कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पीठ मध्ये तिखट मीठ हळद घालून घट्ट भिजवून घ्या.
- 2
नंतर तेल गरम करून त्यात शेव तळून घ्या
- 3
मध्यम गॅसवर शेव तळून घ्यावे शेव तयार आहे
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes

शेव (sev recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळाचा दुसरा पदार्थ तिखट शेव. लवकर होते.


शेव (sev recipe in marathi)
#dfr ... दिवाळीच्या फराळात आवश्यक.. शेव...


कुरकुरीत लसूण शेव (lasun sev recipe in marathi)
#dfr "कुरकुरीत लसूण शेव"


कुरकुरीत तिखट लसूण शेव (tikhat lasun sev recipe in marathi)
#dfrशेव आपण नेहमीच खातो . पण दीवाळीत घरी केलेली शेव म्हणजे एकदम खास असते...😊शेवचे तसे बरेच प्रकार आहेत . त्यातीलच माझ्या मुलांच्या आवडीची तिखट लसूण शेवपाहूयात रेसिपी...😊


पालक शेव (palak sev recipe in marathi)
#dfr#पालक शेव


शेव (sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा# बेसनाचे खुसखुशीत शेव


तिखट शेव (tikhat sev recipe in marathi)
#dfrसाधी सोपी क्रिस्पि शेव होते


बेसन-बटाटा शेव (besan batata sev recipe in marathi)
#dfr ... ... ...#दिवाळी_स्पेशलअगदी झटपट होणारी,सोपी आणि खुसखुशीत बेसन-बटाटा शेव खूप चविष्ट😋 ,,,,


साधी शेव (sadhi sev recipe in marathi)
#GA4#week 9शेव ही करायला अगदी सोपी असते. ती बिघडली फसली असं कधी होत नाही. ती बनवायला जास्त वेळ लागत नाही. कमी त्रासात होते आणि लागते पण मस्त. मसाला शेव, पालक शेव, लसूण शेव अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात मी आज साधी शेव बनवली आहे.


बेसन पिठाची शेव (besan pithachi sev recipe in marathi)
#dfrखमंग खुसखुशित बेसन पिठाची शेव दिवाळी साठी खास फराळ


तिखट शेव (sev recipe in marathi)
#dfr दिवाळीच्या दिवसात गोड धो ड पदार्थांबरोबर ही तिखट शेव जिभेला जरा वेगळीच चव देऊन जाते. करायला पण सोप्पी आणि मस्त कुरकुरीत....दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏


लसूण शेव (lasun sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चँलेजखरंतर शेव इतकी करायला सोपी,तरी आपण बायका वर्षभर जास्तकरुन विकतच आणत असतो.पदार्थावर गार्निशिंगसाठी तर लागतेच पण अशीच अधेमधे तोंडात टाकायला चटपटीत हवीच असते.दिवाळीत मात्र शेव घरातच केली जाते.शेव म्हणलं की मला आठवते,माझ्या लहानपणी हॉटेलमध्ये काचेच्या कपाटात शेवेचे असे एकेक चवंग असे रचून ठेवलेली!ती पिवळीधम्मक बारीक काडीची शेव अगदी खुणावत असे आणि तोंडाला पाणी सुटायचे😋😋.पूर्वी हॉटेलात शेव-चिवडाही मिळत असे...तोही पुड्यात बांधलेला.दाराशीच एक उघडा आचारी भिजवलेल्या डाळीच्या पीठाचे अत्यंत लडबडलेले पातेले किंवा परात घेऊन बसलेला असे.मोठ्या कढईत तो खूप मोठी शेव घाले आणि मोठ्याच झाऱ्याने ती तळून छानपैकी कढईच्या काठावरच निथळत ठेवे.आता हॉटेल्स सुधारली...पण छोट्या गावांमध्ये ही गंमत अजूनही अनुभवायला मिळते.🤗शेवेचेही मग नानाविध प्रकार आले.पालक शेव,लसूण शेव,टोमॅटो शेव,बटाटा शेव,तिखट शेव....खमंग,खुसखुशीत आणि टाईमपासला मस्त,सगळ्यांना आवडणारी..!!चकली आणि शेव या तर मला बहिणी-बहिणीच वाटतात.झाल्या तर कुरकुरीत आणि रुसल्या तर मऊ😄चला तर खुसखुशीत अशी दिवाळीची रंगत वाढवणारी शेव खायला....


लसुनी शेव (lasuni sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चॅलेंजखुसखुशीत खमंग लसुणी शेव


खुसखुशीत लसूण शेव (lasun sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळात जशी गोड पदार्थांची रेलचेल असते तशीच तिखट पदार्थांची असते तिखट पदार्थांमध्ये चिवडा चकली शेव येते शेव हा प्रकार अनेक प्रकारे बनवता येते चला तर मग आज बनविण्यात आपण खुसखुशीत लसूण शेव


तिखट शेव (बेसन शेव) (tikhat sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #तिखट_शेवबेसन पिठापासून बनवलेली खमंग कुरकुरीत शेव हा दिवाळी पदार्थांच्या पंगतीमधला महत्त्वाचा पदार्थ. याशिवाय दिवाळी फराळ अपूर्णच आहे.


कुरकुरीत तिखट शेव (sev recipe in marathi)
#dfr


बेसन शेव (besan sev recipe in marathi)
#dfr


लसुणी शेव (lasuni sev recipe in marathi)
#CDYबालक दिन स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये माझ्या बालिकेसाठी केली रेसिपी म्हणजे "लसूणी शेव"..ही शेव माझ्या लहान मुलीला प्रचंड आवडते. चवीला अप्रतिम आणि तेवढीच स्वादिष्ट असे हे लसूणी शेव.. कुरकुरीत आणि खमंग...चहा सोबत गप्पा रंगलेल्या असताना किंवा सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंक सोबत जर हे शेव सोबतीला असणे म्हणजे स्वर्गसुखच....चला तर मग करुया *लसूणी शेव*🍝 🍝


मसाला शेव (masala sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ म्हंटले विवीध प्रकारचे फराळाचे, तळकट, गोड, व खमंग वास मध्येच फटाक्याचे आवाज व विझलेल्या फटाक्याची वास हे सर्व आलेच इथे मी मसाला शेव ची रेसीपी करत


टोमॅटो शेव (tomato sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ_५ मध्ये मी #टोमॅटो #शेव केली आहे.फराळा मध्ये शेव नाही असं होऊच शकत नाही. मग ती कोणती करायची यावर प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं.लहानपणी माझी आई शेव केली की मोडून डब्यात भरून ठेवायची. तेव्हा मला शेवेचं अख्खं चाक हवं असायचं! मग तीही माझा हट्ट पूर्ण करायची. गंमतीशीर आठवणी असतात एकेक!त्याकाळी जिऱ्याची किंवा ओव्याची एवढेच प्रकार माहीत होते. आता त्यात खूप व्हरायटी आली आहे. मला मात्र टोमॅटोची शेव खूप आवडते. टोमॅटोची आंबट - गोड चव शेवेमध्ये पुरेपूर चाखता येते. म्हटलं एक पदार्थ आपल्या आवडीचा करावा. पाककृती खूप सोपी आहे, आणि हो, दिवाळी व्यतिरिक्तही नक्की करून पहा.


भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#dfrभाजणीचे चकली


गुडी शेव (gudi sev recipe in marathi)
#KS6#जत्रेतील जेवण# गुडी शेव


मसाला शेव (masala sev recipe in marathi)
#diwali21दिवाळीत जसे गोड पदार्थ बनवले जातात तसे तिखट पदार्थ ही बनवले जातात. मसाला शेव ही झटपट बनवता येते. चला तर मग बनवूयात मसाला शेव.


कुरकुरीत खुसखुशीत शेव (sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर2अगदी साधी सोपी आहे ही रेसिपी.फराळाला मध्ये गोड खाऊन कंटाळा आला की शेव आठवते.


शेव पुरी (sev puri recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र. रेसिपी क्र. 1#मुंबई स्ट्रीट फूड शेव पुरी


ओवा शेव (ova sev recipe in marathi)
#dfr घरोघरी दिवाळीची तयारी.:-)


लसूण शेव (Lasun Shev Recipe In Marathi)
#DDR शेव हा पदार्थ आपल्या जेवणात नेहमी तर असतोच पण दिवाळी करता म्हणून आपण वेगवेगळ्या तर हेच्या सेव बनवतो आज आपण बनवणार आहोत लसूण शेव ही शेव थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे ही शेव खुसखुशीत आणि चविष्ट असते नेहमीपेक्षा वेगळी असलेले सेव आपण बनवूया


लसूण शेव (lasoon sev recipe in marathi)
#GA4#week 9#friedदिवाळी निमीत्त तिखट लसूण शेव


कुरकुरीत शेव (sev recipe in marathi)
#CDY#बालकदीन विशेष#कुरकुरीत शेव सगळ्याच मुलांना आवडत असणारा पण मला आणि माझ्या मुलाला खूप आवडणारा पदार्थ म्हणजे कुरकुरीत शेव....त्यासाठी खास आजची रेसिपी....


जत्रेतील गोडी शेव (godi sev recipe in marathi)
#KS6#जत्रेतील गोडी शेव कोणत्याही यात्रेमध्ये शेव रेवडी असतेच.रेवडीची रेसिपी आधी टाकलेली आहे म्हणून नाही बनवली.शेव बनवताना मला माझ शालेय जीवन आठवले.. जानेवारी महिन्यात यात्रा होती आणि नेमकं तेव्हाच आमची तिसरी चाचणी परिक्षा असायची.मग काय शिक्षकांना मस्का मारुन गावी जायचं आणि आल्यावर सगळ्या शिक्षकांसाठी शेव रेवडी चार प्रसाद घेऊन जायच. आजुबाजुच्या शेजाऱ्यांना प्रसाद द्यायचा.आई पुड्या बांधून द्यायची आणि आम्ही ते पोहचवायचे काम करायचं.. गोडी शेव बनवताना मी पण भाग्यश्री ताईंसारखे पाक झाल्यावर त्यात तेल टाकले आहे, त्यामुळे शेवला चकाकी आली आहे.. हाताला चिकटत नाही.मस्त , खुसखुशीत झाली आहे.. चला तर मग रेसिपी बघुया.

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15677954
टिप्पण्या