भरलेली कारली (bharleli karli recipe in marathi)

#रेसिपीबुक#week1#post2 हे कारल्याची भाजी माझी अगदी आवडती आहे आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे कारले कडू असल्यामुळे भाजी सर्वांना आवडत नाही पण माझ्या रेसिपी नी बनवलेली कारली अगदी कडू लागत नाही करून पहा आणि आस्वाद घ्या
भरलेली कारली (bharleli karli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1#post2 हे कारल्याची भाजी माझी अगदी आवडती आहे आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे कारले कडू असल्यामुळे भाजी सर्वांना आवडत नाही पण माझ्या रेसिपी नी बनवलेली कारली अगदी कडू लागत नाही करून पहा आणि आस्वाद घ्या
कुकिंग सूचना
- 1
कारले दोन तास आधी मीठ लावून ठेवले कडूपणा खूप कमी होतो
- 2
कारली मधून थोडा कापून त्याच्या आतला सगळ्या बिया बाहेर काढून घ्यायच्या
- 3
कार्ल्यानां आतून मीठ लावून १तास ठेवून द्यायचं मग हाताने दाबून पाणी काढून घ्यायचं
- 4
कांदे उभे चिरून त्यांना एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून छान परतून घ्यायचे
- 5
कांदे थोडे परतले की सुख खोबरं धने खसखस खोबरं सुक्या लाल मिरच्या हळद तिखट हिंग मीठ आणि साखर घालून थोडं परतून घ्यायचं हे आपलं कारल्या मध्ये भरण्यासाठी सारण तयार झालं
- 6
सारण थोडं गार झालं की मिक्सर मध्ये छान दळून घ्यायचं
- 7
सारण कारल्या मध्ये भरायचं आणि पाढऱ्या सुती दोर्यांनी कारल्याला छान बांधून घ्यायचं जेणेकरून सारण बाहेर निघणार नाही
- 8
आता एका कढईमध्ये फोडणी करून हे कारले त्याच्यात छान हलक्या हाताने ठेवायचे उरलेल सारण पण वरतून घालायच आणि वीस मिनिटं वाफ येऊ द्यायची
- 9
घाई असेल तर कुकरमध्ये एक शिट्टी पण घेऊ शकतो भरलेली कारली तयार आहे गरम गरम पोळीसोबत आस्वाद घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरलेली मसालेदार कारली (bharali karali recipe in marathi)
मंडळी , कारली म्हटले की खूप जणांचे तोंड कारल्यासारखेच कडू होते. कारल्याचा कडवटपणा थोडाफार भाजीत उतरला, तरच कारल्याची भाजी खाल्ल्यासारखी वाटते . सहसा आपण कोरडी कारल्याची भाजी करतो. आज मी मसालेदार भरली कारली केलीय. किंचित कडू लागते पण चविष्ट होते.....तेव्हा चला तर करुया .... Varsha Ingole Bele -
भरलेली कारली (bharleli karla recipe in marathi)
#लंच # भरलेली कारली कारल्याची भाजी ही आपल्या शरीरासाठी पौष्टीक आहे त्यात तांबे व्हिटॅमिन बी असते कारले मधुमेहाच्या रुग्णा साठी फायदेशीर आहे कारले खाल्ल्या मुळे दमा, कफ, गॅस , पोटदुखी कमी होते कारल्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहाते चलातर अशा बहुगुणी कारल्याची भाजी बघुया Chhaya Paradhi -
स्टफ्फ कारली मसाला (karli masala recipe in marathi)
सहसा कोणाला कारले आवडत नाही. त्याची चव कडू असल्यामुळे लोक कारले खायचे टाळतात.कडू जरी असले तरी कारले हे औषधीआहे.ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्या साठी कारले गुणकारी आहे.अशाच कारल्याची भाजी चवीष्ट बनवायची माझी एक आवडती रेसिपी आहे...आज तुमच्या सोबत शेअर करायला आवडेल.. Shilpa Gamre Joshi -
चटकदार भरलेली मसाला कारली (masala karla recipe in marathi)
#KS2कारले हे नाव ऐकल्यावर च बरीच लहान मुले आणि काहीजण मोठेही नाक मुरडतात...हो कारण पण तसेच कडू असतात ना...😀😀😀 पण ही कडू कारली रक्त शुद्ध करतात ..रक्तातली साखर ही बॅलन्स ठेवतात...आजकाल बहुतेक लोकांच्यात आढळणारा मधुमेह झालेल्यांसाठी हे एक उत्तम फूड मानले जाते..तर मी ही आज हेल्थी 💪💪अशी महाराष्ट्रीयन स्टाईल नी बनवलेली भरलेली आणि थोडी चटपटीत अशी मसाला कारली रेसिपी घेऊन आलेली आहे...चला तर मग रेसिपी पाहुयात 😊 Megha Jamadade -
कारल्याची कुरकुरीत भाजी (karlyachi kurkurit bhaji recipe in marathi)
#लंच#कारलेही भाजी लहान मुलं पण आवडीने खातात. कडू अजिबात लागत नाही. Sampada Shrungarpure -
कारली चटपटित भाजी (karla bhaaji recipe in marathi)
#cooksnap मीनल कडू ह्याची चटकदार कारली रेसिपी वाचली, अनायसे आज मी कारली ची भाजी काहिश्या अश्याच रितीने बनवलेली. म्हटल अरे हे तर कुकस्नॅप मोमेन्ट . Swayampak by Tanaya -
क्रीप्सी कारली चिप्स (crispy karle chips recipe in marathi)
सद्या भाजी बाजारात कारली फार दिसतात पण कारली मंजे कडू लागतअसल्यामुळे कमी घेतो.पण ह्या कडू कारली चे फार गुण आहे. मग चला कारली चिप्स बनवूया. Varsha S M -
भरलेली कारली (bharleli karle recipe in marathi)
#fdr#भरलेली कारली म्हटले की मला माझ्या ऑफिसच्यामैत्रीणीची आठवण प्रकर्षाने येते. म्हणूनच ही रेसिपी मैत्रीणीना समर्पित केली आहे .खर तर कडु कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडु ते कडुच.पण तुम्ही अशी भाजी करून बघा नक्की खुप आवडेल सर्वाना.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
मसाला कारले (masale karle recipe in marathi)
#tmr #30_मींट_चँलेंज #मसाला_कारले ....घरी फक्त आम्ही दोघच कारले खाणारे ....मूलांना फक्त कारल्याची तळलेले चीप्स आवडतात ....पण ही कारल्याची भाजी तशी कमीच कडू लागते पण ..ज्यांना कारले आवडतात त्यांना कशाही प्रकारे बनवलेले कारले खायला आवडतात ... Varsha Deshpande -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले पौष्टिक आसते पण कडू आसल्याने कोणला जास्ती आवडत नाही. पण या पद्धतीने केलेले कारले बिलकुल कडू नाही लागत. मीठ लावून ठेवायची गरज नाही. लगेच करू शकतो ,झटपट होते. Ranjana Balaji mali -
ग्रेव्ही वाले भरली कारली / स्टफ कारले (gravy karle recipe in marathi)
#GA4 #week4 #ग्रेव्हि कीवर्ड ...#भरली_कारली ...#स्टफ_कारले ...कारले हा भाजी प्रकार कडवट असतो त्यामूळे बर्याच झणांना आवडत नाही ....आणी ज्यांना कारले आवडतात त्यांना ते खूप आवडतात कारण त्याची जी एक विशीष्ट चव असते तीच महत्वाची असते ...ज्यांना कारले खायची असतात पण आवडत नाहीत ते त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात ...तूपात घोळू की साखरेत घोळू असं होत असत त्यांना ....पण खूप प्रयत्न करूनही कारले कडूतर थोडे लागणारच ...कडूपणा फक्त थोडा कमी करता येईल ईतकच ...तर मी आज बनवलेली ग्रेव्ही वाली स्टफ कारले नूसती ग्रेव्ही कडू नाही लागणार पण कारले थोडे कडू लागणारच ...कारण ते कारले आहेत आणी थोडे कडू असणारच तरच भाजी छान लागणार ... Varsha Deshpande -
भरली कारली (bharli karli recipe in marathi)
#स्टफ्ड"कारली " ऐकून किंवा "कारली "पाहून बरेच लोकं नाक मुरडतात, पण हि खूप गुणधर्मी आहे बरका. केसांसाठी, हाडांसाठी, मधुमेहींसाठी अजून सांगावं तेवढं कमीच.लोकं हिच्या कडू पणामुळे हिला खायला टाळतात पण जर कडू लागणारच नाही अशी बनवली तर सर्व आवडीने खातील.तर चला मग बनवू या काही टिप्स सोबत 😊 Deveshri Bagul -
चमचमित डाळ करेला (dal karle recipe in marathi)
#रेसिपीबुकएक नावडती भाजी आवडती करण्या साठी मी नेहमी च प्रयत्नशील असते. कारले म्हणले की घरातील मला म्हण आठवते, कडू कारले कितीही तुपात तळले नी साखरेत घोळले तरी कडू ते कडू च 🤔 म्हणून मी वेगळी व सर्वांना आवडणारी एका वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी करते. आणि सगळी भाजी सम्पुन जाते. Shubhangi Ghalsasi -
भरलेली ढेमस (bharaleli dhemas recipe in marathi)
#स्टफ्ड व्हेजिटेबल रेसिपी कॉन्टेस्ट ढेमस भाजी म्हटली, की मुलांचे तोंड वाकडी होतात म्हणून त्यांच्यासाठी ही स्पेशल रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी मी बनवली आहे R.s. Ashwini -
भरून कारली (bharli karli recipe in marathi)
# कारली सहजा कोणाला आवडत नाही ...पण आज मी भरून कारली केली ...तर खूप छान झाले..माझ्या लहान मुलाने पण खाल्ले....चला मग करूया कारली Kavita basutkar -
कारल्याची भाजी
#लॉकडाऊनकडू रस पोटात जावा म्हणून देवाने कारल्याची निर्मिती केली,पण सगळ्या सुगरणी मात्र त्याचा कडूप अ काढून टाकायच्या प्रयत्नात असतात. कितीही तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कारलं कडू ते कडूच राहतं.पण या पद्धतीने केलेली कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही. तिच्या रूपावर जाऊ नका.ही ब्लॅक ब्युटी ताटात असली की जेवणाऱ्या मंडळींचे चेहरे जसे काही खुलतात की बस्स!पहाच तर करून.थोडा वेळ काढून करा मात्र.घ्या साहित्य जमवायला. नूतन सावंत -
कुरकुरीत कारल्याची भाजी (Kurkurit Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRR कारले म्हणजे कडू पण आज मी कुरकुरीत कारल्याची भाजी बनवली आहे हे रेसिपी माझ्या छोट्या बहीणी ची आहे लहान मुलांना पण खूप आवडले नक्की बनवून बघा.. Rajashree Yele -
कारली फ्राय(karli fry recipe in marathi)
आज मार्केट मधे कारले भेटल. म्हणून आज नविन पध्दतीने कारली फ्राय बनवल..Sapna telkar
-
करेला बटाटा ड्राय फ्राय (karela batata dry fry recipe in marathi)
श्रावण म्हटलं, की वेगवेगळ्या भाज्यांची रेलचेल, त्यात कारलं हे माझ्या लहान मुलांची आवडती भाजी, कितीही कडू असली तरी तो अगदी आवडीने खातो कारल्याची भाजी....👌👌 Shital Siddhesh Raut -
चटपटीत कारली (karla recipe in marathi)
माझी सर्वात आवडती भाजी म्हणजे मी बनवलेली चविष्ट, चटपटीत कारली! आज मी तुम्हा सर्वांसोबत त्याची कृती शेअर करत. तुम्ही पण नक्की करून बघा. Radhika Gaikwad -
-
भरलेले कारले (Bharlele Karle Recipe In Marathi)
#KGRभाज्या किंवा करी रेसिपी यासाठी मी कारल्याची भरलेले कारले भाजी केली आहे. Sujata Gengaje -
भरली कारली (bharali karali recipe in marathi)
#स्टफ्ड कारलं बोललं की तोंड कडू होत, पण याच कारल्याला माझ्या आईने इतकं गोड केल की आज कारलं म्हणजे आमची आवडती भाजी झाली, आज माझ्या आईची तीच रेसिपि तुमच्या सोबत शेअर करतेय, कडू कारलं गोड मानून घ्या 😊 Sushma Shendarkar -
कारल्या ची भाजी, खट्टी मिठी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारलेमहतले की सर्व कडूच मानतात, पण मला कारल्याची भाजी खूप आवडते , माझी आई पण बनवायची पण तिच्या भाजी ची चव च न्यारी होती Maya Bawane Damai -
मसाल्याची भरली कारली(अजिबात कडू न लागणारी) (masalychi bharali karali recipe in marathi)
#कारलीही कारल्याची भाजी लहान मुले देखील आवडीने खातात. त्या मुळे नक्की ट्राय करा. Vaibhavee Borkar -
मेथीची कोशिंबीर - हिवाळा स्पेशल - चविष्ट आणि पौष्टिक कोशिंबीर
#विंटरही मेथीच्या कच्च्या पानांची कोशिंबीर आहे. आश्चर्य वाटतंय? अजिबात कडू लागत नाही. खूप चविष्ट लागते. अगदी पटकन होणारी ही पौष्टिक कोशिंबीर नक्की करून बघा. आता हिवाळ्यात छान ताजी मेथी मिळायला लागलीय. छोट्या पानांची गावठी मेथी मिळाली तर ती जास्त छान लागते. मात्र मेथी कापण्याआधी स्वच्छ निवडून आणि धुवून घ्या. Sudha Kunkalienkar -
रिंगी करेला (ring karela recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6कारल्याची भाजी केली की घरातील मुलांची नाक मुरडून तोंड वाईट करणे हे आमच्याकडे नेहमी चे असायचे. पण रिंगी करेला केला तर ताटात कारली रहात पण नाहीत. सगळेच च ट म टहोतात. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
भरलेले कारले (Bharlele karle recipe in marathi)
खूप गोड खाऊन झाले. शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित राखण्यासाठी कारलं उत्तम स्तोत्रं आहे. कारले कडू असल्यामुळे ते खण्यास तितकासा कोणालाही रस नसतो. पण आता आहाराचा समन्वय राखण्यासाठी थोडं कडू आणि हेल्थला उपयोगी म्हणून कारले खाल्ले तर पाहिजे. बघूया या! 'भरलेल्या कारल्याची' रेसिपी करून.😄 Manisha Satish Dubal -
मसाला कारली(masala karli recipe in marathi)
#स्टफ्ड या आठवड्यांची थीम आली & मी खुश...कारण असे स्टफ्ड recipe माझी आवडती. Shubhangee Kumbhar -
तोंडल्याच्या काचऱ्या (tondlychya kachrya recipe in marathi)
# काचऱ्या # तोंडल्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यातून लहान मुलांना अजीबात आवडत नाही. पण अशा काचऱ्या केल्या की सर्व जण आवडीने खातील. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या