टोम्याटो राईस रेसपी (Tomato rice recipe in marathi)

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र काढून घेतलं टोमॅटो धुऊन चिरून घेतले बटाटा सोलून चिरून घेतला तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले मटारचे दाणे काढून घेतले कांदा मिरची सर्व साहित्य चिरून घेतले गॅसवर भांडे ठेवून भांड्यात तेल टाकले तेलात तेज पान मोहरी जीरे आणि कांदा टाकून थोडावेळ परतून घेतले
- 2
कांदा कांदा परतून झाल्यानंतर सर्व मसाले मिक्स केले थोडावेळ परतून घेतले व टोमॅटो घातला टोमॅटोला छान व सर्व मसाले मिक्स होऊ दिले नंतर बटाटा मटार दाणे घालून थोडावेळ शिजू दिलं
- 3
तांदूळ घातले छान मिक्स करून घेतल्या गरम पाणी करून घेतल्या व छान मिक्स केलेल्या फोडणी मध्ये गरम पाणी घालून थोडावेळ शिजू दिलं
- 4
छान छान भात टोमॅटो राईस शिजल्यानंतर त्यात वरुन कोथिंबीर पेरली व झाकण ठेवून वाफ काढली
- 5
एका सर्व्हींग वाटी मध्ये भात काढून घेतला टोमॅटो राईस काढून घेतला व प्लेटमध्ये काढून सर्व्ह केला
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
-
टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi)
#EB14 #Week 14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week14#टोमॅटो राईस😋😋😋🍅🍅🍅🍅🍅 Madhuri Watekar -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#विंटर स्पेशल#week 14#EB14टोमॅटो राईस उत्तम चविष्ट प्रकार Suchita Ingole Lavhale -
मटार भात रेसपी (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 मटर भात रेसपी विंटर स्पेशल रेसिपी आहे हिरवे मटार आणि तांदूळ अत्यंत कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे Prabha Shambharkar -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #w14 #विंटर स्पेशल रेसिपी E_book challenge week 14टोमॅटो राईस Savita Totare Metrewar -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16#विंटर स्पेशल रेसपी एग फ्राईड राईस रेसपी Prabha Shambharkar -
मसाले भात रेसिपी (masale bhaat recipe in marathi)
#लंच #शुक्रवार#मसाले भात रेसपी# Prabha Shambharkar -
अंडा करी रेसिपी (anda curry recipe in marathi)
#worldeggchalege#अंडा करी रेसपीअंडे हे लहान मुला पासून तर मोठ्यां पर्यन्त सर्वानाच उपयुक्त आहे सन्डे हो या मनडे रोज खाये अंडे असे स्लोगन आहे Prabha Shambharkar -
पास्ता रेसपी (pasta recipe in marathi)
#EB10 #W10#विंटर स्पेशल रेसपी व्हेज पास्ता रेसपी Prabha Shambharkar -
-
मटकी उसळ रेसपी (matki usal recipe in marathi)
#EB8 #W8 आज मटकी उसळ रेसिपी तयार करण्यात आलेली आहे ही रेसिपी विंटर स्पेशल रेसिपी आहे Prabha Shambharkar -
मिक्स व्हेज पनीर पुलाव रेसिपी (mix veg paneer pulao recipe in marathi)
#GA4#week 8 मिक्स व्हेज पनीर पुलाव रेसपी ह्यामध्ये।भरपूर प्रमानात प्रो टीन्स व्हीटयामीन्स असतात Prabha Shambharkar -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजटोमॅटो राईस करायला एकदम सोपा आहे व काहीच वेळ लागत नाही एकदम झटपट कमी वेळात होतो Sapna Sawaji -
मूंगाची भाजी रेसपी (moongachi bhaji recipe in marathi)
#डीनर #बुधवार# मोड़ आलेल्या मूंगाची भाजी रेसपी मोड आलेल्या कडधान्यात मध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके स्निग्ध पदार्थ असतात Prabha Shambharkar -
चटपटीत हिरवे मटार उसळ रेसपी (hirve matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर सपेशल रेसपी Prabha Shambharkar -
शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी (shevgyachya shengachi rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week25# शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी मुंगण्याच्या शेंगा ची रस्सा भाजी छान होते Prabha Shambharkar -
फनस रस्सा भाजी रेसपी (fanas rassa bhaji recipe in marathi)
#cf #फनस करी रेसपी ही भाजी छान होते Prabha Shambharkar -
चिकन तंदुरी (Chicken tandoori recipe in marathi)
#EB14 #Week 14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 14#चिकन तंदुरी😋😋 Madhuri Watekar -
शाही पालक पनीर रेसिपी (palak paneer recipe in marathi)
#GA4#week 6 शाही पालक पनीर रेसपी पालक भाजी मध्ये लोह भरपूर प्रमाणात असते Prabha Shambharkar -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W24विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
रेड चिली मटण मसाला (red chili mutton masala recipe in marathi)
#GA4#week3 कुठल्याही कार्यक्रमांची सांगता करायची असेल तर मटण हे केल्याच जाते Prabha Shambharkar -
पीठल भाकर रेसिपी (pithla bhakhar recipe in marathi)
#लंच # सोमवार पीठल भाकर रेसपी# Prabha Shambharkar -
गाजर ची बर्फी रेसपी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #Week13 विंटर स्पेशल रेसपी Prabha Shambharkar -
खुर मटण रेसपी (mutton rassa recipe in marathi)
#EB1 #W1 खूर मटण रेसिपी विंटर स्पेशल आणि आमची संडे स्पेशल रेसिपी आहे खुर हे हिवाळ्यामध्ये खाणे खूप चांगले असते पोस्टीक असते हाडं मजबूत होतात असं माझे आजोबा तीस वर्षाच्या आधी म्हणायचे ही रेसिपी माझ्या आजोबांना खूप आवडायची तसेच आज माझ्या मुलाला सुद्धा आवडली आहे ही रेसिपी आज मी जास्त मसाले न वापरता केलेली आहे Prabha Shambharkar -
साबूदाना खीर रेसपी (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15#W15#विंटर स्पेशल रेसपी साबूदाना खीर रेसपी Prabha Shambharkar -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 #टोमॅटो राईस #हीवाळा स्पेशल... Varsha Deshpande -
वाफेवरची कोबी मटर आलू रेसिपी (kobi matar aloo recipe in marathi)
#GA4 #week11 वाफेवरची फुलकोबी मटर आलू रेसपी Prabha Shambharkar -
बेबी पोटैटो /दम आलू रेसिपी (dum aloo recipe in marathi)
#डीनर#शनिवार -- दम आलू रेसपीबेबी पोटैटो / दम आलू रेसपी ही रेसपी खुप छान झाली Prabha Shambharkar -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड टोमॅटो राईस साठी मी माझी रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या