बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)

Sanikakokane @cook_28159403
कुकिंग सूचना
- 1
बोंबिल ला आलं लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, मालवणी मसाला, मीठ लावुन १५/२० मिनिट ठेवणे
- 2
नंतर रवा व तांदुळ पीठ एकत्र करुन त्यात मीठ घालावे.
- 3
मग बोंबिल रवा व तांदुळाचेया मिश्रणांत घोळवुन तव्यावर तेल टाकुन बारीक गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळुन घेणे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिस्पी बोंबील फ्राय (crispy bombil fry recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडमालवणी जत्रा म्हटली की माश्यांचे विविध प्रकार स्टार्टरचे स्टाॅल म्हणून पाहायला मिळतात .या जत्रेत फिशचे वेगवेगळे प्रकार खाण्यासाठीलोकांची खूप गर्दी पाहायला मिळते.आमच्या येथे मालवणी जत्रा भरते तेव्हा मी बोंबील फ्राय ,जवळा वडे ,कोंबडी वडे आवर्जून खाते...😋😋अशीच एक मालवणी जत्रेतील माझे आवडते बोंबील क्रिस्पी फ्रायची रेसिपी पाहू...😊 Deepti Padiyar -
-
कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)
#GA4#week18कीवर्ड-फिश Sanskruti Gaonkar -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#GA4 #week18#keyword_fishआज मी ओले बोंबिल हा मासा केला आहे. अगदी सोपी पद्धत.. मोजकेच मसाले वापरून केले आहे. हा मासा माझा खूप आवडता आहे. खास करून वरण भात सोबत खूप आवडतो. 😊 जान्हवी आबनावे -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#KS1कोकण म्हंटला की समुद्रकिनारा आणि मासे ते कोकण करांचे वीक पॉइंट...... Purva Prasad Thosar -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#wdrरविवार म्हंटल कि नॉनव्हेज तर झालंच पाहिजे. त्यात मासे म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं.म्हणून रविवार स्पेशल अक्खे पापलेट फ्राय बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
मसाला बोंबील फ्राय (masala bombil fry recipe in marathi)
#CDYमाझी आणि माझ्या मुलांची आवडती फिश डिश...😊 Deepti Padiyar -
पापलेट फ्राय (Pomfret Fry Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी आज माझी पापलेट फ्राय ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पाटाखालचे कुरकुरीत बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रपश्चिम समुद्रकिनारपट्टीवर मासे खाणाऱ्या बहुतांश समुदायांच्या खाण्यामध्ये बोंबिलांचा समावेश असतो. बॉम्बे डक या नावाने ओळखला जाणारा मासा अरबी समुद्रात कच्छपासून मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागात तसेच बंगालच्या उपसागरातसुद्धा मिळतो. ब्रिटिश राजवटीत हा मासा इंग्रजीत बॉम्बे डक या नावाने ओळखला जाऊ लागला. या नावाच्या व्युत्पत्तीबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत्.तर हा असा बॉम्बे डक म्हणजेच आपला सर्वांचा आवडता बोंबील.... आपल्याकडे हा बोंबील पा टाखाली ठेवून त्याचे सर्व पाणी काढून टाकून मग तो दाबलेला बोंबील फ्राय केला जातो.... आता पाटा सहसा कुणाकडे नसतो म्हणून त्यावर काहीतरी जड वस्तू किंवा भांड ठेवून त्यावर दाब दिला जातो. त्याने हे बोंबील मस्त कुरकुरीत होतात आणि लहान मुलांना देखील आवडतात. Aparna Nilesh -
बोंबिल फ्राय(ओले) (bombil fry recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#मासे खाणार्यानी बोंबिल अवश्य खावेत त्यातओमिगा 3 ,कॅल्शियम ,लोह,फॅटी अॅसीड,जीवनसत्वे हे घटक असतात.लोहाचे प्रमाण इतर माश्यापेक्षा जास्त असल्याने रक्तदाब नियंत्रणात रहातो.नखे ,केस त्वचे साठी चांगले घटक असतात.Computer समोर बसल्याने बर्याच जणांना डोळ्यांची जळजळ होणे , डोळे लाल होणे,खाज येणे ,डोळे दुखणे या समस्या येतात बोबिंल सेवनाने हे त्रास कमी होतात आटोक्यात राहण्यास मदत होते. Hema Wane -
खमंग कोथिंबीर वडी (khamang kothimbir wadi recipe in marathi)
महाराष्ट्र मधील खमंग कोथिंबीर वडी Sanikakokane -
-
कुरकुरीत मांदेली फ्राय (mandeli fry recipe in marathi)
#GA4 #week5#Fish फिश हे सगळयांचेच आवडते आहेत. वेगवेगळया प्रकारचे फिश असतात. Tina Vartak -
मालवणी बांगडो फ्राय (Malvani bangda fry recipe in marathi)
#MWKवीकेंड म्हटलं की, नाॅनवेजचा बेत घरी हमखास बनवला जातो.मासे म्हंटले कि कित्येक जणांना सुरमई अखियों वाली सुरमई नी देखण्या सरंग्याची स्वप्ने पडत असली तरी इथल्या कोंकणी माणसाला खाडीचे , समुद्राचे काटेरी मासे , खेकडे रोजच्या जेवणात जास्त भावतात !त्यातून बांगडा हा मासा अतिप्रिय (माझा प्रचंड)😊म्हणून पोर्तुगीजांच्या जेवणात सुद्धा याचे महत्त्वाचे स्थान , हे एक कारण .त्याची रापण जास्त पडते आणि म्हणून हा किमतीतही जरा स्वस्त .कोकणातल्या साध्या गरीब घरात सुद्धा हा परवडला जातो..😊 Deepti Padiyar -
-
-
फराळी अळू वडी (पातरा)
#उपवास#teamtrees#onerecipeonetreeपातरा हे गुजरात मधील एक प्रसिद्ध आणि चविष्ट पदार्थ आहे जे अळू चे पान आणि बेसन नी बनवली जाते, पण उपवासात खाता येईल त्या करीता शिंघाड्या च्या पीठा नी बनविले आहे. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
-
-
मालवणी सुरमई मसाला फ्राय (Malvani surmai masala fry recipe in marathi)
#MBRचमचमीत मालवणी मसाल्यातील ही सुरमई फ्राय चवीला फार भन्नाट लागते..😋😋सोबतीला तांदळाची गरमागरम भाकरी , वाफाळता भात, सुरमईचा सार, सोलकढी असली की जेवणाची चव आणखी वाढते.चला तर मग पाहूयात चमचमीत मालवणी सुरमई फ्राय..😋 Deepti Padiyar -
-
-
बोंबील फ्राय आणि कोळंबी चे लिपते (bombil fry ani kombdiche lipte recipe in marathi)
#GA #week19#prawns (कोळंबी) Sampada Shrungarpure -
झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
माशांमध्ये लो फॅटचे प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते जे शरीरासाठी आवश्यक असते. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन्स D आणि B2 असते. या शिवाय माशांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि झिंक (zinc),आर्यन (Iron), आयोडीन (Iodine), मॅग्नेशिअम (Magnesium) आणि पोटॅशिअम (Potassium) यांचे योग्य प्रमाण असते.#NVR Mrs. Snehal Rohidas Rawool -
मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi)
#ब्रेकफास्टभारतीय पक्वान्नांमध्ये नेहमीच मेथीचा वापर केला जातो. मेथीचे सेवन आपल्या स्वास्थासाठी चांगले असते. मेथीच्या सेवनाने शरीराला कमी वेळेत जास्त उर्जा मिळते.मेथीचा उपयोग नेहमीच आपण नैसर्गिकरित्या करतो. मेथीमधील पाक तत्वांमुळे भाज्यांमध्ये त्यांचा वापर केला जातो. मेथी चवीला कडू असते म्हणून नाक मुरडले जाते. पण मेथीचा उपयोग वजन कमी करण्यासाठी, केसांच्या समस्या दूर होण्यासाठी, कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी केला जातो.असे एक ना अनेक फायदे मेथीपासून होतात. चला तर मग बघूया आता मेथीचे पराठे कसे बनवायचे.Gauri K Sutavane
-
बोंबील कांदा फ्राय
सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा घाईघाईने ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही.गरमागरम भात, चिंचेचे सार, तळलेला कांदा बोंबील अफलातून जेवण होत. सोबत सुक्का भाजलेले बोंबील😋😋 ह्या भाजीत तुम्ही आवडत असल्यास पातळ बारीक चिरलेला बटाटा सुद्धा घालू शकता. Prajakta Patil -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
# आज मी खूप दिवसांनी फिश आणले...लॉक डाऊन मुले फिश आणले नवते ...आज आणली ...बोंबील नेहमी लहान च घ्यावे..तिला च टेस्ट चांगली असते..चला मग करूया फिश फ्राय.. Kavita basutkar -
झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय (kodambi rasa ani bombil fry recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Fish # झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय# लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15710071
टिप्पण्या