बाजरीची तीळ लावून भाकरी (bajrichi teel bhakhri recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

राजश्री येले ताईन ची भाकरी cooksnap केलीय

बाजरीची तीळ लावून भाकरी (bajrichi teel bhakhri recipe in marathi)

राजश्री येले ताईन ची भाकरी cooksnap केलीय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिन
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीबाजरी पीठ
  2. 1/4 टीस्पून मीठ
  3. 1 टीस्पून तीळ
  4. तूप

कुकिंग सूचना

15मिन
  1. 1

    प्रथम कोमट पाणी करवे मग पिठात मीठ घालून पाणी लागेल तस घालून छान मळावे

  2. 2

    त्याचा छोटा गोळा घेऊन खाली पीठ गळून थोडा थापावा मग तीळ घालून मस्त पातळ थापावा व गरम तव्यावर खालची बाजू वर येईल असा घालावी

  3. 3

    मग त्यावर पाणी लावून थोड्या वेळाने उलटावे व मग गॅस वर डायरेक्ट भाजावे टम्म फुगते टीवार तूप घालून खायला द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (8)

Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes