ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Amravati
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

३०
  1. 3-4मोठे ओली हळद कंद
  2. 2 टेबलस्पून मोहरीची डाळ
  3. आवडीनुसार तिखट
  4. चवीनुसारमीठ
  5. 2-3लिंबाचा रस
  6. चवीनुसारसाखर
  7. 2-3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

३०
  1. 1

    सगळं साहित्य तयार ठेवा.

  2. 2

    हळदीचे साल काढून किसणीवर किसून घ्या.

  3. 3

    तेल गरम करून घ्या. आणि थंड होऊ द्या.

  4. 4

    एका वाटीत मोहरीची डाळ, तिखट, मीठ एकत्र करून घ्या.

  5. 5

    आता यात थंड झालेले तेल मिक्स करून घ्या आणि किसलेली हळद एका भांड्यात काढून त्यात हा लोणचे मसाला घालून मिक्स करून घ्या.

  6. 6

    आता यात साखर व लिंबू रस घालून मिक्स करा.

  7. 7

    ओल्या हळदीचे लोणचे तयार आहे. आपल्या आवडीनुसार साखर व लिंबू रस घालून आंबट गोड चे प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि लोणचे मुरेपर्यंत रोज एकदा तरी हलवून मिक्स करून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

Similar Recipes