वाटी बिस्कीट केक (katori biscuit cake recipe in marathi)

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
नासिक

#EB4 #W4
# वाटी बिस्कीट केक

वाटी बिस्कीट केक (katori biscuit cake recipe in marathi)

#EB4 #W4
# वाटी बिस्कीट केक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
दोन जणांसाठी
  1. 24पार्ले बिस्कीट
  2. 1/2 वाटीपिठीसाखर
  3. 1/2ग्लास दूध
  4. 2 टीस्पूनकोको पावडर
  5. चिमुटभरबेकिंग पावडर
  6. सजवण्यासाठी चॉकलेट सिरप
  7. चॉकलेट इसेन्स

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम पार्ले बिस्कीट तुकडे करून, मिक्सर मध्ये बारीक दळून घ्या. एका बारीक चाळणीने चाळून घ्या.

  2. 2

    आता त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून चाळून घ्या, आता त्यामध्ये दोन टीस्पून कोको पावडर चिमूटभर बेकिंग पावडर चाळून घ्या.

  3. 3

    चार इसेन्स घाला, आवश्यकतेनुसार दूध घालून मिश्रण तयार करून घ्या.

  4. 4

    तोपर्यंत गॅसवर ओवन दहा मिनीट मध्यम आचेवर प्री-हीट करून घ्या. दोन वाटी घेऊन तुपाचा हात लावून बिस्किटपावडर ने ग्रीस करून घ्या.

  5. 5

    केकचे मिश्रण त्यामध्ये ओता. वीस मिनिटे बेक करा.

  6. 6

    थंड झाल्यावर केक वाटी मधून काढून घ्या. चॉकलेट सिरप ने डेकोरेट करा.

  7. 7

    वाटी बिस्कीट केक तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्नेहा अमित शर्मा
रोजी
नासिक

Similar Recipes