चॉकलेट कॅरेमल पुडिंग (Chocolate caramel pudding recipe in marathi)

Janhavi Pingale @janhavi0808
चॉकलेट कॅरेमल पुडिंग (Chocolate caramel pudding recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आधी गॅस वर कढई ठेऊन त्यात 4 चमचे पिठी साखर घेऊन त्यात 2 tbs कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचे व चिमटी भर मीठ टाकायचे
- 2
मग त्यात 1 कप दुध मिक्स करत सतत हलवत रहायचे थोडे थोडे घट्ट व्हायला लागले की पुडिंग पाॅट मध्ये काढून घ्यायचे
- 3
मग 1 कप दुध घेऊन त्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून ठेवायचे व कढई घेऊन त्यात 4 चमचे साखर टाकुन साखरेला पाणी न टाकता तशीच कॅरेमल होऊ द्यायची साखर ब्राऊन झाली की त्यात 1 क्यूब बटर टाकून सारखे हलवत रहायचे
- 4
मग पुडिंग पाॅट मध्ये आपण आधी चॉकलेट टाकलेले त्या वर हे कॅरेमल टाकून सर्व करायचे. सर्व करण्याच्या आधी त्या वर चॉकलेट शेव टाकायला विसरायचे नाही
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
चॉकलेट कॅरॅमल पुडिंग (chocolate caramel pudding recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल dessert रेसिपी मी पहिल्यांदा केलीये..छान झालीये..Thank you cookpad छान रेसिपी करायला मिळत आहेत.. Mansi Patwari -
ऑरेंज पुडिंग (orange pudding recipe in marathi)
#GA4 #week26#orangeगोल्डन एप्रन 4 मधील हा शेवटचा आठवडा. गेले सव्वीस आठवडे आपण सर्वजण वेगवेगळ्या थीम वर छान छान पदार्थ करून पोस्ट करत आहोत. हा शेवटचा आठवडा आठवणीत राहावा म्हणून खास स्पेशल डेझर्ट रेसिपी केली आहे. उन्हाळ्या चे दिवस आले की मार्केटमध्ये संत्री दिसायला लागतात, आज याच संत्र्याचा वापर करून एक अगदी सोपे डेझर्ट बनवले आहे जे खायलाही टेस्टी आहे.Pradnya Purandare
-
-
चॉकलेट बिस्किट पुडिंग (chocolate biscuit pudding recipe in marathi)
माझ्या घरात सर्वांना जेवणानंतर काही न काही गोड खायला फार आवडते .मग चॉकलेट आणि बिस्कीट घरात होते तर पुडिंग ट्राय केले. मग काय बिस्कीट चा पुडा संपेपर्यंत दोन-तीन दिवस रोज पुडिंग😃.. Reshma Sachin Durgude -
-
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनेट #सप्टेंबरहा प्रकार मी पहिल्यांदाच करून पाहिला घरात तो सर्वांनाच आवडला.Rutuja Tushar Ghodke
-
वाँलनट चॉकलेट पुडिंग विथ कस्टर्ड सॉस (walnut chocolate pudding with custard sauce recipe in marathi)
#walnuttwistsवाँलनट चॉकलेट पुडींग विथ कस्टर्ड सॉस Mamta Bhandakkar -
कॅरमल सीमोलीना पुडिंग (Caramel semolina pudding recipe in marathi)
#goldenapron ( week 13 )# रवा रेसिपीज काहीतरी वेगळं खायचं म्हटल्यावर यम्मी पुडींग स्पेशली लहान मुलांना खूप आवडतं आणि हे बनायला पण खूप सोपे आहे. Najnin Khan -
-
चॉकलेट बनाना / केळी मिल्कशेक (chocolate banana recipe in marathi)
#nrrनवरात्र म्होत्सव Sushma pedgaonkar -
डार्क चॉकलेट आईस्क्रीम (dark chocolate ice cream recipe in marathi)
#icrउन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आईस्क्रीम हवच आता सध्या लाॅकडाउवन आहे बाहेर जाऊ शकत नाही मग आईस्क्रीम बनवण्याचा घरीच प्रयत्न केला माझ्या मुलाला डार्क चॉकलेट खूप आवडते म्हणून मी विदाऊट व्हिपिंग क्रीम हे आईस्क्रीम बनवला आहे Smita Kiran Patil -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरweek- 3 माझी ही डोनट ची 3 री रेसिपी आहे.पहिल्यावेळी घरगुती यीस्ट तयार करून केलेले. नंतर मी नेहमी करते ते ,अंड्याचे डोनट बनवलेले.आता तयार यीस्ट वापरून डोनट तयार केले. यावेळी छान नक्षी काढली. फुलांचे डोनेट तयार केले. Sujata Gengaje -
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3कुकपॅड मराठी कडून मिळालेल्या डोन्ट थीम मुळे आज बरेच दिवसांनी मुलांच्या आवडीचे डोन्ट पुन्हा तयार केले पण १० मिनिटात हे डोन्ट फस्तही झाले व पुन्हा करताना जास्त करण्याचे फर्मान निघाले. Nilan Raje -
चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
पेन्केक्स म्हणजे लहान मुलांना अगदी मना पासून आवडणारा पदार्थ...त्यात चॉकलेट चे पेन्केक्स तर मग काय..जंगी पार्टी Shilpa Gamre Joshi -
कॅरॅमल पुडिंग (Caramel pudding recipe in marathi)
#worldeggchallenge# अंडे या चॅलेंज नुसार अंडे, कस्टर्ड पावडर,साखर,दूध,आणि व्हॅनिला इसेन्स या घटका पासून बनणारा Caramal puddingहा पदार्थ बनवीत आहे. Caramal pudding डेझर्ट डिश म्हणून प्रसिद्ध आहे rucha dachewar -
चॉकलेट पॅनकेक्स (chocolate pancake recipe in marathi)
#पॅनकेकन्याहरीसाठी किंवा मिष्टान्नसाठी हे चॉकलेट पॅनकेक्स उत्कृष्ट आहेत . Amrapali Yerekar -
-
चॉकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#CCCख्रिसमस म्हटला की आपल्याला केकची आठवण येतच असते आणि मी आज ब्राऊनी बनवली आहे माझ्या मुलांना ब्राऊनी खूप आवडते... आज सगळ्यांना ही रेसिपी आवडेल ऑल कुकपॅड मेम्बर्स ला हॅपी ख्रिसमस...ऑल माझ्या कुकपॅड फ्रेंड आहेत त्यांना पण हॅपी ख्रिसमस Gital Haria -
चुरोस विद चॉकलेट साॅस (churros with chocolate sauce recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6श्रावणात घरोघरी काहीना काही निमित्यन्नी गोड बनतच असते. आपली भरतीय व मराठी खाद्य संस्कृती अफाट आहे किती ही केले तरी काही तरी नवीन हवेच असते. मुलांना पण व मोठ्याना पण, आपण आपले पारंपरिक गोड पद्धार्थ तर करतोच पण आज मी थोडी चव बदलणारी वेगळेपण असलेली आंतर्राष्ट्रीय पद्धार्थ चुरोस विद चॉकलेट साॅस. पण फोटोग्राफी साठी खास चंद्रकोर च डेकोरेशन केले.. Devyani Pande -
क्रिम कॅरमल एग पुडिंग (cream caramel egg pudding recipe in marathi)
#Worldeggchallengeखीर थंड किंवा गरम खाल्ली जाते ,तसेच पुडिंगही गरम किंवा थंड खाता येते.शिवाय पुडिंग बेकही करता येते,वाफवूनही करता येते.केवळ फ्रीजमध्ये थंड केलेलं पुडिंग बेक केलेल्या किंवा वाफवलेल्या पुडिंग इतकचं चवदार लागतं...😊 Deepti Padiyar -
चॉकलेट लस्सी
#nofire माझ्या मुलाला जेव्हा मी सांगितले की अस एक nofire किड्स चॅलेंज आहे तो इतका खुश झाला , ताई प्रमाणे आपल्यालाही किचन मध्ये काहीतरी नवीन करायला मिळणार म्हणून तो excite होता एकदम . आता इतकं गरम होऊ लागलंय म्हणून त्यांनी लस्सी ही रेसिपी चुझ केली . आणि आता लहान मुल म्हणजे चॉकलेट फॅन हे काय सांगायला नको म्हणून चॉकलेट लस्सी . तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#CDYकेक हा सर्वांच्याच आवडीचा त्यातल्या त्यात मुलांच्या आवडीचा तर खूपच 😋 Sapna Sawaji -
रिचं हॉट चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
#फॅमिली ,,,फॅमिली मधल्या लोकांच्या आवडीचा पदार्थ काय,???तर मला असे सांगावे लागेल फॅमिली म्हणजे बच्चे पार्टी... त्यांच्या आवडीचं म्हणजे सगळे बेकिंग चे पदार्थ,,,, स्पेशली सांगायचे झाले तर केक्स.. केक ची बेस्ट आईटम म्हणजे ब्राऊनी ,,,"ब्राऊनी" " वाउ" ऐकल्याबरोबर कसं छान वाटतं ना🤩,,,, ऑटोमॅटिक तोंडामध्ये सलयेव्हा सुटतो,,,😋 तर माझ्या आवडीचा फॅमिली पदार्थ म्हणजे "ब्राऊन"....केक पदार्थांच्या घराण्यातील सर्वात रीच म्हणजे मला ब्राऊनी वाटते... काय त्या ब्राऊनी चा थाट असतो... त्यामध्ये जे सामान पडते ते मुळात रिच असते,,, त्याच्यामध्ये मेवे, ,चॉकलेट, कोको पावडर, फ्रुट्स, कंडेन्स मिल्क, रिच क्रीम, वगैरे वगैरे याची लिस्ट खूप मोठी आहे,,, पण या लोक डाऊन मध्ये माझ्या घरी तेवढे सामान नाही आहे...पण तरीही थोड्या सामान्यांमध्ये ब्राऊनी हि रीच होईल च, असा माझा विश्वास आहे,,कारण नावातच रीचं पना आहे,, Sonal Isal Kolhe -
डोनट (donut recipe in marathi)
# डोनट #सप्टेंबर मी कधी बनवले नाहीत पण आज या कूकपड थीम मुले म्हणलं चला नवीन काही शिकुयात मग काय केले डॉनट्स खुपच मस्त झाले. Shubhra Ghodke -
-
-
गव्हाचा चॉकलेट पॅन केक (gavacha chocolate pancake recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#गव्हाचा पॅन केक#रेसिपी क्र.पाचगव्हाचा पॅन केक इतका छान लागू शकतो हे आजच लक्षात आले. अतिशय खुसखुशीत जाळीदार व सुंदर चॉकलेट गव्हाचा पॅन केक बनवला आहे. Rohini Deshkar -
चॉकलेट पॅनकेक्स (chocolate pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक्सच्या थीममुळे पॅनकेक बनवायची संधी मिळाली. ह्या पूर्वी पॅनकेक्सच्या वाटेला मी कधीच गेले नव्हते. पण केल्यावर समजलं किती छान रेसिपी आहे. नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं करुन खाण्याचा मूड झाला असेल तर हि एक खास रेसिपी आहे. हा पदार्थ एकदा खाल्यास याची चव तुम्ही विसरणार नाहीत आणि सोबतच हा पदार्थ हेल्दी सुद्धा आहे. हा पदार्थ केवळ तुम्हालाच नाही तर घरातील सर्वांनाच आवडेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. चला जाणून घेऊ हा चॉकलेट पॅनकेक तयार करण्याची पद्धत.. स्मिता जाधव -
एगलेस चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#goldenapron3 19thweek pancake ह्या की वर्ड साठी फटाफट होणारे आणि चवीला मस्त असणारे सगळ्यांच्या आवडीचे चॉकलेट पॅनकेक केले. Preeti V. Salvi -
ओरीओ चॉकलेट केक (oero chocolate cake recipe in marathi)
#cpm6#wewk6#रेसिपी_मॅगझिन#Orio chocolate cake🍫🎂लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच आवडते orio chocolate cake...😋. 😊मी Orio biscuits आणि chocolate या भन्नाट चवीचे काॅम्बीनेशनचे असलेलला 🍰cake सादर करीत आहे. ..😊करायला खूप सोपे आहे टेस्ट ला खूपच मस्तच ...पाहुयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16021028
टिप्पण्या