पॉपकॉर्न (popcorn recipe in marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

#CDY
माझ्या मुलाला घरात बनवलेले पॉपकॉर्न खूप आवडतात म्हणून मी आज पॉपकॉर्न बनविले आहेत.

पॉपकॉर्न (popcorn recipe in marathi)

#CDY
माझ्या मुलाला घरात बनवलेले पॉपकॉर्न खूप आवडतात म्हणून मी आज पॉपकॉर्न बनविले आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपमक्याचे दाणे
  2. मीठ
  3. हळद
  4. तेल चवी नुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम कुकर मध्ये ते दाणे टाका त्यात हळद,मीठ.

  2. 2

    तेल घालून कुकरच झाकण उलट ठेवून.

  3. 3

    5 मिनिटे गॅस वर ठेवा आपले पॉपकॉर्न तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

Similar Recipes