शेवग्याच्या पानांचा पराठा (shevgyachya panacha paratha recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#Drumsticks Leaves Paratha
शेवग्याच्या पानांत कार्बोहायड्रेट प्रोटीन कॅल्शियम पोटॅशिअम आर्यन मॅग्नेशिअम व्हिटॅमिन ए सी बी कॉम्पलन्स भरपुर असतात पित्त नियंत्रित करणारी रक्तदाब नियंत्रित करते आतड्यांचे व्रण जखमा बऱ्या होतात चला आज मी ह्या बहुगुणी शेवग्याच्या पानांचे पराठे कसे बनवायचे ते दाखवते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-४ व्यक्तिसाठी
  1. १०० ग्रॅमशेवग्याची कोवळी पाने
  2. १०० ग्रॅम गव्हाचे पिठ
  3. २५ ग्रॅम बेसनपिठ
  4. 2 टेबलस्पुनदही
  5. 2-3मिरच्या
  6. 7-8लसुण पाकळ्या
  7. 1आल्याचा तुकडा
  8. 1 टिस्पुनजिरे
  9. 1 टिस्पुनओवा
  10. 1/4 टिस्पुनहळद
  11. 1 टिस्पुनतिखट
  12. 1 टेबलस्पुनपांढरे तिळ
  13. चविनुसारमीठ
  14. 2-3 टेबलस्पुनतेल किंवा तुप

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    ऐका बाऊल मध्ये गव्हाचे पिठ बेसनपीठ दही हळद तिखट तिळ ओवा मीठ हिंग मिक्स करा

  2. 2

    त्यातच लसुण जिरे मिरची आल्याची पेस्ट व कोवळी शेवग्याची पाने स्वच्छ धुवुन मिक्स करा

  3. 3

    नंतर सर्व मिश्रण मिक्स करून पाणी टाकुन पिठाचा गोळा मळुन १० मिनिटे ठेवा नंतर पराठे लाटुन तेलावर भाजा

  4. 4

    सर्व पराठे लाटुन भाजा

  5. 5

    तयार शेवग्याच्या पानांचे पराठे गरमगरम प्लेट मध्ये सर्व्ह करा सोबत केचप देता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

Similar Recipes