तीळ कढीपत्ता चटणी (til kdipata chutney recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#EB5 #W5
थंडी साठी व चवीला उत्तम अशी ही चटणी नेहमीच हाविहविशी वाटते

तीळ कढीपत्ता चटणी (til kdipata chutney recipe in marathi)

#EB5 #W5
थंडी साठी व चवीला उत्तम अशी ही चटणी नेहमीच हाविहविशी वाटते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
10 सर्विंग
  1. 2 वाटीतीळ
  2. 1 वाटीकढीपत्ता
  3. 15लालमिर्ची
  4. मीठ चवीनुसार
  5. 1 चमचाजिर
  6. 15लसूण पाकळ्या
  7. चिमूटभरहिंग

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम मिडीयम गॅस वर तीळ व कढीपत्ता मग जिर व मिरची खमंग भाजून थंड करून घेतलं

  2. 2

    मग मिक्सर च्या भांड्यात तीळ,कढीपत्ता, जिर,मिरची मीठ हिंग घालून बारीक वाटलं

  3. 3

    मग शेवटी लसूण घालून एकदाच 1मिनिट मिक्सर फिरवला

  4. 4

    त्याने चटणी गोळा होत नाही व चव व रंग छान राहतो व स्वाद ही छान येतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes