सुका चिकन (sukha chicken recipe in marathi)

सुका चिकन (sukha chicken recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकन स्वच्छ करून धुवून घ्या. ह्या चिकनला हळद व अर्धा चमचा मीठ आणि दही लावून घ्या. आल, लसूण कोथिंबीर, पुदिना आणि 7/8पाने कडिपत्ता हे सर्व बरिक करून घ्या. ही पेस्ट चिकनला लावा. अर्धा लिंबू पिळून घ्या. हा सर्व मसाला चिकनला व्यवस्थित चोळून घ्या. अर्धा तास हे चिकन मायग्नेट होऊ द्या.
- 2
जाड चिरलेला कांदा ऐका कढईत थोडे तेल घालून भाजून घ्या व त्यात सुके खोबरे घालून भाजून घ्या ते भाजले की ओलं खोबरं भाजून घ्या आता गॅस बंद करून हे सर्व थंड झाल की मिक्सरला वाटून घ्या.
- 3
आता कढई गॅसवर ठेवा. तेल घालून गरम करून घ्या. त्यात कढीपत्ता व बारिक चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर भाजून घ्या. कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्याच्यात बरिक चिरलेले टोमॅटो घाला व चिमुटभर मीठ घालून गॅस बारीक करुन झाकून ठेवा
- 4
2 मिनिटांनी झाकण काढून घ्या टोमॅटो तेलात विरघळला की कांदा खोबऱ्याचे वाटण घालून परता.
- 5
जीरे पावडर व धने पावडर, तिखट आणि चिकन मसाला तेल सोडे पर्यंत परता
- 6
आता चिकन व मीठ घालुन पुन्हा एकदा व्यवस्थीत परता. 1वाटी पाणी घालून झाकण लावून घ्या. मंद आचेवर चिकन शिजून द्या
- 7
15 मिनिटांनी झाकण काढून चिकन परता व परत झाकून ठेवा. 25 ते 30 मिनिटात चिकण छान शिजते.
- 8
आपलं गरमा गरम चिकन खाण्यासाठी तयार आहे. हे चिकन भाकरी, चपाती किंवा पाव सोबत सुद्धा छान लागते. तुम्ही सुद्धा करून पहा आणि सांग झालं ते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मालवणी चिकन सुका (chicken sukha recipe in marathi)
#KS1ही रेसिपी मला माझ्या शेजारी असलेल्या कोकणी ताईंनी दाखवली आहे . हि रेसिपी माझ्या घरात सर्व जणांना खूप आवडते. Samiksha shah -
-
-
चिकन लेग पीस तंदूर मसाला सुका (chicken leg piece tandoor masala sukha recipe in marathi)
#EB7#W7तंदूर मसाला वापरून इथे मी चिकन सुका बनवला आहे.खूपच चमचमीत आणि झणझणीत असा हा चिकन सुका बनतो. Poonam Pandav -
-
कुरकुरे भेंडी (kurkure bhendi recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज साठी मी ही माझी रेसिपी तुमच्याशी शेअर करते आहे. माझ्या घरातील सर्वांनाच ही डिश खूप आवडते. तुम्ही करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल Asha Thorat -
फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi)
#EB7#W7 Komal Jayadeep Save -
चिकन सुखा (Chicken Sukha Recipe In Marathi)
#ASR आषाढ महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे non-veg खायच्या दिवशी नॉन-veg खाणाऱ्यांसाठी बेत करावंच लागतो. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
चिकन सुका (chicken sukha recipe in marathi)
#EB7#week7#सुके चिकन खुप वेगळ्या वेगळ्या प्रकारे करता येते.हा एक वेगळा प्रकार. Hema Wane -
चिकन सागोती (CHICKEN SAGOTI RECIPE IN MARATHI)
माझे दुसरे आवडते पर्यटन शहर तारकर्ली आहे. तारकर्ली हे कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तिथे मी खाल्लेली ही चिकन रेसिपी म्हणजेच सागोती घरी उपलब्ध व कमी जिन्नस मध्ये बनते. #रेसिपीबुक #week4थीम : माझे आवडते पर्यटन शहर. Madhura Shinde -
चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी आवडती रेसिपी १ चिकन चे आपण खूप प्रकार करतो पण चिकन तंदूरी सगळ्यांच आवडते. तुम्हीही नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज आहे. हा घेवडा ह्याच ऋतूत मिळतो. ह्या टेस्ट पण छान लागते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पण खूप आवडले. Asha Thorat -
-
सुका जवळा आंबट तिखट अशी भाजी (sukha javda ambat tikhat recipe in marathi)
#AV माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिकन रवा फ्राय (Chicken Rava Fry Recipe In Marathi)
#ASRआषाढ स्पेशल रेसिपीज.यासाठी मी चिकन रवा फ्राय ही रेसिपी केली आहे. खूप छान झालेली रेसिपी. एकदम मासे खाल्ल्याचं फील येत होता.तुम्ही नक्की करून बघा. तुम्हालांही ती आवडेल. Sujata Gengaje -
चिकन सोया नगेट्स (Chicken soya nuggets recipe in marathi)
#Heartकाल वर्षा मॅडम ने विचारला तुमच्या सगळ्यात प्रिय व्यक्तींना काय आवडतं.माझा परिवार माझ्या सगळ्यात जवळ चा आहे त्यामुळे त्यांची टेस्ट आणि लाईक्स माझ्या साठी खूप महत्त्वाची आहे.चिकन सोया नगेट्स माझ्या मुलांचे सगळ्यात आवडीचे आहेत. हे नगेट्स तुम्ही बनवून फ्रीझर मध्ये स्टोअर करू शकता, म्हणजे तुमच्या मुलांना हवे तेव्हा देऊ शकता.तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. Deepali Bhat-Sohani -
ब्लॅक चिकन (black chicken recipe in marathi)
#रेसिपीबुकमाझ्या आठवणीत असलेली ही एक रेसीपी माझ्या माहेरची आठवण.. वेगळ अस गाव नाही मला पेण माझे माहेर हेच माझ गाव. नुकताच स्वयंपाक करायला लागले. आई पण कामा निमित्त बाहेर असायची म्हणुन कधी कोणी शिकवले नाही. शेजारीपाजारी बघून स्वतः घरी करुन बघायचे. नवीन शिकायची आवड निर्माण झाली. आणि त्यातूनच मला माझ्या होणार्या वहिनी कडून ही रेसीपी समजली आणि मी करून बघितली आणि सगळ्यांना आवडली..#गावाकडच्या आठवणी Tanaya Vaibhav Kharkar -
मालवणी चिकन (Malvani Chicken recipe in marathi)
#wdr खुप दिवसा पासून ईच्छा होती, कि एकदा तरी मालवणी चिकन करून पहावे. म्हणून मी Cookpad च्या मदतीने आज चिकन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि खरच खूपच छान बनले आहे . म्हणून मी Cookpa चा आधाराने माझी रेसीपी पोस्ट करत आहे. म्हणजे ती सर्वांना दिसेल.Sheetal Talekar
-
चिकन पोहा भुजिंग (chicken poha bhoojing recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1काही रेसिपीज चॅलेंजिंग असतात. त्या आपल्या आतल्या पाककलेला आव्हान देतात. 'चिकन पोहा भुजिंग' ही अशीच एक आव्हानात्मक रेसिपी. भाजणे या शब्दाला स्थानिक भाषेत 'भुजणे' असा शब्द आहे. 'भुजणे' ला ing प्रत्यय जोडून 'भुजिंग' हा शब्द बनला आहे. यात पोह्यांचा देखील वापर होतो म्हणून हे 'चिकन पोहा भुजिंग'. आमच्या परिसरातील (पालघर जिल्ह्यातील, विरार जवळील आगाशी येथील) अतिशय लोकप्रिय अशी ही रेसिपी. मुळ रेसिपीचा इतिहास अनेक ठिकाणी उपलब्ध असल्याने तो इथे दिलेला नाही. या रेसिपी चा अॉथेंटिक फॉर्म्युला ती बनविणाऱ्यांकडून कधीही कुणाशीही शेअर केला गेला नाही. पण त्याच्या चवीवरून आणि घटकांवरून काही अनुभवी शेफ त्या रेसिपी पर्यंत पोहचू शकले. मी नशिबवान आहे की त्या अनुभवी शेफ मधील एक व्यक्ती माझ्या सासूबाई आहेत.माझ्या सासूबाईंच्या मार्गदर्शन व सहकार्याने हि रेसिपी घरात बनविण्याचे धाडस मी केले आहे. इथे जिन्नसांमधे कुठेही समझोता केलेला नाही. फक्त कोळशाच्या शेगडी ऐवजी गॅसवर चिकन भाजून घेतले आहे. पण कोळशाचा स्मोकी टच देण्यासाठी यात शेवटी एक ट्विस्ट देखील आहे.हा बेत एकदा नक्की जमवून आणाच... Ashwini Vaibhav Raut -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 week - 4नुसते चिकन ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही खास डीश. आमच्या घरात पण सर्वांना नुसते चिकन खायला आवडते. Sujata Gengaje -
चिली चिकन (chilli chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13 इंटरनॅशनल रेसिपीचिली चिकन ही चायनीज रेसिपी आहे आपल्या भारतात लोक खूप पसंद करतात मोठ्या पासून तर छोट्या पर्यंत सर्वांना च खूप आवडते Maya Bawane Damai -
चिकन नगेट्स (chicken nuggets recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळीगम्मतचिकन नगेट्स हा एक स्टार्टर चा प्रकार असून तरुण पीढीचा अत्यंत आवडीचा पदार्थ. पावसाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला प्रोटीन्सची व स्निग्ध पदार्थांची जास्त गरज असते. चिकन मधून आपल्याला मुबलक प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.चिकन नगेट्स हा पदार्थ कमी साहित्यात व पटकन होणारा असून आमच्या कडे सर्वांचाच आवडीचा आहे. तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला ही नक्की आवडेल Nilan Raje -
चिकन वडापाव (Chicken Vadapav Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीज.यासाठी मी चिकन वडापाव रेसिपी करून बघितली आहे.खूपच छान होतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
राजमा सूप (rajma soup recipes in marathi)
हे सूप प्यावे तर ते फक्त माझ्या आईच्या हातचे...करण्यास एकदम सोपी रेसिपी आहे तरी पण आईला ४ वेळा फोन करून विचारली😄😄 खूप पौष्टिक आणि लहान मुलांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी... Deepali Pethkar-Karde -
भरलेली कारली (bharleli karli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1#post2 हे कारल्याची भाजी माझी अगदी आवडती आहे आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे कारले कडू असल्यामुळे भाजी सर्वांना आवडत नाही पण माझ्या रेसिपी नी बनवलेली कारली अगदी कडू लागत नाही करून पहा आणि आस्वाद घ्या R.s. Ashwini -
चिकन 65 (chicken 65 recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #रेसिपी_1पावसाळी गंमती ही थीम मस्तच आहे. पावसाळ्यात मला जास्त करून चिकन खायला आवडते आणि त्यातल्या त्यात चिकन 65 ही तर सगळ्यात आवडती डिश. चला तर मग बघुया आमच्या कोल्हापुरी स्टाईलची ही चिकन 65 ची रेसिपी Ashwini Jadhav -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 "कूकपॅड रेसिपी मॅगझीन"कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी "चिकन ग्रेव्ही" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)
#GA4#week 23#Chicken Chettinadही रेसिपी साऊथ इंडियन आहे. करायला सोपी पण खूप रूचकर आहे. अतिशय टेस्टी होते, भात, चपाती किंवा नानबरोबर छान लागते. Namita Patil -
रव्याचा केक
#lockdownrecipeमाझी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हीही करून पहा. पौष्टिक रव्याचा केक. प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
More Recipes
टिप्पण्या (6)