तीळाचे मोदक (Tilache modak recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#EB12
#week 12
#रेसिपी 1

आपल्या बाप्पा साठी हा पंचखाद्याचा मोदक छानच आहे चवीला आणि पौष्टिकते साठी.
तुम्ही यात आणखी इतर ड्रायफ्रुट घालू शकता.

तीळाचे मोदक (Tilache modak recipe in marathi)

#EB12
#week 12
#रेसिपी 1

आपल्या बाप्पा साठी हा पंचखाद्याचा मोदक छानच आहे चवीला आणि पौष्टिकते साठी.
तुम्ही यात आणखी इतर ड्रायफ्रुट घालू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपपांढरे तीळ
  2. 2 कपमखाना
  3. 1/2 कपकाजु
  4. 1/2 कपबदाम
  5. 1/2 कपशेंगदाणे
  6. दिड कप गुळ
  7. 1 टीस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

  1. 1

    गुळ सोडून वर दिलेले सर्व साहित्य मंद आचेवर भाजुन घ्यावे.

  2. 2

    वरील मिश्रण थंड झाल्यावर त्यातच गुळ चिरून घालावा.

  3. 3

    हे सर्व मिक्स करून घ्यावे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यावे. यात वेलची पूड घालावी. एक चमचा तुप घालुन मिश्रण एकजीव करून घ्यावे. आणि मोदक करून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes