पातळ कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#EB2

#W2

#Week2

#विंटर_स्पेशल_ई-बुक_रेसिपी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

5 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. फोडणीसाठी तेल
  2. 1 टीस्पूनमोहरी
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. चिमुटभरहिंग
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 वाटीचणाडाळ पिठ
  7. 5बारीक चिरलेला मिरच्या
  8. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  9. 1जुडी पातीचा कांदा बारीक चिरून
  10. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  11. 7-8कढीपत्त्याची पाने
  12. कोथिंबीर

कुकिंग सूचना

5 मि
  1. 1

    सर्व प्रथम कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग, जीरे, कडीपत्ता मिरच्यांचे तुकडे घालून खमंग फोडणी करून घ्या.व नंतर यामध्ये आले लसूण पेस्ट. टोमॅटो,कोथिंबीर घालून परतून घ्या. आता यामध्ये कांद्याची पात घालून शिजवून.

  2. 2

    नंतर यामध्ये डाळपिठ घालून व्यवस्थित एकजीव करावे,व नंतर मीठ घालून २ मिनिटे तेलात पिठ शिजवून घ्यावे व नंतर आवश्यक ते नुसार पाणी घालून झुणका शिजेपर्यंत चांगल्या २ ते ३ मिनिटे वाफा काढून घ्यावे.

  3. 3

    नंतर गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून मिक्स करून गरमागरम पातळ कांदा पातीचा झुणका

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

Similar Recipes