मटार- वाटाणा उसळ (matar vatana usal recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#EB6 #W6
गोल गोल टपोरे दाणे दिसायला आणि चवीला देखील साजेसे.
:-)

मटार- वाटाणा उसळ (matar vatana usal recipe in marathi)

#EB6 #W6
गोल गोल टपोरे दाणे दिसायला आणि चवीला देखील साजेसे.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीं.
३,४ जण
  1. 1.5 वाटी सोळले वाटाणा दाणे
  2. 1 छोटाखोबऱ्याचा तुकडा
  3. 1कांदा
  4. 2पळी तेल
  5. 1 टेबलस्पूनतिखट
  6. 1 टेबलस्पूनहळद
  7. 2 टेबलस्पूनधने जीरे पावडर
  8. 1 टेबलस्पूनकाळा मसाला
  9. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  10. चवी नुसारमीठ

कुकिंग सूचना

२० मीं.
  1. 1

    खोबरं कांदा गॅस वर भाजून घेतला.थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घेतले.

  2. 2

    क ड ई त तेल घालून त्यात कांदा पेस्ट घालून २ मीं परतून त्यात सर्व मसाले टाकून २ मीं परतून घ्यावे.

  3. 3

    आत्ता मटर दाणे घालून मिक्स करावे.
    अवशक्ते नुसार गरम पाणी घालून मटर
    १० मीं साधारण शिजू द्यावे.खूप छान उसळ तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes