डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#CDY
माझ्या मुलाचा आवडीचा डोसा शेंगदाणा चटणी नि डोश्याला शेजवान सॉस व चीज घातलं तर अजून आवडते

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. डोसा पीठ
  2. 3 वाटी तांदूळ
  3. 1 वाटी उडीद डाळ
  4. 2 चमचेचणाडाळ
  5. 1 चमचा मेथीदाणे
  6. सकाळी भिजवून रात्री वाटून सकाळी डोसे करावे
  7. चटणी
  8. 1 कप शेंगदाणे
  9. 5 हिरवी मिरची
  10. 6लसूण मीठ फोडणी
  11. 2 चमचे तेल
  12. चिमूटभर हिंग
  13. 1/2 चमचामोहरी
  14. 6कढीपत्ता
  15. पाव चमचा चना व उडीद डाळ मिक्स
  16. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    शेंगदाणे व मिरची भाजून घरून त्यात मीठ व लसूण घालून बारीक वाटावी त्यात तेल तापवून हिग मोहरी डाळ व कडीपत्ता घालून खमंग फोडणी घालावी

  2. 2

    तवा गरम करून गॅस कमी करून डोश्याच पीठ तव्यवर घालून डोस करावा व त्यावर तेल सोडून सोनेरी झाला की फोल्ड करून चटणीबरोबर खावा

  3. 3

    खूप खुसखुशीत डोसा होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes