राघव दास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#EB14 W14

राघव दास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)

#EB14 W14

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीं.
२-३ जण
  1. 1 वाटीबारीक रवा
  2. 1/2 वाटीओले नारळ कीस
  3. 1 चमचातूप
  4. 1 वाटीसाखर
  5. थोडी वीलायचि पावडर
  6. थोडे dryfruitस काप

कुकिंग सूचना

२० मीं.
  1. 1

    रवा कोरडा भाजून घ्या.जास्त गुलाबी सर भाजू नये.खोबरं किसून घेतल.
    एका दुसऱ्या भांड्यात साखर घालून साखर भिजेल इतपत पाणी घालून एक तरी पाक करावा
    आत्ता त्यात रवा खोबर थोडे तूप विकायची पावडर मिक्स करावे. कोमट असताना लाडू वळावे.dryfruits काप लाऊन साजवावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes