फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi)

Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व मसाले, मीठ, लिंबाचा रस आणि आलं-लसणाची पेस्ट मिसळून घ्या... मग त्यात चिकन घालून ब्रेस्ट घालून मसाला सर्व बाजूने लावून घ्या... पेपरीका नसेल तर मिरची पावडर वापरू शकता...
- 2
चिकन ब्रेस्ट मसाल्यामध्ये किमान तासभर मॅरीनेट होऊ द्या...
- 3
पॅनमध्ये तेल गरम करून मॅरीनेट केलेले चिकन ब्रेस्ट हाय फ्लेमवर फ्राय करून घ्या... साधारण दोन टीस्पून तेलामध्ये फ्राय होऊन जातात... गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय असावी, म्हणजे चिकन आतून ज्युसी रहात...
- 4
हे चिकन फक्त सुद्धा खाऊ शकता किंवा सर्व प्रकारच्या रॅप आणि सँडविच मध्ये सुद्धा वापरू शकता...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
चिकन लेग पीस तंदूर मसाला सुका (chicken leg piece tandoor masala sukha recipe in marathi)
#EB7#W7तंदूर मसाला वापरून इथे मी चिकन सुका बनवला आहे.खूपच चमचमीत आणि झणझणीत असा हा चिकन सुका बनतो. Poonam Pandav -
-
सुका चिकन (sukha chicken recipe in marathi)
#EB7 #W7 साठी ही रेसिपी बनवात आहे. ही रेसिपी माझ्या कुटंबातील सर्वांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल Asha Thorat -
-
स्टीम्ड लेमन गार्लिक चिकन (LEMON GARLIC CHICKEN RECIPE IN MARATHI)
#स्टीमनो आॅॅईल पद्धतीने बनवलेले असे स्टीम लेमन गार्लिक चिकन..फिटनेस लवर्स साठी स्पेशल रेसिपी. Ankita Khangar -
चिकन सुका (chicken sukha recipe in marathi)
#EB7#week7#सुके चिकन खुप वेगळ्या वेगळ्या प्रकारे करता येते.हा एक वेगळा प्रकार. Hema Wane -
चिकन फईतो (chicken fajitas recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपीजइंटरनॅशनल रेसिपी ही थीम दिली आणि खूपसाऱ्या रेसिपी डोक्यात येऊन गेल्या.पण मला अशी रेसिपी करायची होती ज्याचे जिन्नस आपल्याला आपल्या घरातच मिळतील, रेसिपी इंटरनॅशनल आहे पण त्यातली जिन्नस आपण रोजवापरतो त्यातलेच आहेत त्यामुळे इंटरनॅशनल म्हटलं तरी तुम्हाला कुठेही त्याचे पदार्थ वेगळे असे शोधायला जावे लागणार नाही.जास्तकरून अमेरिकन कंट्रीज मध्ये हे चिकन टॉर्तिल्ला या अशा मैद्याच्या चपात्या मध्ये रॅप करू खाल्ले जाते. एक प्रकारची क्रांती ही तुम्ही म्हणू शकता. पण अगदी पोटभरीचे आणि लहान मोठ्यांचा सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ आहे. Jyoti Gawankar -
सोप्या पद्धतीने चिकन (chicken recipe in marathi)
जी मुलं मुली बाहेरगावी हॉस्टेल किंवा रूम घेऊन राहतात, त्यांच्यासाठी खूप भांडी न वापरता सोप्या पद्धतीने बनवलेले चविष्ट चिकन! एकदा ट्राय करून तरी बघा! Radhika Gaikwad -
-
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले. Sujata Gengaje -
-
-
लखनवी चिकन फ्राय (Lucknowi Chicken Fry Recipe In Marathi)
#JPR'लखनवी चिकन फ्राय'बाहेर कोसळणारा मस्त पाऊस, आणि हातामध्ये गरमगरम चिकन लेगपीस कोणाला नाही आवडणार.... !! हा म्हणजे माझ्यासारख्या शुद्ध शाकाहारी लोकांचं सोडा पण शुद्ध मांसाहारी लोकांना नक्कीच आवडेल नाही का...😊 मी जरी शाकाहारी असले तरी मला परिवारासाठी मांसाहारी जेवण बनवावं लागतं, काय करणार मुलाची फर्माईश पूर्ण करावी लागते....!! Shital Siddhesh Raut -
-
-
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 week - 4नुसते चिकन ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही खास डीश. आमच्या घरात पण सर्वांना नुसते चिकन खायला आवडते. Sujata Gengaje -
-
" चिकन 65 पॉपकॉर्न " (chicken 65 popcorn recipe in marathi)
#SR#स्टार्टर_रेसिपी" चिकन 65 पॉपकॉर्न " माझ्या मुलाचा आवडता मेनू, पण त्याला कडीपत्ता आवडत नाही म्हणून मग मी यात कडीपत्ता पावडर घालून आणि त्याला पॉपकॉर्न चा लुक देऊन थोडा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे, त्या मुळे याला invisibly कडीपत्त्याचा फ्लेवर पण आला, आणि माझं काम पण सोपं झालं...आहे की नाही गम्मत..😊 Shital Siddhesh Raut -
-
-
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#EB16 #W16विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड बटर चिकन या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
चिकन रवा फ्राय (Chicken Rava Fry Recipe In Marathi)
#ASRआषाढ स्पेशल रेसिपीज.यासाठी मी चिकन रवा फ्राय ही रेसिपी केली आहे. खूप छान झालेली रेसिपी. एकदम मासे खाल्ल्याचं फील येत होता.तुम्ही नक्की करून बघा. तुम्हालांही ती आवडेल. Sujata Gengaje -
"चिकन कॅफ्रेअल टिक्का" (chicken cafrel tikka recipe in marathi)
#GA4#week15#keyword_chicken " चिकन कॅफ्रेअल टिक्का मसाला " कॅफ्रेयल म्हणजे झणझणीत, हिरवं वाटण आणि खूप साऱ्या फ्लेव्हर्सनी परिपूर्ण अशी गोव्याकडील खास डिश... थोड्या वेगळ्या स्टाईल मध्ये Shital Siddhesh Raut -
चिकन टिक्का सॅलड (chicken tikka salad recipe in marathi)
#spचिकन टिक्का सॅलड खूपच टेस्टी लागते.माझ्या मुलांना प्रचंड आवडते हे सॅलड. Preeti V. Salvi -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#सगळ्यांच्या च आवडीची नॉनवेज डिश बटर चिकन Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15847579
टिप्पण्या