ज्वारी बाजरी व्हेजिटेबल आप्पे (jowari bajri vegetable appe recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#कुकस्नॅप चॅलेंज
#बाजरीची रेसिपी स्पेशल कुकस्नॅप चॅलेंज
बाजरीचे आप्पे😋😋
सोनाली ताई सुर्यवंशी यांची ज्वारीबाजरी व्हेजिटेबल आप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान वाटली आवडली सर्वांना मस्त टेस्टी टेस्टी झाले 👌👌🤤🤤🙏🙏

ज्वारी बाजरी व्हेजिटेबल आप्पे (jowari bajri vegetable appe recipe in marathi)

#कुकस्नॅप चॅलेंज
#बाजरीची रेसिपी स्पेशल कुकस्नॅप चॅलेंज
बाजरीचे आप्पे😋😋
सोनाली ताई सुर्यवंशी यांची ज्वारीबाजरी व्हेजिटेबल आप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान वाटली आवडली सर्वांना मस्त टेस्टी टेस्टी झाले 👌👌🤤🤤🙏🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनीटे
  1. 1 कप बाजरी
  2. 1/2 कपज्वारीचे पीठ
  3. 1गाजर
  4. 1शिमला मिरची
  5. 1कांदा
  6. 1टमाटर
  7. 3-4हिरव्या मिरच्या
  8. 3-4लसुण पाकळ्या
  9. 1 टीस्पूनजीरे
  10. 1/3 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनधने पूड
  12. चवीनुसारमीठ
  13. सांबार
  14. तेल

कुकिंग सूचना

२५ मिनीटे
  1. 1

    प्रथम मी बाजरी घेतली माझ्या कडे पीठ नव्हते.

  2. 2

    नंतर बाजरी २-३ तास भिजत घालून ठेवली.नंतर बाजरी हिरव्या मिरच्या लसूण जीरे टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतले.

  3. 3

    नंतर त्यात ज्वारीचे पीठ,गाजर, शिमला मिरची, कांदा,टमाटर, सांबार हळद,मीठ घालून मिक्स करून घेतले.

  4. 4

    नंतर आप्पे पात्र गॅसवर ठेवून तेल लावून मिश्रण टाकून झाकण ठेवून थोडावेळ मंद आचेवर ठेवले.

  5. 5

    नंतर आप्पे दुसऱ्या बाजूने पलटवुन घेतले एका ताटात टिशु पेपर वर काढून घेतले.

  6. 6

    नंतर ज्वारी बाजरी व्हेजिटेबल आप्पे तयार झाल्यावर शेजवान सॉस बरोबर डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes