ओल्या नारळाची वडी (olya naralachi vadi recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#कुकस्नॅप
#आठवड्याती ट्रेडिंग रेसिपी कुकस्नॅप चॅलेंज
#सुषमा ताई कुलकर्णी यांची ओल्या नारळाची वडी ही रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान वाटली आवडली सर्वांना मस्त टेस्टी टेस्टी झाली👌👌🤤🤤🙏🙏

ओल्या नारळाची वडी (olya naralachi vadi recipe in marathi)

#कुकस्नॅप
#आठवड्याती ट्रेडिंग रेसिपी कुकस्नॅप चॅलेंज
#सुषमा ताई कुलकर्णी यांची ओल्या नारळाची वडी ही रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान वाटली आवडली सर्वांना मस्त टेस्टी टेस्टी झाली👌👌🤤🤤🙏🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
  1. 1ओल्या नारळाचा डोल
  2. 1/2 कपसाखर
  3. 1/2 कप दूध
  4. 3-4 टीस्पूनतुप
  5. 3-4विलायची
  6. चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम ओल्या नारळाचा डोल फोडून किसणीने किसुन घेतले.

  2. 2

    नंतर एका कढईत तूप घालून नारळाचा कीस भाजून घेतला.

  3. 3

    नंतर त्यात साखर घालून मिक्स करून घेतले.

  4. 4

    नंतर दुध,विलायची पुड,काजु, बदाम काप घालून मिक्स करून घट्ट होईपर्यंत परतून घेतले.

  5. 5

    नंतर एका ताटाला तूप लावून त्यावर मिश्रण टाकून पसरवून घेतले.

  6. 6

    नंतर थंड झाल्यावर चाकुच्या साह्याने आवडीनुसार वड्या पाडुन घेतल्या.

  7. 7

    ओल्या नारळाच्या वड्या तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes