मटर उसळ (matar usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व साहित्य तयार करून, नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून जीरे,मोहरी पातीचा कांदा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या ठेचलेले आले लसुन पेस्ट, आणि टोमॅटो टाकून फोडणी तयार करून घ्यावी व नंतर लाल तिखट, धनेपूड, हळद, आणि एव्हरेस्ट मसाला, मीठ घालून मिक्स करून फोडणी तयार करून घ्यावी व नंतर कट केलेले बटाटे आणि गाजर घालून छान दहा मिनिटे परतून अर्धे शिजवून घ्यावे
- 2
दहा मिनिटानंतर हिरवे मटर टाकून छान परतून घ्यावं व पाच मिनिटे तेलात शिजवून घ्यावी व नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकून
- 3
१० मिनिटे उसळ होवू द्या व नंतर उसळ छान शिजली कि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मस्त गरमागरम सर्व्ह करावी
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटर उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6हिवाळा स्पेशल मस्त हिरव्या मटरची चमचमीत उसळ....... Supriya Thengadi -
-
-
-
मटर उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटारच्या सीझनमध्ये मटार उसळ हा आमच्याकडे आवर्जुन केला जाणारा पदार्थ. आज मी केलेली उसळ ही झटपट,कमी सामानात केलेली आणि तेवढीच चविष्ट अशी उसळ आहे. Pooja Kale Ranade -
-
-
-
-
-
-
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटार उसळ अनेक प्रकारे बनवली जाते.माझ्या घरी आम्सही र्वांची आवडती ,वाटणातील मटार उसळ खूप आवडते .पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मस्त गुलाबी थंडी चालू आहे .आणि मार्केटमध्ये जागोजागी हिरव्या वाटाण्याची अवाक पाहायला मिळते. या हिरव्या ताज्या मटर पासून कितीतरी पदार्थ आणि कितीतरी पदार्थांमध्ये याचा वापर आपण करत असतो. त्यापासून कितीतरी रेसिपीज तयार करत असतो.. यापैकीच एक म्हणजे *मटारची उसळ* "नाव एक चवी अनेक" या म्हणीप्रमाणे ही उसळ करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल, किंबहुना असते. पण मी आज खास माझ्या पद्धतीची *मटारची उसळ* ची रेसिपी तूमच्या सोबत शेयर करत आहे... तेव्हा चला तर मग करुया मटारची उसळ.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
चटपटीत हिरवे मटार उसळ रेसपी (hirve matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर सपेशल रेसपी Prabha Shambharkar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 हिवाळ्यात मटार छान मिळतात. त्यामुळे आज उसळीचा बेत केला. Prachi Phadke Puranik -
मटारची उसळ (matarchi usal recipe in marathi)
#EB6 #W6 {#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook } आता थंडीच्या दिवसांत खूप ताजेताजे मटार आले आहेत. मटारची खूपच रेसिपी आहेत . त्यातलाच आपण बनवार आहोत ......तो म्हणजे ( मटारची उसळ ).Sheetal Talekar
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6थंडी मध्ये मटार मुबलक प्रमाणात मिळतात. आशा ताज्या मटार ची भाजी खायला खूप मस्त लागते kavita arekar -
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6विंटर स्पेशल रेसिपीज Ebook चॅलेंज Manisha Satish Dubal -
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार उसळ😋😋😋 Madhuri Watekar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार उसळ साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार बटाटा उसळ भाजी (matar batata usal bhaji recipe in marathi)
#EB6 #W6 #रेसिपी इ बुक चँलेज Chhaya Paradhi -
-
-
झणझणीत मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या मोसमात हिरवागार मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. निरनिराळे मटाराचे पदार्थ घरोघरी केले जातात. आज घेऊन आले आहे मटारची एक सोप्पी रेसिपी. नक्की करून पहा... Shital Muranjan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15825662
टिप्पण्या