गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटं
पाच लोकांसाठी
  1. 1/2 वाटीकाजूचे तुकडे
  2. 2 चमचेतूप
  3. 1.5 किलोफ्रेश गाजर
  4. 1 वाटीसाखर
  5. 5-6 खव्याचे पेढे
  6. 100 ग्रॅम खावा
  7. 1 वाटीदूध
  8. 2 चमचेवेलची पावडर

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटं
  1. 1

    प्रथम गाजर स्वच्छ धुऊन घ्या त्याची साल काढून किसून घ्या

  2. 2

    कढईमध्ये तूप घ्या काजुचे तुकडे तळून घ्या

  3. 3

    आता यामध्ये किसलेला गाजर घालून परता त्याला पाणी सुटेल

  4. 4

    आता यामध्ये एक वाटी साखर घाला आणि मध्येमध्ये चमच्याने हलवत राहा

  5. 5

    एक वाटी दूध घाला दुधावरची घट्ट साय सुद्धा घाला

  6. 6

    याला सुटलेलं पाणी आटेपर्यंत बारीक गॅसवर ठेवा चमच्याने मध्येमध्ये परतत राहा यातील पाणी सुकत आल्यानंतर खवा किंवा पेढे घाला

  7. 7

    तुमचा गाजर हलवा तयार होईल यावर काजूचे तुकडे घाला वेलची पूड घाला

  8. 8

    थंड झाल्यावर खायला द्या

  9. 9

    गाजरामध्ये व्हिटॅमिन A असतं गाजर च्या सिझन मध्ये तर नक्की करून खावा

  10. 10

    गाजर हलवा तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

Similar Recipes