डिंकाचे लाडू  (dinkache laddu recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#EB4 #W4
#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुकWeek4
#डिंकाचे लाडू
हिवाळ्यात अतिशय पोष्टीक चविष्ट ड्रायफ्रुड लाडू खायला खूप छान थंडीत अवश्य असते😋😋

डिंकाचे लाडू  (dinkache laddu recipe in marathi)

#EB4 #W4
#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुकWeek4
#डिंकाचे लाडू
हिवाळ्यात अतिशय पोष्टीक चविष्ट ड्रायफ्रुड लाडू खायला खूप छान थंडीत अवश्य असते😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
  1. 1पाव वावडिंग डिंक
  2. ५० ग्राम काजू
  3. ५० ग्राम बदाम
  4. ५० ग्राम मनुका
  5. ५० ग्राम पिस्ता
  6. ५० ग्राम शेंगदाणे
  7. २५ ग्राम तिळ
  8. २५ ग्राम खाकस
  9. 1 पाव पेनखजुर
  10. ५० ग्राम काळा मनुका
  11. ३-५ टीस्पून सुंठ
  12. 2 टीस्पूनविलायची
  13. चिमूटभरमीठ
  14. तळण्यासाठी तूप

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व ड्रायफ्रुड बारीक करून घेतले.

  2. 2

    नंतर थोडे थोडे तुप घालून डिंक तळून घेतला नंतर काजू बदाम काप खारीक, पिस्ता,तुप घालून भाजून घेतले.

  3. 3

    शेंगदाणे भाजून घेतले नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले.

  4. 4

    नंतर पेनखजुर,काळा मनुका थोडे तूप घालून परतुन घेतले तिळ,खाकस पण थोडं तुप घालून परतून घेतले सर्व साहित्य एका ताटात थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतले.

  5. 5

    नंतर ड्रायफ्रुड मिक्सर मधून बारीक करून घेतले.

  6. 6

    नंतर सर्व मिश्रण बारीक करून झाल्यावर एका ताटात काढून त्यात विलायची, सुंठ पावडर घालून मिक्स करून घेतले.

  7. 7

    डिंकाचे लाडू तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes