कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण तीळ निवडून मंद आचेवर भाजून घ्यावे मग थंड करण्यासाठी ठेवून दे.
डेसिकेटेड कोकोनट थोडे भाजून घ्यावे मग तीळ थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यावे मग त्यात डेसिकेटेड कोकोनट, वेलची पूड, जायफळ पूड, मिल्क पावडर, रोज पेटल्स, पिस्ता, हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे. - 2
मग त्यात मिल्क मेड घालून हाताने मिश्रण एकजीव करून त्याचे लाडू बनवावेत आपल्ये तीळाचे लाडू तयार आहेत मस्त 😋😋👌👍
- 3
टीप... तीळाचे लाडू बनवावेत पाकामध्ये थोडे बेकिंग सोडा वापरावा लाडू किंवा वड्या खुसखुशीत होतात..
Similar Recipes
-
-
-
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#mfr #मसाला दूध मला खूप आवडते दूधा पासून बनवलेले सर्व गोड पदार्थ खायला खूप आवडतात 😋👍👌..... Rajashree Yele -
बाजरी ची खीर (bajrichi kheer recipe in marathi)
#बाजरीचीखीर सातारा म्हटलं की आठवत बाजरीचा खिचडा पण आज मी बाजरी ची खीर बनवली आहे खूप छान झाली होती चव तर अप्रतिम 👌👍😊 Rajashree Yele -
गाजराचे लाडू (gajrache laddu recipe in marathi)
गाजराचा हलवा नेहमी खातो. पण लाडू पण छान लागतात. Chhaya Chatterjee -
-
-
-
एप्पल चिया पुडिंग (apple chia pudding recipe in marathi)
#makeitfruty# फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच राहते मग कोणत्याही प्रकारची फळे असू दे . Rajashree Yele -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (strawberry milkshake recipe in marathi)
#स्ट्रॉबेरी# म्हटले की आठवते महाबळेश्वर . Rajashree Yele -
आंबा नारळ वडी (amba naral vadi recipe in marathi)
#KS1आंबा म्हणजे फळांचा राजा! जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या हापूस आंब्याची महाराष्ट्रात भरपूर पैदास होते. ह्या फळाची चव अवीट आणि मधुर आहे. आंबा ह्या फळाची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे आणि त्याचे गुण इतर फळांपेक्षा वैशिष्ट्य पूर्ण आहेत म्हणून त्याला फळांचा राजा म्हणले जाते त्यामुळेच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.फळांच्या राजा पासून एक झटपट आंबा कोकोनट वडी ...😊😋😋 Deepti Padiyar -
नाचणी खजूर लाडू हेल्दी (nachniche khajur laddu recipe in marathi)
#Diwali21 आज मी नाचणी खजूर लाडू बनवले आहेत दिवाळीत खूप थंडी असते म्हणून नाचणी खजूर लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत ...🪔🪔🪔🪔🪔 Rajashree Yele -
तीळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
#WB12#W12विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज Week-12 रेसीपी आहे तीळाचे मोदक Sushma pedgaonkar -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#W4#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज..#डिंकाचे_लाडू थंडी म्हटली की या दिवसात शरीराची immunity वाढवून शरीर धष्टपुष्ट करणारे,शरीराला बळ,ताकद पुरवणारे लाडू,खिरी,सत्व घरोघरी आवर्जून करतातच..अलिखित नियमच आहे तो..या दिवसात थंड हवेमुळे आपली पचनशक्ती चांगली असते..भूकही खूप लागते..मग अशावेळी शरीरास चांगलाचुंगला,सकस असा आहार पुरवणे गरजेचं नाही का..आणि असा आहार आपण घेतला तरच या पदार्थांतून मिळणारी सत्त्व,energy store होऊ शकते ..आणि वेळ पडेल तेथे ही energy आपण वापरु शकतो.. या दिवसात घरोघरी होणारा असाच एक प्रकार म्हणजे डिंकाचे लाडू...प्रत्येक प्रांत,तालुका,जिल्हा अशा भौगोलिक परिस्थिती नुसार डिंकाचे लाडू करण्याची पद्धत वेगळी आहे..त्यामुळेच आपली खाद्यसंस्कृती विशाल विस्तृत बनली असून आपले खाद्यजीवन कायमच बहरलेलं आहे..😍😋... डिंकाच्या लाडूमध्ये असलेल्या विविध घटकांचा अभ्यास करुन हे डिंक लाडू अधिक पौष्टिक कसे करता येतील ..या विचारातूनच मी ही रेसिपी तयार केलीये...फारच अप्रतिम ,खमंग असे डिंक लाडू तयार झालेत..😋😋 Bhagyashree Lele -
वरीच्या पॅन केक (varichya pancake recipe in marathi)
#nrr वरीच्या पॅन केक आज मी बनवली आहे .. Rajashree Yele -
-
रताळ्याची बर्फी (rataylachi barfi recipe in marathi)
#cpm6 #रेसिपी मॅगझीन (उपवासासाठी खास) Rajashree Yele -
-
-
तिळाचे मोदक /तिळकुंद मोदक (tilache modak recipe in marathi)
#EB12#W12#तिळाचेमोदकगणपतीच्या भक्तांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सणांपैकी एक म्हणजे माघी गणेश जयंती. गणेश जयंती म्हणजे गणपतीचा जन्मदिवस. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेश जयंती गणेशभक्त उत्साहाने साजरी करतात.गणपतीला तिळाचे लाडू अथवा तिळाचे मोदक या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविला जातो.यालाच तीळकुंद मोदक असेही म्हणतात. Deepti Padiyar -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14 "जय गजानन माउली" आज गजानन महाराजांचा प्रगटदिन.....त्या निमित्याने नैवेद्यासाठी केलेले खास राघवदास लाडू.....पारंपारीक रेसिपीत ओल्या नारळाचा चव वापरतात पण मी डेसिकेटेड कोकोनट वापरलाय,आणि चवीलाही अप्रतीम झालेत..... Supriya Thengadi -
उपवासाचे बटाट्याचे लाडू (Upvasache batatyache laddu recipe in marathi)
#उपवास.. उपवसाकरिता वेगवेगळे पदार्थ करताना, मी केले आहेत, बटाट्याचे लाडू... चवीला. एकदम छान... Varsha Ingole Bele -
शुगर फ्री तिळ लाडू (sugar free til laddu recipe in marathi)
#लाडूसंक्रात स्पेशल शुगर फ्री तीळ लाडू Sushma pedgaonkar -
शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi)
"शाही मसाले दूध" कौजागरी म्हणजेच शरद पौर्णिमा,अर्थातच कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरण....!!कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये मध्यरात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी देवी चंद्रलोकातून भूतलावर अवतरते. आणि जागरण करणाऱ्या लोकांवर आपली प्रसन्नता व आशीर्वाद बरसवते. आणि सर्वांना उत्तम आरोग्य व धनसंपत्ती लाभो असा आशीर्वाद देते. शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. तर, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. म्हणून आजच्या या मंगलदिनी आज मसाले दूध तर बनलेच पाहिजे नाही का....👌👌 Shital Siddhesh Raut -
-
तिळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)
तीळ हे उष्ण आणि तेलकट असतात त्यामुळे थंडीमध्ये त्याचा आहारात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो तिळाचे लाडू हे बनवणे अतिशय सोपे आहेत अगदी लहान मुलेही ते बनवू शकतात चला तर हे झटपट बनणारे लाडू आपणही बनवूयात Supriya Devkar -
पान मोदक (pan modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया . मोदक मला बनवायला खूप आवडतात मी आज पान मोदक बनवले आहेत . Rajashree Yele -
-
-
ड्रायफ्रूट लाडू (dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week9 पझल मधील ड्रायफ्रूट शब्द.आज मी पौष्टिक असा व झटपट होणारा लाडू केला आहे. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15878210
टिप्पण्या (4)