मटर भात (matar bhaat recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
मटर भात (matar bhaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गॅस वर कुकर मध्ये तेल घालून गरम करून घ्यावे व. त्यामध्ये जीरे, मोहरी तमालपत्र, कलमी घालून खंमग फोडणी द्यावी. व त्यानंतर कांदा, मिरची, घालून परतून घ्यावे. आता आले मिरची लसूण ची पेस्ट घालून परतून घ्यावे. व नंतर हळद, धणे पावडर, लाल तिखट, गोडा मसाला आणि मीठ घालुन परतून घ्यावे.
- 2
त्यानंतर मटार आणि कोथिंबीर घालून सर्व हलवून घ्यावे. व तांदूळ स्वच्छ धुवून त्यात मिक्स करून घ्यावे व पाणी घालून कुकरचे झाकण लावून 2 शिट्टी काढून शिजवून घ्यावे. आता आपला मटार भात तयार झाला की. त्यावर साजूक तूप घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8# विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजमटार भात पटकन होतो तसेच पोटभरीचा पण आहे Sapna Sawaji -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार भात ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8.... मटार भात... ताजे मटार वापरून केलेला भात.. यम्मी.... झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 e book challenge साठी मी मटार भात बनवला आहे, अगदी सोप्पी रेसिपी आहे आणि स्वादिष्ट पण खायला लागतो. Varsha S M -
-
-
-
-
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8थंडीच्या दिवसात मटार भरपूर प्रमाणात मिळतात.त्याचे विविध प्रकार आपण करतो .थंडी मधे गरम गरम भात व त्यावर साजूक तूप ची मजा काही औरच आहे. Rohini Deshkar -
मटर भात (matar bhaat recipe in marathi)
#EB8 #W8#Healthydiet#winter specialमटर भाट हा प्रत्येक वेळी सर्वांचा आवडता असतो.बहुतेक हिवाळ्यात. Sushma Sachin Sharma -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8थंडी मध्ये ताजा मटार हा मार्केट मध्ये मुबलक प्रमाणात मिळतो. त्यात मी बनवलेला मटार भात हा माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडतो. म्हणून थंडीत मटार भात ही माझ्या किचन मध्ये जास्त वेळा बनणारी रेसिपी आहे.आणि होतेही झटपट. Poonam Pandav -
-
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8#Week8#विंटर स्पेशल रेसिपी#मटार भात Deepali dake Kulkarni -
मटार भात रेसपी (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 मटर भात रेसपी विंटर स्पेशल रेसिपी आहे हिरवे मटार आणि तांदूळ अत्यंत कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे Prabha Shambharkar -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EW8#W8पुलाव करायचा म्हटलं की प्रथम डोळ्यासमोर हिरवागार वाटाणा येतो, पांढरा करा किंवा पिवळा करा हिरव्यागार मटार नी चव आणि रंगसंगती दोन्हीही छानच.आज मी केलाय मटार भात. Pallavi Musale -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त वाफाळळेला मटार भातSheetal Talekar
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 थंडी पडली की बाजारात मस्त हिरवेगार मटार येतात.मग काय आपल्या स्वयंपाकघरात मटारच्या विविध recipes सुरू... मटार पोहे,उपम्यात पोहे, मटार करंजी, मटार पॅटीस, मटार कचोरी , मटार पुलाव आणि बरेच काही .. भातात मटार घालून पुलाव,आणि तत्सम पदार्थ बनवतो त्या सर्वांना मिळून मटार भात म्हटल तरी चालेल की.आज मस्त मटार पुलाव. ... मटार भात केलाय..सोबत गरमागरम टोमॅटो सूप..आमच्या घरी हा बेत थंडीत होतोच होतो. Preeti V. Salvi -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार भात अनेक तऱ्हेने बनवला जातो मग त्यात तो साधा पांढरा मटार भात असतो किंवा मटार मसालेभात. मटर भातामध्ये हे त खडा मसाला वापरून बनवला गेला तर तो खूप छान होतो. चला तर मग आज बनवूयात मटार भात Supriya Devkar -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
#EB8#W8ताजा मटार जोपर्यंत बाजारात मिळतोय तोपर्यंत मस्त मटार भाताचे अनेक प्रकार करून घ्यायचे असा अलिखित नियमच आमच्या घरी पाळला जातो. हा असा पांढराशुभ्र मटार भात आणि मसालेदार ग्रेव्ही रायता असेल तर घरातले सगळेच खुश. Anjali Muley Panse -
-
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#WK8आज मी झटपट होणारा असा मटार भात केला. थंडीच्या दिवसात मस्त कोवळे मटार मिळतात. छान लागतो हा भात. kavita arekar -
मटर पनीर मसाला राईस
#EB8#W8' मटार भात' हा किवर्ड मी या आठवड्यात निवडला आणि हा थोडासा हटके चमचमीत,खमंग आणि अफलातून असा हा भात करायचा मी छोटासा प्रयत्न केला. Pooja Kale Ranade -
-
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #Week8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Weekहिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मटार चे वेगवेगळे प्रकार करून आपण नवीन नवीन रेसिपी तयार करण्याचा बेत करतो त्यातली एक मी आज मटार भात करून बघीतला😋😋#मटार भात🤤🤤 Madhuri Watekar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15873657
टिप्पण्या