रवा खोबरा बर्फी (rava khobra barfi recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

रवा खोबरा बर्फी (rava khobra barfi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
  1. 2 कपरवा
  2. 1-1/2 कपसाखर
  3. 1-1/2 टेबलस्पूनसाजूक तूप
  4. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  5. 1 कपखोबरा कीस
  6. 2 टेबलस्पूनसूखा मेवा
  7. 1/4 कपमिल्क पावडर

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    ताटाला तूप लावून बाजूला ठेवून द्या. सगळे साहित्य जमा करून घ्या. कढईत तूप घालून रवा खरपूस भाजून घ्या.

  2. 2

    रवा भाजून झाला की शेवटी किसलेल खोबरा कीस घालून दोन मिनीट भाजून घ्या.

  3. 3

    रवा खोबरा भाजून बाजूला काढून घ्या. त्याच कढईत साखर घालून घ्या. साखरेत एक कप पाणी घालून घ्या. पाक चीकट होईपर्यंत शिजवून घ्या.

  4. 4

    आता त्यात रवा खोबरा कीस घालून घ्या. कढईचे मिश्रण सुटेपर्यंत परतून घ्या. आता त्यात मिल्क पावडर व वेलची पूड घाला.चांगले मिक्स करून घ्या.

  5. 5

    आता ताटात ओतून घ्या. त्यावर सूखा मेवा पसरवून घ्या. कोंमट असताना सूरीने कट मारून घ्या. नाॅर्मल टेंप्रेचरला आले की बर्फी कट करून घ्या. सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes