पोटॅटो व्हेजेस (potato wedges recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#CDY
#बालदिन_विशेष😘
माझ्या मुलाचे all time favorite🍟👉

पोटॅटो व्हेजेस (potato wedges recipe in marathi)

#CDY
#बालदिन_विशेष😘
माझ्या मुलाचे all time favorite🍟👉

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 2मोठ्या आकाराचे बटाटे
  2. 2 टेबलस्पूनमैदा
  3. 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  4. 1 टीस्पूनमिरेपूड
  5. 2 टीस्पूनओरीगॅनो
  6. 1 टीस्पूनचीली फ्लेक्स
  7. 1-2 टीस्पूनव्हीनेगर
  8. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  9. मीठ चवीनुसार
  10. 1 टीस्पूनबटर मोहन साठी
  11. चिमुटभरहिंग

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम बटाटे चे साल काढून लांब स्लाईस कापून द्यावेत व नंतर पाण्यात मीठ आणि तयार बटाटे स्लाईस घालून १० मिनिटे उकडून घ्यावे
    व नंतर वरील सर्व साहित्य एकत्र करून गरम केलेल बटरच मोहन घालून मिक्स करून घ्यावे व नंतर पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यावे

  2. 2

    बटाटे स्लाईस छान शिजलेकी पाणी निथळून घ्यावे व तयार पेस्ट मध्ये बटाटे स्लाईस डिप करून घ्यावे व

  3. 3

    गरम तेलात एक एक स्लाईस घालून छान तळून ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावे
    अश्या प्रकारे माझ्या मुलाचे आवडते फ्रेंच फ्राईड तयार आहेत,

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes