पनीर कोळीवाडा(स्टार्टर) (Paneer koliwada recipe in marathi)

पनीर कोळीवाडा(स्टार्टर) (Paneer koliwada recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोळीवाड्याची चटणी बनवून घेऊ, त्यासाठी भिजवलेल्या लाल मिरच्या, लसुण पाकळ्या, जीरे आणि 1 टीस्पून काळे मीठ एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यावर लिंबु रस घालावा आणि चवीनुसार मीठ घालून याची एकदम मऊ अशी पेस्ट करून घ्यावी.
ही झाली आपली चटणी तयार ही एका बाउल मध्ये काढून बाजूला ठेवावी. - 2
आता एका बाउलमध्ये अथवा भांड्यामध्ये 1 चमचा तेल घ्यावे आणि त्यात लाल तिखट घालून ते फेटून मिक्स करावे.
यानंतर जिरा पावडर, आमचुर पावडर, गरम मसाला, हळद, तिळ, 1 चमचा काळे मीठ, आले लसुण पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट मिक्स करून घ्यावी.
नंतर त्यात कॉर्नफ्लोअर, मैदा आणि डाळीचे पिठ घालून मिक्स करावे. गरजेनुसार पाणी घालून याचे दाटसर मिश्रण(भजीच्या पिठाप्रमाणे) बनवावे, वर चवीनुसार मीठ घालून ढवळावे. - 3
एकीकडे गॅसवर तळणीसाठी कढईत तेल गरम करत ठेवावे, तेल गरम झाले की तयार मिश्रणात पनीरचे केलेले तुकडे घोळवून (पनीरला सर्वबाजूंनी कोटींग करावे) मध्यम आचेवर खरपुस तळून घ्यावे.
तळून झाले की आधी तयार केलेल्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
ज्वारी मेथी मुठीया (howard methi muthiya recipe in marathi)
#GA4#week16#Jowar जोवार म्हणजेच ज्वारी हा शब्द घेउन हि रेसिपी केली आहे.ज्वारी ही आपल्या आहारात पाहीजेच.ज्वारी थंड,मधुर,पित्तशामक,रक्तविकार दुर करणारी आहे. Supriya Thengadi -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#PBR #पराठ/ पंजाबी रेसिपी पंजाब मध्ये दुधदुभते मोठ्या प्रमाणात त्यामुळे घरोघरी लस्सी, दही, पनीर, तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आज आपण पंजाबी पनीर पराठा कसा करायचा हे बघुया Chhaya Paradhi -
आलु पनिर पराठा (aloo paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week1 #Parathaपंजाबी लोकांचा पण आता सगळ्यांचाच नाष्टा व जेवणातील आवडता पदार्थ म्हणजे पराठा पोटभरीची डिश पराठे वेगवेगळ्या भाज्या व पदार्थाचे स्टफिंग भरून केले जातात त्यात लहानथोर सगळ्यांच्या आवडिचा म्हणजे आलु पराठ मी आज तुम्हाला पनिर आलु पराठा कसा बनवायचा ते दाखवते चला Chhaya Paradhi -
-
-
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#डिनर पनीर च्या आपण वेगवेगळ्या रेसिपी नेहमीच बनवत असतो पनीर कढाई , बटर पनीर तशीच पनीरची आज मी वेगळी रेसिपी सगळ्यांच्याच आवडीची पनीर टिक्की बनवली आहे चला तर तुम्हाला त्याची रेसिपी सांगते Chhaya Paradhi -
पनीर फ्रँकी विथ पनीर रॅप (paneer frankie with paneer wrap recipe in marathi)
#EB5 #W5 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज कीवर्ड फ्रँकी साठी पनीर फ्रँकी विथ पनीर रॅप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#MBRघरच्या घरी बनवा पनीर मसाला.लहान मुल तर खूप आवडीने खातात. Padma Dixit -
-
पनीर ग्रेवी (paneer gravy recipe in marathi)
#GA4#Week4 चँलैज़ मधुन मी ग्रेवी हा क्लू घेऊन आज़ पनीर घरी तयार करून पनीर ग्रेवी हि रेसीपी बनवली आणि घरी ती सर्वांना फार आवडली. Nanda Shelke Bodekar -
मोड आलेल्या मटकीची भाजी (mod aalelya matkichi bhaji recipe in marathi)
#CPM3 #Week3#मॅगझीन रेसिपीमटकी ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी सलाद अप्रतीम अशी ही मटकी😋#मटकीची भाजी🤤 Madhuri Watekar -
पनीर चिल्ली (paneer chili recipe in marathi)
#GA4#week6# पनीरचिल्ली# पनीर म्हटलं की लहान मुलां ना खूप आवडती डिश आहे पनीर हे कशाही पद्धतीने बनवले असतात पनीर हे टेस्ट लागतो स्पेशल पनीर चिल्ली मुलांची खूपच फेवरेट असते आणि मी सारखी पनीर बनवत असते माझ्या मुलांसाठी आणि आज मी पुन्हा पनीर बनवलं पनीर पासून मी पनीर चिल्ली बनवली आहे. Gital Haria -
धाबा स्टाईल मटार पनीर (matar paneer recipe in marathi)
#EB2#W2#पनीरची भाजीआज मी धाबा स्टाईल मटार पनीर बनविली आणि मस्त आपल्या तिरंगा रंगात सजवली. Deepa Gad -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #इंटरनँशनल रेसिपी१ Jyotshna Vishal Khadatkar -
कुरकुरीत कोथिंबिर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
# पावसाळा म्हणजे कुरकुरीत चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होणे ह्या दिवसात मस्त हिरवीगार कोथिंबीरीच्या जुड्या स्वस्त मिळतात चला तर मस्त कुरकुरीत कोथिंबिरीच्या वड्यांची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पनीर चीला (paneer chila recipe in marathi)
#रेसीपीबूकनाश्त्यासाठी सर्वात जास्त आवडणारा पदार्थShobha Nimje
-
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सजावणारी चटणी कधी तिखट कधी आंबटगोड कधी तुरट अशा विविध प्रकारच्या चटण्या हव्या त्यातली ही एक जवसाची चटणी😋 Madhuri Watekar -
पालकपनीर कोफ्ता करी (Palakpanner kofta curry recipe in Marathi)
#GA4 #Week20 #Keyword_Koftaमला स्वतःला पंजाबी क्युझीन प्रचंड आवडत आणि त्यातही पंजाबी ग्रेव्ही जास्तच. त्यातुनच केलेली ही कोफ्ता करी. पालक आणि पनीर एकत्र वापरून बनवलेले स्टीम कोफ्ते आणि मखनी ग्रेव्ही. Anjali Muley Panse -
पौष्टिक बाजरीची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi)
#LCM या थीम साठी पौष्टिक बाजरीची खिचडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर टिक्का (PANEER TIKKA RECIPE IN MARATHI)
आता टिक्का बनवायची आयडिया नवरोजी ची ह,आज त्यांना पनीर टिक्का खायची आठवण आली न बनला की टिक्का घरी Maya Bawane Damai -
तंदूरी पनीर टिक्का (tandoori paneer tikka recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#no oil recipeतंदूर पनीर टिक्का अगदी पटकन होतो व छान लागतो Sapna Sawaji -
पनीर भोपळा कोफ्ता(paneer bhopla kofta recipe in marathi)
#कोफ्ता खुपच टेस्टी .लाल भोपळा आणि पनीर . Pragati Phatak -
पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi)
#LCM1#पनीर_टिक्का_स्टार्टरजेवणाचा मेनू जरी कितीही चांगला असला तरी जर स्टार्टर म्हणून काही तरी गरमागरम चटपटीत खायला मिळाले तर मस्त वाटतं. जेवणाच्या आधी आणि जेवताना सुद्धा चविला मस्तच लागेल अशी पनीर टिक्का स्टार्टर ही डिश सर्वांना खूप आवडते. याची झटपट होणारी रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4#Week2 माझ्या मुलाला पनीरच्या डिश खूप आवडतात आणि चँलेंज़ म्हणुन पालक हा कोर्ड वर्ड मी निवडला आणि पालक पनीरकरायचे ठरवले Nanda Shelke Bodekar -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8 #Week8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजWeek8जवसाची चटणी अतिशय पोष्टीक कॅल्शियम लोह युक्त अशी चविष्ट लागणारी😋😋#जवसाची चटणी🤤🤤 Madhuri Watekar -
-
-
मलाई पनीर.. (malai paneer recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर रविवार-पनीर पनीर ,छेना cottage cheese.. दुधापासून निर्माण करण्यात आलेला अतिशय स्वादिष्ट मुलायम पदार्थ.. पनीर हे उत्तर भारत आणि पूर्व भारत म्हणजेच काश्मीर ,पंजाब ,पश्चिम बंगाल मधील खाद्यसंस्कृती मधला एक महत्त्वाचा घटक.. खरं पनीर हे मुळात प्रथम कुठे अस्तित्वात आले हा वादाचा मुद्दा आहे पण आपल्याला काय करायचे अशा वादाच्या मुद्द्यात आपण न पडलेलं बरं.. आम खाओ.. गुठलिया मत गिनो..ज्यांना दूध प्यायला आवडत नाही किंवा दूध पचत नाही अशांसाठी पनीर हे एक वरदानच आहे तसंच वजन कमी करण्यासाठी , वजन वाढवण्यासाठी पण...गेल्या वीस-बावीस वर्षातील हॉटेल संस्कृतीमुळे पनीर अगदी घराघरात जाऊन पोहोचले आहे.. पनीरच्या चवीमुळे आणि स्वादा मुळे तर सणा समारंभातही पनीरची उपस्थिती अनिवार्य ठरली आहे आणि आमच्या घरातही.. त्यामुळे फ्रिजर मधला एक गप्पा मला पनीर साठी कायम राखून ठेवावाच लागतो आणि घरातल्यांच्या जिभेचे चोचले पुरवावे लागतात. आता तर काय युट्युब, गुगल ,रेसिपी बुक्स,मुळे रेसिपीसाठी Sky is the limit झालंय.. त्यामुळे सदैव आपल्याला पनीरच्या गोड तिखट खमंग अशा रेसिपीज बघायला मिळतात.. चला तर मग आज आपण मऊसूत पनीरच्या बरोबर मुलायम क्रीमची गट्टी जमवुया आणि त्यांचे लाजवाब असे जुळलेले सूर किती रंगत आणतात ते पाहूया.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या