खमंग चिवडा (chivda recipe in marathi)

#खमंग चिवडा
चिवडा म्हटलं की चिवड्यांच्या असंख्य प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळू लागतात..कच्च्या पोह्यांचा,भाजक्या पोह्यांचा,नायलॉन पोहे,मक्याचा,फराळी,तळलेल्या पोह्यांचा,कुरमुर्यांचा ,बटाट्याचा असे असंख्य प्रकार..😋😋
दिवाळीत चिवडा हा पदार्थ मस्ट असतो..लाडू captain असेल तर चिवडा vice captain म्हणावा लागेल..😀😀..चिवड्याशिवाय दिवाळी अपूर्णच वाटते..
चला तर मग दिवाळीतल्या खमंग रेसिपीकडे..
खमंग चिवडा (chivda recipe in marathi)
#खमंग चिवडा
चिवडा म्हटलं की चिवड्यांच्या असंख्य प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळू लागतात..कच्च्या पोह्यांचा,भाजक्या पोह्यांचा,नायलॉन पोहे,मक्याचा,फराळी,तळलेल्या पोह्यांचा,कुरमुर्यांचा ,बटाट्याचा असे असंख्य प्रकार..😋😋
दिवाळीत चिवडा हा पदार्थ मस्ट असतो..लाडू captain असेल तर चिवडा vice captain म्हणावा लागेल..😀😀..चिवड्याशिवाय दिवाळी अपूर्णच वाटते..
चला तर मग दिवाळीतल्या खमंग रेसिपीकडे..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भाजके पोहे निवडून चाळून घ्या आणि मंद आचेवर कुरकुरीत भाजून घ्या..नंतर एकीकडे मिरच्या,कडिपत्ता तेलात तळून घ्या,नंतर त्याच तेलात शेंगदाणे, काजू,डाळं,खोबर्याचे काप सोनेरी रंगावर तळून घ्या।.
- 2
आता मोठ्या पातेल्यात तेल,मोहरी,जीरे,हिंग हळद घालून खमंग फोडणी करून घ्या.नंतर यात वरील तळलेल्या जिनसा घालून एकत्र करा..चिवडा मसाला घालून परता..नंतर यात भाजलेले पोहे घालून मिक्स करा.. नंतर तिखट,मीठ,आमचूर पावडर,पीठीसाखर घालून छान परता..
- 3
तयार झाला आपला खमंग भाजके पोह्यांचा चिवडा..एका डिशमध्ये घालून सर्व्ह करा..
- 4
Top Search in
Similar Recipes
-
पातळ पोह्यांचा चिवडा (नायलॉन चिवडा) (patal pohyacha / nylon chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #चिवडादिवाळीच्या फराळामधे कोणत्याही प्रकारचा चिवडा हवाच. मग तो पोह्यांचा चिवडा असो किंवा मक्याचा चिवडा. पोह्यांच्या चिवड्यामधे पण खूप प्रकारच्या पोह्यांचे चिवडे बनवतात. दगडी पोहे, नायलॉनचे म्हणजेच पातळ पोहे, जाडे पोहे, गावठी पोहे. असे बरेच प्रकार असतात. मी पातळ पोह्यांचा खमंग कुरकुरीत चिवडा बनवला. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
तळलेल्या जाड पोह्यांचा चिवडा (pohyancha chivda recipe in marathi)
#dfrचीवड्यांचे अनेक प्रकार,दिवाळीत मला तळलेल्या जाड पोह्यांचा कुरकुरीत चिवडा आवडतो, Pallavi Musale -
तळलेल्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा (pohyancha chivda recipe in marathi)
#dfr "तळलेल्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा" लता धानापुने -
चटकदार, कुरकुरीत मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#dfr "चटकदार मक्याचा चिवडा" लता धानापुने -
मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ मध्ये विविध प्रकारचे चिवडे बनवले जातात त्यातलाच एक म्हणजे मक्याचा चिवडा लहान मुलांचा अतिशय आवडता चिवडा म्हणजे मक्याचा चिवडा चला मग बनवण्यात मक्याचा चिवडा Supriya Devkar -
खमंग चिवडा (chivada recipe in marathi)
सात जून ,जागतिक पोहे दिवस, महाराष्ट्रात चारही कोपऱ्यात घरोघरी पोहे बनत असतात. कुठे कांदे पोहे ,कुठे बटाटे पोहे ,मटार पोहे ,दडपे पोहे ,आज म्हटलं हे काही न करता पोह्यांचा चिवडा करावा. Bhaik Anjali -
भाजक्या पोह्यांचा चिवडा (pohyanchya chivda recipe in marathi)
#AAभाजक्या पोह्यांचा चिवडा कुरकुरीत,खमंग,डाएट साठी हि छान, मधल्या वेळेसाठी केलाय आज भाजक्या पोह्यांचा चिवडा Pallavi Musale -
नायलॉन पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi)
#dfr फराळा चा राजा म्हणजे चिवडा अनेक प्रकारचा चिवडा करतात भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि पातळ पोह्यांचा चिवडा जाड पोह्यांचा .... गोड गोड खाल्ल्यानंतर चमचमीत चिवडा तोंडाला चव आणतो... Smita Kiran Patil -
दगडी पोहे चिवडा (dagadi pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#चिवडादगडी पोह्यांचा चिवडा हा जास्त तेलकट नसतो तसेच हे पोहे चपटे असतात. उन्हात दोन तीन तास ठेवले की छान कुरकुरीत होतात म्हणून हे बनवताना जास्त गरम करण्याची गरज नसते.झटपट बनतात. तर चला मग बनवूयात दगडी पोह्यांचा चिवडा. Supriya Devkar -
चिवडा - पापोचाकुकुचि (chivda recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळ चँलेंजपापोचाकुकुचि.....नाव वाचून मज्जा वाटली ना?अहो...हा आहे आपला नेहमीचाच"पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा"😄😄😋दिवाळीमध्ये घरोघरी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा चिवडा बनतोच.पोह्यांचे अनेक प्रकार पहायला मिळतात.दगडी/भाजके पोहे,नायलॉन पोहे,पातळ पोहे,मका पोहे....या सगळ्यात खरी गंमत असते ती दिवाळीतल्या भाजक्या पोह्यांच्या चिवड्याची.पूर्वी खरं तर हाच चिवडा करत असत.मात्र आमच्याकडे सगळ्यांना पातळ पोह्यांचा चिवडा जास्त आवडतो.अगदी खुसखुशीत आणि खाताच विरघळणारा!वर्षभरही नेहमीच घरात होत असतो.तयार फराळ बाजारात मिळत असला तरी दिवाळीच्या फराळाचे सगळे पदार्थ घरचेच करणे जास्त आवडते.दिवाळी हा वर्षभराची उर्जा देणारा सण आहे......आनंद,उत्साह,प्रेम,आपुलकी या भावनांना जपणारा व ती वृद्धिंगत करणारा!सर्व सुगरणींना दिवाळीच्या शुभेच्छा!!💐 Sushama Y. Kulkarni -
भाजक्या पोह्यांचा चिवडा (pohyanchya chivda recipe in marathi)
#dfr "भाजक्या पोह्यांचा चिवडा"अतिशय सोपी रेसिपी.. झटपट होणारी. लता धानापुने -
पातळ पोहे चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDRमाझे सासर विदर्भाचे असल्यामुळे दिवाळीत पोहे चिवडा हा तयार होतोच सासरी ज्या पद्धतीने तयार करत असतात त्याच पद्धतीने मी पोहे चिवडा तयार करते माहेर नाशिककडे असल्याने नाशिक मध्ये भाजक्या मुरुमारांचा चिवडा करतात आणि तो चिवडा मला जास्त आवडतो पण मुंबईमध्ये ते मुरमुरे मिळत नाही त्यामुळे त्या मुरमुऱ्यांचा चिवडा मी माहेरी गेल्यावरच खायला मिळतो.पोह्यांचा चिवडा खूप छान लागतो कशा पद्धतीने तयार करा रेसिपीतून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
# अन्नपूर्णा #दिवाळीचा दुसरा फराळ# कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा rashmi gupte -
भाजक्या पोह्याचा चिवडा (bhajkya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा दिवाळीत गोडा सोबत तिखट पदार्थ ही हवेतच त्यात मुख्य म्हणजे चिवडा चिवड्याचे वेगवेगळे अनेक प्रकार आहेत मी आज भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा केला ते दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#dfr#पोहेचिवडापातळ पोह्यांचा चिवडा आमच्याकडे खूप आवडीने खाल्ला जातो दिवाळी शिवाय ही बर्याचदा घरात तयार होतो प्रवासासाठी घरात काही चटपटीत खाण्यासाठी हा पोह्यांचा चिवडा नेहमी तयार होतोविदर्भात सर्वात जास्त पोह्यांचा चिवडा हा तयार करून खाल्ला जातोरेसिपी तून बघूया पोह्यांचा चिवडा Chetana Bhojak -
भाजक्या पोह्यांचा चिवडा. (bhjakya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा # चिवडा#दिवाळी_फराळ माझी मामेबहीण उज्ज्वला वाडेकर आणि तिची सून सायली वाडेकर या सासूसुनांच्या जोडगोळीनं चिवड्यावर एवढं खमंग खुसखुशीत भाष्य केलंय की ते तुमच्या सोबत शेअर करण्याचा मला मोह आवरत नाहीये....चिवडा आणि आपणचिवडा म्हणजे घरोघरी हमखास बनवला जाणारा दिवाळी फराळ. खमंग, चटकदार, खुसखुशीत, कुरकुरीत अशी किती म्हणून सांगावी ह्या चिवड्याची विशेषणं! पातळ पोहे , कुरमुरे , खोबरं, हळद, साखर, मीठ, मिरच्या, डाळं आणि तेलामध्ये केलेली 'जिवंत' फोडणी असे अनेक जिन्नस एकत्र करून केलेला कल्ला म्हणजे आपला 'चि' 'व' 'डा' चिरतरुण, वरचढ आणि डामडौलात मिरवणारा!खरेतर चिवडा आणि आपले कुटुंब यामध्ये खूप साम्य आहे. चिवड्यामधील प्रत्येक घटकाला त्याची स्वतःची चव असते पण त्याच बरोबर ते सर्व घटक एकत्र योग्य प्रमाणात 'मिळून आले' तरच आपला चिवडा हा खऱ्या अर्थाने 'जमून येतो' अगदी तसेच घरामध्ये सुद्धा प्रत्येक सदस्याची स्वतःची अशी ओळख असते परंतु सगळ्यांचे एकमेकांशी एक घट्ट नाते विणलेले असते.चला तर मग भेट घेऊ या आपल्या 'चिवडा कुटुंबाची'. चिवडा करायचा म्हटलं तर पोहे हा मुख्य घटक म्हणजेच आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ 'वडील'. दाणे, खोबरं, मिरची अशा चिल्ल्यापिल्यांना आपल्या छायेखाली सुखरूप ठेवणारे. चिवड्यासाठी जसे प्रमाणात तेल गरजेचे आहे तसेच आईची माया आणि शिस्त दोन्ही योग्य प्रमाणात असणे अत्यंत आवश्यक. चिवडा कुरकुरीत होण्यासाठी कुरमुरे हवेच तसेच कुटुंब खुसखुशीत ठेवण्यासाठी 'आजी-आजोबा' असायलाच हवेत. अधूनमधून मिळणारे आजी-आजोबांचे अनुभवी सल्ले हे मधूनच लागणाऱ्या कुरमुऱ्यांच्या कुरकुरीतपणासारखे भासतात. चिवड्यातील डाळं, दाणे, खोबरं हे घरातील मुलांप्रमाणेच असतात. Bhagyashree Lele -
पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#cooksnap # दीपाली कठारे #जागतिक पोहे दिनाच्या निमित्ताने, मी ,पातळ पोह्यांचा चिवडा, ही रेसिपी cooksnap केली आहे. छान झाला आहे चिवडा... धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
भाजक्या जाड पोहेचा चिवडा (pohecha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी स्पेशल भाजक्या जाड पोह्याचा चिवडाखमंग खुसखुशीत चिवडा साहित्य आणि कृती पाहूया Sushma pedgaonkar -
-
भाजक्या मुरमुरे चिवडा (bhajkya murmure chivda recipe in marathi)
#dfrभाजके मुरमुरे मार्केट ला दिवाळी च्या दिवसा मध्ये उपलब्ध असतात साध्या मुरमुऱ्या पेक्षा हा चिवडा कुरकुरीत होतो व बरेच दिवस कुरकुरीत राहतो दिवाळी साठी खास फराळ साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे Sushma pedgaonkar -
दगडी पोह्याचा चिवडा(चपटे पोहे) (Dagdi Poha Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळा मधला तिखट पदार्थ म्हणजे चिवडा चिवडा हा बऱ्याच प्रकारचा बनवला जातो पातळ पोह्याचा चिवडा तळलेल्या पोह्यांचा चिवडा मक्याचा चिवडा भाजक्या पोह्यांचा चिवडा आज आपण बनवणार आहोत दगडी पोह्यांचा चिवडा Supriya Devkar -
पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी पातळ पोह्यांचा चिवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भाजक्या पोह्याचा चिवडा (bhajkya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चिवडा#भाजके पोहे#कांदा चिवडाहा चिवडा नाशिक चा प्रसिद्ध चिवडा आहे. Sampada Shrungarpure -
लाह्यांचा चिवडा (lahyanch chivda recipe in marathi)
#Diwali2021 दिवाळीत फुलवलेला पोह्यांचा चिवडा,पातळ पोह्यांचा चिवडा,तळीव पोह्यांचा चिवडा हे चिवडे तर आपण बनवतोच पण थोडा वेगळा हलका फुलका ज्वारीच्या पौष्टिक लाह्यांचा चिवडा बनवला आहे तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
भाजके पोहे (bhajke pohe recipe in marathi)
#dfr भाजके पोहे हे कमी तेलात बनवता येतात त्यामुळे हे जास्त दिवस टिकत नाही आणि त्यांना वासही येत नाही डायट करणाऱ्या लोकांना हा चिवडा सर्वात उत्तम आहे चला तर मग भाजके पोहे बनवूया Supriya Devkar -
बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)
#nrrउपवासासाठी बटाट्याचा फराळी चिवडा रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
जाड पोह्यांचा चिवडा (jad pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 8#चिवडा# दिवाळीतल्या फराळासाठी , केलेला चिवड्याचा हा दुसरा प्रकार! जाड पोह्यांचा म्हणजेच कांदे पोहे करण्यासाठी वापरत असलेल्या पोह्यांचा चिवडा! छान खुसखुशीत होतो हा चिवडा! या चीवड्या साठी वापरत असलेले शेंगदाणे, फुटाणे, ोबर्याचे काप आणि काजू आधीच तळून ठेवलेले आहेत! त्यामुळे लागणारा वेळ वाचतो.. तर बघूया.. Varsha Ingole Bele -
हल्दीराम स्टाईल चटपटीत मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#दिवाळीफराळमक्याचा चिवडा आपण नेहमी बनवतो , त्यापेक्षा हा चिवडा थोडा वेगळा आणि एकदम हल्दीराम स्टाईल ....😋😋माझी मुलं तर म्हणतात ,एकदम दुकानात मिळतो तसाच झालायं..😊😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#DiWALI2021 # दिवाळी फराळ तिखट पदार्थ चिवडा Chhaya Paradhi -
मक्याच्या पोह्यांचा चिवडा (makyachya pohyancha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी सनाच्यानिमित्ताने घरोघरी गोड, तिखट व चमचमीत पदार्थ केले जातात. त्यातलाच चिवड्याचे मानाचे स्थान. 🥰 पोह्याचा चिवडा, कुरमुऱ्याचा चिवडा, मक्याच्या पोह्यांचा चिवडा असे अनेक प्रकारचे चिवडे बनविले जातात. इत्तर दिवशीही चिवडा लहान थोर मंडळींचे मधल्या वेळेत खाण्याचा पदार्थ. 😊 कूकपॅडच्या दिवाळी फराळ चॅलेंज या निमित्ताने मी " मक्याच्या पोह्यांचा चिवडा" बनविला आहे. तर बघुया ही रेसिपी. 😊 Manisha Satish Dubal
More Recipes
टिप्पण्या (3)