कॅरेट कॅबेज फ्रांकी (carrot cabbage frankie recipe in marathi)

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
नासिक

#EB5 #W5
#कॅरेट कॅबेज फ्रांकी
इ बुक चायलेंज विक 5 साठी चॅलेंज रेसिपी म्हणून मी फ्रांकी ची निवड केली. आजकाल मुलं गाजर, कोबी व विविध व्हेजिटेबल्स खाण्यास त्रास देतात. त्यासाठी मिक्स व्हेजिटेबल्स फ्रांकी बनवत आहेकी बनवत आहे.

कॅरेट कॅबेज फ्रांकी (carrot cabbage frankie recipe in marathi)

#EB5 #W5
#कॅरेट कॅबेज फ्रांकी
इ बुक चायलेंज विक 5 साठी चॅलेंज रेसिपी म्हणून मी फ्रांकी ची निवड केली. आजकाल मुलं गाजर, कोबी व विविध व्हेजिटेबल्स खाण्यास त्रास देतात. त्यासाठी मिक्स व्हेजिटेबल्स फ्रांकी बनवत आहेकी बनवत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
दोन जणांसाठी
  1. 1 वाटीगाजर कीस
  2. 1/2 वाटीकोबी कीस
  3. गव्हाची कणिक
  4. कट केलेल्या तीन हिरव्या मिरच्या
  5. सजावटीसाठी कट केलेली काकडी, टोमॅटो
  6. 1 चमचाहळद पावडर
  7. 2 चमचेमिरची पावडर
  8. 2 चमचेमीठ
  9. चिमुटभरसाखर

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    प्रथम एक वाटी गाजर कीस व कोबी कीस करून घ्या. व गव्हाची कणिक मळून घ्या.

  2. 2

    एका कढईमध्ये थोडेसे तेल घेऊन, त्यामध्ये हिंग, जीरे, मोहरी, लांबट कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाका.

  3. 3

    नंतर त्यामध्ये कोबी किस घाला. व्यवस्थित फ्राय करा. त्यानंतर त्यामध्ये गाजर कीस टाका.

  4. 4

    त्यामध्ये हळद पावडर,मिरची पावडर, मीठ घाला, थोडीशी साखर घाला हे मिश्रण थंड होऊ द्या.

  5. 5

    आता कनिका ची गोलशी पोळी लाटून बटर लावून दोन्ही बाजूने शेकून घ्या. त्यावर तयार गाजर कोबीचे मिश्रण टाका. रोल तयार करा

  6. 6

    तयार फ्रांकी सॉस काकडी, टोमॅटो पीस बरोबर सर्व्ह करा. फ्रांकी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्नेहा अमित शर्मा
रोजी
नासिक

टिप्पण्या

Similar Recipes