कोबीचा परठा (kobicha paratha recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#EB5 #week5
#विंटर स्पेशल रेसिपी बुक

कोबीचा परठा (kobicha paratha recipe in marathi)

#EB5 #week5
#विंटर स्पेशल रेसिपी बुक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. १+१/२ कप कोबी कीस
  2. 2 टेबलस्पूनबेसन
  3. १+१/२ टेबलस्पून कणिक
  4. १+१/२ टेबलस्पून आलं, लसूण, मिरची पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1 टीस्पूनधणेपूड
  7. 1 टीस्पूनजीरे पावडर
  8. १+१/२ टीस्पून तिखट
  9. 1 टेबलस्पूनतीळ
  10. 1 टीस्पूनओवा
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 1/4 टीस्पूनहिंग
  13. मीठ चवीनुसार
  14. तेल

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम कोबी स्वच्छ धुऊन किसून घेतला आले लसूण मिरचीची पेस्ट करून घेतली.

  2. 2

    मराठी मध्ये कणिक, बेसन किसलेला कोबी, आले लसूण मिरची पेस्ट, सर्व मिक्स केले.

  3. 3

    नंतर त्यात तिखट, मीठ, धने जीरे पूड, हळद, हिंग, तीळ ओवा, कोथिंबीर सर्व घालून मिक्स करून त्याचा गोळा बनवला.

  4. 4

    त्यातील थोडा गोळा घेऊन पोळपाटावर लाटून तू पराठा गॅस वर पॅन मध्ये थोड्या तेलावर दोन्ही बाजूंनी शिकून घेतला सर्व पराठे तयार करून लिंबाचं लोणचं व चटणी बरोबर सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes