पालकपनीर कोफ्ता करी (Palakpanner kofta curry recipe in Marathi)

#GA4 #Week20 #Keyword_Kofta
मला स्वतःला पंजाबी क्युझीन प्रचंड आवडत आणि त्यातही पंजाबी ग्रेव्ही जास्तच. त्यातुनच केलेली ही कोफ्ता करी. पालक आणि पनीर एकत्र वापरून बनवलेले स्टीम कोफ्ते आणि मखनी ग्रेव्ही.
पालकपनीर कोफ्ता करी (Palakpanner kofta curry recipe in Marathi)
#GA4 #Week20 #Keyword_Kofta
मला स्वतःला पंजाबी क्युझीन प्रचंड आवडत आणि त्यातही पंजाबी ग्रेव्ही जास्तच. त्यातुनच केलेली ही कोफ्ता करी. पालक आणि पनीर एकत्र वापरून बनवलेले स्टीम कोफ्ते आणि मखनी ग्रेव्ही.
कुकिंग सूचना
- 1
पालकपनीर कोफ्ते करण्यासाठी
पनीर किसुन घ्यावे. उकळून घेऊन गार पाण्यात ठेवलेला पालक घट्ट पिळून बारिक चिरून घ्यावा. पनीर,पालक,हिरवी मिरची पेस्ट,मीठ एकत्र करून मळून घ्यावे व त्याचे कोफ्ते करून घ्यावेत. कोफ्ते स्टीमरमधे ठेवून 10 मिनिटे वाफवून घ्यावेत. आपले कोफ्ते तयार आहेत. - 2
मखनी ग्रेव्ही साठी एका पॅनमधे बटर घालून कांदा,आले-लसूण पेस्ट,काजु,लाल मिरची,मीरे,दालचिनी घालून परतून घ्यावे. टोमॅटो ऊकडून प्युरी करून घ्यावी.
- 3
तयार काजु व कांद्याचे सारणाची बारिक पेस्ट करून घ्यावी. आता एका पॅनमधे परत तेल आणि बटर घालून तयार कांद्याची पेस्ट घालून परतून घ्यावे.लाल मिरची,मीठ,धणेपुड घालून मिक्स करून घ्यावे. आता तयार टोमॅटो प्युरी घालावी.तयार ग्रेव्हीत आवश्यकतेनुसार गरम पाणी व मध घालून करी उकळून घ्यावी.
- 4
गरमागरम मखनी ग्रेव्हीत स्टीम केलेले पालक पनीर कोफ्ते घालून कोफ्ता करी लच्छा पराठा व दही प्याज रायत्यासह सर्व्ह करावी
पालकपनीर कोफ्ता करी तयार आहे😊😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर मलई कोफ्ता करी(इन व्हाईट ग्रेव्ही) (paneer malai kofta curry recipe in marathi)
#rr कोफ्ता करी वेगवेगळ्या भाज्यांपासुन ही बनवता येते. ग्रेव्ही चेही २ प्रकार असतात रेड ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही आज मी पनीर बटाटयाचे कोफ्ते व व्हाईट काजु कांदा मगज बी पासुन व्हाईट ग्रेव्ही बनवुन पनीर मलई कोफ्ता करी बनवली आहे. चला कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
हाॅटेल स्टाईल वेज पनीर नरगिसी कोफ्ता करी (veg paneer kofta recipe in marathi)
#GA4#week20keyword- Koftaही चमचमीत डिश चवीला एकदम भन्नाट लागते. यातील भाज्यांपासून बनवलेले कोफ्ते आणि कोफ्ता ग्रेव्हीचे काॅम्बीनेशन चवीला भन्नाट लागते .अगदी हाॅटेल स्टाईल बनते ही डिश..😋😋चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
"पनीर कोफ्ता करी" (paneer kofta curry recipe in marathi)
#GA4#WEEK20#Keyword_Kofta "काजू पनीर कोफ्ता करी" आज कोफ्ता हा किवर्ड ओळखुन काजू पनीर कोफ्ता करी बनवली आहे.. खुप छान, टेस्टी झाली होती... लता धानापुने -
पालक कोफ्ता करी (Palak Kofta Curry recipe in marathi)
#GA4 #Week20Puzzle मध्ये *Kofta* हा Clue ओळखला आणि बनवली *पालक कोफ्ता करी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
-
प्राॅन्स कोफ्ता इन यलो करी (prawns kofta in yellow curry recipe in marathi)
#कोफ्ताप्राॅन्स मला खूप आवडतात म्हणून म्हटले याचेच कोफ्ते करून बघू... खूपच छान झालेत... तुम्ही पण करून बघा नक्की... 👍🏻😁😋😋 Ashwini Jadhav -
बनाना, पनीर, मलाई कोफ्ता करी (banana paneer malai kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#koftaआज मी कच्च्या केळ्याची कोफ्ता करी बनविली, चव अप्रतिम. असेच कोफ्ते खायला ही मस्तच. Deepa Gad -
दुधीची कोफ्ता करी (dudhiche kofta curry recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_koftaदुधाची कोफ्ता करीदुधी भोपळ्याची भाजी फारशी कुणाला आवडत नाही,पण जर आपण त्याचे कोफ्ता केला तर आवडीने खाल्ले जातात.पण करायला वेळ लागतो. Shilpa Ravindra Kulkarni -
गोल्डन गुलाबजाम कोफ्ता करी (golden gulab jamun kofta curry recipe in marathi)
#rr" गोल्डन गुलाबजाम कोफ्ता करी " आज मी गोल्डन ग्रेव्ही आणि गुलाबजामुनचं कॉम्बिनेशन वापरून मस्त अशी स्पायसी आणि युनिक डिश बनवली आहे, खरंतर गुलाबजाम ची ग्रेव्ही ऐकून आधी थोडं टेन्शन आलं, पण या ग्रेव्ही ची टेस्ट इतकी भारी आलीय.... की दिल गार्डन गार्डन हो गया वाली फीलिंग आली खाताना....!!!बोले तो एकदम झकास...!!!👌👌 चला तर मग पटकन रेसिपी बघुया...👍👍👍 Shital Siddhesh Raut -
पत्ता कोबिचे कोफ्ता करी (kobi kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता ..सगळ्यांना आवडणारी कोफ्ता करी ... Varsha Deshpande -
पनीर मलई कोफ्ता करी (paneer malai kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ता करी बनवण्याची प्रोसेस जरी मोठी असली तरीसुद्धा तोंडत ठेवताच विरघळणारे असे हे पनीर मलई कोफ्ता एकदम लाजवाब झाले Nilan Raje -
दुधीची कोफ्ता करी (Dudhichi kofta curry recipe in marathi)
#MLR दुधी ही भाजी पाणी मात्रा जास्त असणारी भाजी.बर्याच वेळा लहान मुलांना दुधी भोपळा आवडत नाही अशा वेळी काही वेगळे पर्याय वापरून बनवीले म्हणजे गुपचूप खाल्ले जाते कोफ्ता करी हा प्रकार तसा खूपच आवडीचा मग काय चला बनवूयात Supriya Devkar -
मल्टीग्रेन कोफ्ता करी (multigrain kofta curry recipe in marathi)
#GA4 #Week20 कोफ्ता या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे यात मी दुधी भोपळ्याचा कोफ्ता आप्पे पात्रात केला आहे तसेच करी करण्यासाठी मी 5 डाळीचा वापर केला आहे त्यामुळे करी घट्ट होतेच शिवाय चवही अप्रतिम लागते.ही रेसिपी माझ्या आईची आहे.जेव्हा घरात काही भाज्या कमी असतात आणि अचानक कोणी पाहुणे आले की आई हे कोफ्ते करते आणि करी जास्त घट्ट न करता आमटी सारखी करते मला दोन्ही पद्धती आवडतात. Rajashri Deodhar -
मटार पनीर कोफ्ता करी (matar paneer kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताWeek 2कोफ्ता थीममुळे समजले कि आपण किती प्रकारचे कोफ्ते बनवू शकतो. खूप मैत्रिणींनी वेगवेगळ्या प्रकारचे कोफ्ते बनवले. आज मी मटार आणि पनीरचे कोफ्ते बनवण्याचा प्रयत्न केला. स्मिता जाधव -
पनीर कोफ्ता करी (paneer kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता पनीर म्हणजे हायप्रोटीन, म्हणून पनीर च्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतेय, आणि आताची थीम साठी साजिशी रेसिपी म्हणून पनीर कोफ्ता करी. Sushma Shendarkar -
नो गार्लिक नो ओनियन ग्रेव्ही (no onion no garlic gravy recipe in marathi)
#ngnr#श्रावण_ शेफ _स्पेशल _रेसिपी#week4कांदा लसूण विरहीत ग्रेव्ही बनवली आहे. या ग्रेव्हीत पनीर कोफ्ता करी,मलाईपनीर ,पनीर लाबलबा , शाही भाज्या बनवू शकता. ही ग्रेव्ही फ्रिज मध्ये 7_8 दावस टिकते. Jyoti Chandratre -
बीटरूट कोफ्ताकरी (beetroot kofta curry recipe in marathi)
#कोफ्तामधे एकदा टीव्हीवर किचन रूल्स हा कार्यक्रम बघत असताना मुलगी म्हणाली आपण पण असा 7 कोर्स मील सर्व्ह केल तर आणि लगेच ठरल.तर ह्या सेव्हन कोर्स मील मधल्या मेन कोर्स ला सर्व्ह केलेली ही बीटरूट कोफ्ताकरी#कोफ्ता Anjali Muley Panse -
मलाई कोफ्ता करी (malai kofta curry recipe in marathi)
#rr सध्या हाॅटेलस् तर बंद आहेत त्या मुळे घरातील लहान मोठ्या सर्व लोकांना रेस्टारंट सारखा एखादी डीश मिळाली तर नक्कीच आवडेल लाॅकडाउन चा हा अंक चांगला फायदा झाला आहे, घरचं खाण आवडते आहे होम मेड मलाई कोफ्ता करी माझ्या मुलाला खुप आवडते. Shobha Deshmukh -
पनीर कोफ्ता करी (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #week10#पनीर कोफ्ता करीकोफ्ता या थीम नुसार पनीर कोफ्ता करी करीत आहे. हॉटेल आणि धाब्यावरील लोकप्रिय पदार्थ आहे. rucha dachewar -
ग्रीन व्हेजिटेबल कोफ्ता करी (green vegetable kofta curry recipe in marathi)
प्रथम पालक धुवून वाफवून घ्या.मुगडाळ वाटुन घ्या.मिरचीलसुणची पेस्ट करा.सर्व मिक्स करा.त्यामधे कोथिंबीर,मनुके ,काजु तुकडे घाला . चवीपुरते मीठ घालून त्याचे गोळे करुन तळुन घ्या.हे झाले कोफ्ते.ग्रेव्ही- कांदा चिरून थोडा शिजवुन घ्या.पालक पानं वाफवून घ्या.काजु, कांदा,पालककोथिंबीर, हिरवी मिरची,हे सर्व वाटुन घ्या.पॅनमध्ये तेल घालून वरील वाटण घाला.तेल सुटेपर्यंत परता.किंचित हळद ,गरम मसालाचवीपुरते मीठ घाला.पाणी घालून ग्रेव्ही तयार करून उकळवून त्यामधे कोफ्ते घाला.पराठा बरोबर सर्व्ह करा. Kusum Zarekar -
दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marathi)
#rr रेस्टोरंट स्टाईल ग्रेव्हीदुधी बऱ्याच जणांना आवडत नाही. दुधी पौष्टिक असतोआणि तो सर्वांनी खायलाच हवा. अशा प्रकारे रेस्टोरंट स्टाईल दुधी कोफ्ता करी नक्कीच सर्वच बोट पुसत खातील. Shama Mangale -
चणा कोफ्ता करी (chana kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता ... आज कोफ्त्याचा वेगळा प्रयोग केला आणि तो चांगल्याप्रकारे पूर्ण झाला. थोडा वेळ लागला बाईंडिंग ला पण अप्रतिम चव देणारे कोफ्ते तयार झाले आपल्या मस्त गावरान ग्रेव्ही सोबत. Jyoti Kinkar -
शाही मलाई कोफ्ता करी shahi malai kofta curry recipe in marathi)
#rr#रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीआज मी शाही मलाई कोफ्ता करी बनवली आहे आणि खरोखर अगदी रेस्टॉरंट सारखी झालेली आहे चव पण तशीच झाली आहे.घरात सर्वांना खूप आवडली आणि लगेच फस्त पण झाली😀 Sapna Sawaji -
-
कॉर्न कोफ्ता करी (corn kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता कॉर्न कोफ्ता ओल्या मक्याच्या दाण्यापासून बनवलेली खूप स्वादिष्ट रेसिपी आहे . साहित्य आणि कृती सोपी आहे .पण चव हॉटेल च्या कोफ्ता करी ला लाजवेल अशी असते . Shital shete -
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #Week6# पनीर गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 वीक 6 मध्ये पनीर कीवर्ड सिलेक्ट करून मी पनीर कोफ्ता करी बनवली पण कोफ्ते न तळता बनवून बघीतले मस्त झाले. Deepali dake Kulkarni -
जाफरानी कोफ्ता (jafrani kofta recipe in marathi)
#GA4#week20#की वर्ड कोफ्तागोल्डन एप्रन4 वीक 20, पझल क्रमांक 20 मधील कीवर्ड कोफ्ता हा ओळखून मी एक वेगळ्या प्रकारचा जाफरानी कोफ्ता केला आहे. अतिशय वेगळा आणि खूप छान लागतो. Rohini Deshkar -
शाही मलई कोफ्ता (shahi malai kofta recipe in marathi)
#कोफ्ता कोफ्त्याची डिश अनेक प्रकाराने बनवली जाते रेड ग्रेव्ही व्हाईट ग्रेव्ही गोड तिखट प्रकारे बनवता येते चला मी आज तुम्हाला गोड व्हाईट ग्रेव्ही मधील मलई कोफ्ता कसा बनवायचा ते दाखवते Chhaya Paradhi -
पनीर मलाई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#डिनर#cooksnap पनीर मलाई कोफ्ता ही रेसिपी मी इंग्लिश कमुनिटी तल्या ऑथर स्वामी नाथन यांची रेसिपी सेव करून ठेवली होती त्याची रेसिपी बघून त्यात स्वतःचे काही घटक वापरून रेसिपी तयार केली. माझी 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'मला या आठवड्यात भरपूर उपयोगी पडली पनीर मलाई कोफ्ता या भाजीत ही मी ती ग्रेव्ही युस केली आहे'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'ही खरच खूप उपयोगाची अशी ग्रेव्ही आहे जी भरपूर प्रमाणात आठवडाभर पुरतेया ग्रेवी पासून तयार केलेली ही माझी तिसरी भाजी आहे.तर बघूया पनीर मलाई कोफ्ता कशी तयार केली Chetana Bhojak -
More Recipes
टिप्पण्या (8)