कुकिंग सूचना
- 1
पातेल्यात तेल घालून त्यावर मोहरीची फोडणी करावी.फोडणीत कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा. कांदा परतल्यावर त्यात तिखट,हळद, धना पावडर घालून परतावे.
- 2
त्यात कोथिंबीर घालून चांगले परतावे व मीठ घालून एकत्र करावे
- 3
कोथिंबीर सगळे मसाले एकत्र होईपर्यंत मिक्स करावे.
- 4
कोथिंबीर तेलावर परतल्यावर त्यात थोडे थोडे डाळीचे पीठ घालून एकजीव करुन घेणे.
- 5
पीठ एकजीव झाल्यावर भाजीच्या कडेला तेल घालून थोडे पाणी शिपंडून झाकण ठेवावे व पाच मीणिट वाफ काढावी. खमंग कोथिंबीर भाजी तयार.
Similar Recipes
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1कोथिंबीर वडीची ही पद्धत मी लग्न झाल्यानंतर सासुबाईंकडून शिकले. Pooja Kale Ranade -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#NVRखरतर कोथिंबीर वडी मी आधी पण पोस्ट केली ती इडली कूकर मध्ये ठेवून.इकडे कोथंबिर वडी चाळणीत उकडून घेतात आणि डीप फ्राय करतात.:-) Anjita Mahajan -
खमंग कोथिंबीर वडी (khamang kothimbir wadi recipe in marathi)
महाराष्ट्र मधील खमंग कोथिंबीर वडी Sanikakokane -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1कुरकुरीत कोथिंबीर वडी Shilpa Ravindra Kulkarni -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1थंडीत भरपूर प्रमाणात मिळणारी कोथिंबीर म्हणजे लोह आणि खनिजांचा भरपूर स्त्रोत.कोणत्याही तिखट,चटपटीत पदार्थाला कोथिंबीरीशिवाय पूर्णत्व येत नाही.कोथिंबीरीने केलेली सजावट इतकी खुलून दिसते की सहजच तो पदार्थ खायची तीव्र इच्छा होते.कोथिंबीर वडी म्हणजे सगळ्यांची आवडती!माझी आई फक्त भाजणीचे किवा ज्वारीचे पीठ घालून भरपूर म्हणजे 2-3जुड्या छान चिरुन घालून वडे करायची.तेही खूप सुंदर लागतात.आजची रेसिपी म्हणजे, मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमात बुफेमध्ये छान चौकोनी कोथिंबीरवड्या खाल्ल्या आहेत.किती चविष्ट आणि आकर्षक !!मग माझी मीच trial...errorकरत ही रेसिपी सेट केली आणि केटरर्सप्रमाणेच ही कोथिंबीर वडी चक्क छान जमूनही आली.बऱ्याचदा केलेली ही कोथिंबीर वडी आता सगळ्यांचीच आवडती झाली आहे.चुकत चुकत केलेला पदार्थ जेव्हा फुलप्रुफ जमून येतो ...त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही! खरं ना...😊😋😍👍 Sushama Y. Kulkarni -
बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात तसेच कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात मिळते हिवाळ्यात बाजरी पण ही शरीरासाठी एकदम चांगली असते त्यामुळे मी बाजरी आणि कोथिंबीर एकत्र करून बाजरीची कोथिंबीर वडी बनवलेली आहे खूप छान चविष्ट अशी लागते तर नक्की करून बघा Sapna Sawaji -
कोथिंबीर भाजी (Kothimbir Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप रेसिपीजरुपाली दळवी यांची थोडा बदल करून ही कुकस्नॅप केलेली रेसिपी आहे. ताई भाजी छान झाली. Sumedha Joshi -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#सोमवार_कोथिंबीरवडी#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनर"खमंग कोथिंबीरवडी" Shital Siddhesh Raut -
खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी -1पावसाळा सुरु झाला कि मस्त पालेभाज्या भरभरून येतात, आणि पाऊस पडायला लागला कि गरम गरम पदार्थांचा घमघमाट सुटायला सुरुवात होते, मस्त हिरवी गार कोथिंबीर मिळाली मगउंडे वाफवून ठेवले, मग काय मस्त पावसाचा आनंद घेत गरम गरम कोथिंबीर वड्या बनवायला घेता येतात. Surekha vedpathak -
-
-
मेथी भजी (meethi bhaji recipe in marathi)
#नाश्तामाझी आवडती डिश, पाऊस पडला की मी करतेच. करायला एकदम सोपी, कमी साहित्यामध्ये होणारी. चटपटीत खायची इच्छा झाली की नक्की करून पहा.Pradnya Purandare
-
मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
अतिशय पौष्टिक, घराघरात नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला केला जाणारा हा पदार्थ.#EB1 #W1 Kshama's Kitchen -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB #W1जेवणाच्या मध्येखमंग असे रुचकर.:-) Anjita Mahajan -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी सर्वात आवडता आणि लाडका पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी, उपवास सोडताना ताटात खमंग, खरपूस आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे दिवसभराच्या उपवासाच सार्थक झाल्यासारखं वाटत 😊 Sushma Shendarkar -
-
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीर वडीआज नवीन प्रयोग केला, ज्वारी चे पीठ वापरून कोथिंबीर वड्या केल्या आहेत. खूप छान झाल्या होत्या आणि फस्त पण पटकन झाल्या.3 व्यक्तींसाठी चे हे प्रमाण आहे. चला रेसिपी बघू करून. Sampada Shrungarpure -
-
कोथिंबीर वड्या (kothimbir vadya recipe in marathi)
#स्नॅक्स तिखट पदार्थात कोथिंबीर ही महत्त्वाची मानली जाते. त्याने पदार्थाची लज्जत वाढते . या कोथिंबिरीच्या खमंग वड्या खायला या Madhuri Shah -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1" कुरकुरीत कोथिंबीर वडी " सध्या बाजारात कोथिंबीरिचा सिझन आहे ,त्यामुळे कोथिंबीर वडी तर व्हायलाच हवी नाही का...त्यात कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी म्हणजे महाराष्टीयन जेवणाला चार चांद लावते, आणि महत्वाचे म्हणजे आपण ही वडी बनवून फ्रीझ मध्ये स्टोर करू शकतो, आणि अगदी हवं तेव्हा फ्राय करून यावर ताव मारू शकतो... चहा सोबत याची जोडी जमली की बघायलाच नको....😊 Shital Siddhesh Raut -
खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीपंचपक्वान चे जेवण असले की सोबतीला असे काही पदार्थ लागतातच ज्यांनी जेवणाची लज्जत आणखीनच वाढते आणि कोथिंबीर वडी हा त्यातलाच एक प्रकार... विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये ज्या पदार्थाना आपलं स्थान पटकावल आहे अशी कोथिंबीर वडी कशी करायची पाहूया.... Prajakta Vidhate -
मेथी कोथिंबीर थालीपीठ (Methi Kothimbir Thalipeeth Recipe In Marathi)
#मेथी#कोथिंबीर Sampada Shrungarpure -
कोथिंबीर वड्या (kothimbir wadya recipe in marathi)
#wd, स्पेशल वूमन डे च्या निमित्ताने मी कोथिंबीर वड्या ही रेसिपी माझ्यासाठी स्पेशल असणारी माझी मैत्रीण प्रिया डोईजड हीला डेडीकेट करून खास केली आहे. Nanda Shelke Bodekar -
विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
ही रेसिपी मी पल्लवी पारटे यांची कूकस्नॅप केली आहे. ह्या वडी ला विर्दभाकडे सांबरवडी असे म्हणतात. खूप दिवस झाले मला ही वडी करायची होती. कूकपॅडमुळे संधी मिळाली. Sujata Gengaje -
-
कोथिंबीर वरण (आमटी) (kothimbir waran recipe in marathi)
#डाळमाझ्या माहेरी पारंपरिक साध्या वरणाबरोबर तूरडाळ चे विविध प्रकारे वरण ( आमटी) केले जाते. यातलाच एक माझा अतिशय आवडता प्रकार म्हणजे कोथिंबीर घालून केलेले तूरडाळ वरण. कोथिंबीर वापरल्यामुळे या वरणाला फारच सुंदर चव आणि सुगंध येतो. करायला अगदी सोपे आणि तितकेच चविष्ट.( यात कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या दोऱ्याने बांधून टाकल्यास खूपच छान सुवास येतो)Pradnya Purandare
-
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात कोथिंबिर मुबलक प्रमाणात मिळतो. त्या मुळे कोथिंबीर वडी करण्याचा बेत केला. कोथिंबीर वडी ही वेगळ्या प्रकारे तांदूळ पीठ,बेसन,भाजणीचे पीठ याचा वापर करून वाफवून केल्या आहे. छान कुरकुरीत झालेल्या आहे. rucha dachewar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15706763
टिप्पण्या