कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून पंधरा मिनिटे ठेवून देणे भातासाठी लागणारे साहित्य सर्व एकत्र करून ठेवणे गॅस वर कुकर ठेवून तो गरम झाल्यावर त्यात तेल घालावे व खडा मसाला घालावा. व लगेच उभा चिरलेला कांदा घालावा.
- 2
कांदा चांगला गोल्ड झाल्यावर त्यात टोमॅटो, काजू, आलं लसूण मिरची पेस्ट घालून चांगले एकजीव करणे नंतर त्यात पावटा दही व मसाले घालून परत एकजीव करुन घेणे व नंतर धुतलेला तांदूळ घालावे.
- 3
बाजूला गॅसवर प्रमाणात पाणी गरम करावं ठेवणे तांदूळ घातल्यानंतर ते चांगले परतून घ्यावेत व त्यात गरम पाणी घालावे सर्व एकजीव झाल्यावर वरून चवीप्रमाणे मीठ घालून कुकर बंद करावा.
- 4
दोन शिटी झाल्यावर गॅस लगेच बंद करून वाफ गेल्यावर उघडून कोथिंबीर घालावी व परतून घ्यावा सर्व्ह करण्यास तयार.
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11 #W11 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ( पावटे भात )Sheetal Talekar
-
-
-
-
सुके बोंबील घालून फोडणीचा भात (Suke Bombilcha Phodnicha Bhat Recipe In Marathi)
#RRR भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
ओनियन फ्लेवर चिकन (Onion Flavor Chicken Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11#W11पावटे भात एक मस्त वन पॉट मील रेसिपी....आणि हेल्दी पण...., Supriya Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15925866
टिप्पण्या