खवय्यांसाठी.... Supriya Thengadi -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#gprमी आज बेसन लाडू केले आहेत.मला महीती आहे तो पर्यंत स्वामी समर्थांन अणि गजानन महाराज यांना बेसन लाडू फार आवडायचे. तेच मी प्रसाद म्हणून केले आहेत. Janhavi Pingale -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीच्या फराळातलं काय आवडतं असं कोणालाही विचारलं तर बेसन लाडू हे उत्तर पहिले येतच. साजूक तुपातली खमंग भाजलेले असे हे बेसन लाडू ,फराळाचा राजा म्हटलं तरी चालू शकेल. Anushri Pai -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfrदिवाळीच्या फराळामध्ये मुलांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू भरपूर तूप आणि ड्रायफूट घालून बनवलेला बेसनाचे लाडू शिवाय दिवाळी चा फराळ अपूर्णच वाटतो Smita Kiran Patil -
रवा बेसन पाकातले लाडू (Rava Besan Pakatale Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी म्हटल की आपण रवा बेसन चे लाडू बनवू शकतो.हे लाडू छान बनतात चला तर मग बनवूयात लाडू. Supriya Devkar -
पाकातले पारंपरिक रवा बेसन लाडू (rava besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की बेसन आणि रवा लाडू हमखास बनवले जातात..पण हे दोन्ही लाडू चे कॉम्बो लाडू म्हणून आणि चविला पण तोंडात ठेवताच विरघळणारे असे लाडू सगळ्यांना आवडतील असे आहेत..बेसनात रवा घातल्यामुळे ते खायला खूप भारी लागतात..मऊ खुसखुशीत पाकातल्या लाडूची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र -2बेसन लाडू शिवाय होतच नाही. ह्या बेसन लाडवाच्या अनेक आठवणी आहेत. आईचा बेसन लाडू बनवण्यात हातखंड.सर्वांना आईच्या हातचे लाडू आवडायचे मी सुद्धा तिच्या कडून हे लाडू शकले. आज आई शिवाय ही पहिली दिवाळी लाडू करताना तिनी दिलेल्या टिप्स आठवत होत्या.आणि डोळे सारखे पाण्यानी भरत होते. आज प्रकर्षाने आईची खूप आठवण आली Shama Mangale -
बेसन रवा लाडू (Besan Rava Ladoo Recipe In Marathi)
#DDR #दिवाळी धमाका रेसिपिस # माझ्या घरी बेसन रवा लाडू सगळ्यांनाच आवडतात ते मी दरवर्षी दिवाळी त करतेच चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
-
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#gprगुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजनदेखील केले जाते.माझ्या आयुष्यातील माझी प्रथम गुरू म्हणजे ‘आई’. 🙏😊कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरू म्हणजेच आईकडून घेतो. एवढंच नाहीतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आई प्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरू बनतात.गुरूची महती थोर असते म्हणूनच लहानपणापासून आपल्याला ‘आचार्य देवो भवः’ ही शिकवण दिली जाते.गुरूपौर्णिमेच्या मंगल दिनी ,'बेसनाचे लाडू'मी खास माझ्या आईसाठी बनवले आहेत...😊😊 तिच्या हातचे बेसन लाडू मला फार आवडतात.आज तिच्याच रेसिपी प्रमाणे मी बनवले आहेत.चला तर मग ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या (2)