अंबाडीच्या फुंलाची चटणी (ambadichya fulachi chutney recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#HLR

#हेल्थी_रेसिपी_चॅलेंज

अंबाडी भाजी आणि फुलं या दोन्हीतील असनारे गुण म्हणजे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते:- एस्कॉर्बिक ऍसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी हा घटक रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यात आणि शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढविण्यात मोठी भूमिका बजावते. रक्तदाब नियंत्रित ठेवते:- अंबाडीची फुले उच्च रक्तदाब कमी करून नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
असे अनेक गुण या आंबाडी मध्ये आहेतच...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
  1. 1 पावआंबाडीची चे फुल
  2. 1 टीस्पूनजीरे
  3. 1 टीस्पूनमेथीदाने
  4. मीठ चवीनुसार
  5. 5-6 लसूण पाकळ्या
  6. 8कडीपत्ता ची पान
  7. कोथिंबीर
  8. 1/2 वाटीगुळ किंवा साखर
  9. तडक्यासाठी
  10. 2 टेबलस्पूनतेल
  11. चिमुटभरहिंग
  12. 1/2 टीस्पूनमोहरी

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम अंबाडी चे फुले स्वच्छ पाण्याने धुवून पाकळ्या नी बी वेगवेगळ्या करून घ्यावे.
    व नंतर एका मिक्सर च्या भांड्यात आंबाडीची फुलांच्या पाकळ्या, मिरची, लसूण, जीरे, मेथी, मीठ, गुळ किंवा साखर आणि थोडी कोथिंबीर घालून मिक्सर ला बारीक पेस्ट करून घ्यावे.

  2. 2

    व नंतर तडका पॅन मध्ये तेल, मोहरी, कडीपत्ता, हिंग घालून तडका तयार करून तयार पेस्ट घालून २ मिनिटे परतून घ्यावे
    अश्या प्रकारे आंबाडी च्या फुलांची चटणी तयार आहेत...

  3. 3
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes